या बॉलिवूड अभिनेत्याला दिग्दर्शकाने ध’क्के मा’रून सेट वरून दिले होते काढून, कारण ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

तो सांगत होता, “एवढेच नव्हे तर माझ्या आयुष्यातल्या मी दिलेल्या पहिल्या शॉर्टनंतर मला “गेट आऊट” … म्हणत माझा अ’प’मा’न करण्यात आला होता. पहिल्या शॉ’टनंतर, मला अक्षरश: सेटवरून हा’क’लू’न लावले गेले होते.

माझा चेहरा हिरोसारखा नव्हता. त्यामुळे मोठ्या पडद्यावर मी काम करूच शकत नाही, असे मला वाटायला लागले होते असे मनोजने एका मुलाखतीत सांगितले होते.” बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयीने वेगवेगळ्या भूमिका साकारून रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे.

manoj bajpayee the family man 2 759

१९९८ मध्ये प्रदर्शित राम गोपाल वर्मा यांच्या ‘सत्या’ने मनोज वाजपेयी या नावाला नवी ओळख दिली. या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट सहअभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. यावर्षी देखील राष्ट्रीय पुरस्काराने त्याला सन्मानित करण्यात आले आहे. मनोजच्या आयुष्यात एक काळ असाही होता, जेव्हा लोक त्याच्याकडे ढुंकूनही बघत नव्हते. एका मुलाखतीत खुद्द मनोजने ही खंत बोलून दाखवली होती.

त्याने सांगितले होते की, ‘सत्या या चित्रपटाच्याआधीचा तो काळ होता, जेव्हा मीडिया मला जराही भाव द्यायचा नाही. मी कुठल्याही पार्टीला गेलो आणि मीडियाचे कॅमेरे चुकून माझ्याकडे वळले तरी लगेच ते दुसऱ्या बाजूला वळवले जायचे.’

See also  कतरिना- विक्की यांच्या विवाहसोहळ्यात रणबीर कपूर व सलमान खान हे देखील होते गुपचूप हजर...

Manoj Bajpayee

एवढेच नव्हे तर त्याच्या आयुष्यात त्याने दिलेल्या पहिल्या शॉ’टनंतर त्याला “चालता हो”… म्हणत त्याचा अपमान करण्यात आला होता. याविषयी मनोजने सांगितले होते की, माझ्या स्ट्र’ग’लिं’ग’च्या काळात एका सहाय्यक दिग्दर्शकाने माझा फोटो फाडून फेकून दिला होता.

एका दिवसात मी तीन प्रोजेक्ट गमावले होते. पहिल्या शॉ’टनंतर इथून चालता हो, असे सांगून अक्षरश: मला सेटवरून हा’क’लू’न लावले गेले होते. माझा चेहरा हिरोसारखा नव्हता. त्यामुळे मोठ्या पडद्यावर मी काम करूच शकत नाही, असे मला वाटायला लागले होते. मी मुंबईत पाच मित्रांसोबत एका खोलीत राहात होता. ती चाळीतली छोटीशी रूम होती. कधी साधा वडापाव खाण्यासाठी पैसे नसायचे, मग घराचे भाडे कसे देणार.

Manoj Bajpayee COVER 1588323585104 171cf768c52 large

मात्र माझ्या पोटातली भूक माझ्या यशाच्या भूकेला मा’रू शकत नव्हती. अखेर मला महेश भट्ट यांच्या टीव्ही सीरिजमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळी एका एपिसोडसाठी दीड हजार रुपये मिळायचे.

See also  नेहा कक्करची बहीण सोनू कक्करचा पती आहे 'ही' प्रसिद्ध व्यक्ती, खूपच रोमॅन्टिक आहे यांची लवस्टोरी...

सत्या या चित्रटामुळे मनोज वाजपेयीला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतर अमृता प्रीतम यांची गाजलेली कादंबरी ‘पिंजर’वर आधारित ‘पिंजर’ याच नावाच्या चित्रपटासाठी मनोजला दुसरा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. प्रकाश झा यांच्या ‘राजनीति’ या चित्रपटानंतर मनोज वाजपेयीच्या नावाची चर्चा होऊ लागली.

82147288

सं’घ’र्ष’पू’र्ण आयुष्य असलेला मनोज वाजपेयी जेव्हा एनएसडीमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी गेला होता, तेव्हा त्याला स्पष्ट शब्दात नकार दिला होता. प्रयत्न करूनही त्याला ऍडमिशन दिले गेले नाही. तो म्हणाला की, एनएसडीने मला जरी शिक्षण घेण्याची संधी दिली नसली तरी, शिकविण्याची संधी मात्र निश्चितच दिली आहे.

विशेष म्हणजे अध्यापनासाठी एनएसडीने दिलेला चेक अद्यापही वटविला नसल्याचेही त्याने सांगितले. जेव्हा त्याला एनएसडीत कशासाठी यायचे होते असे विचारण्यात आले तेव्हा त्याने म्हटले की, जर मला एनएसडीमध्ये ऍडमिशन मिळाले असते तर माझ्या आयुष्यातील बराचसा सं’घ’र्ष कमी झाला असता, जो मला बाहेर शिक्षण घेताना करावा लागला.

See also  शाहरूख खानने घेतला अखेर मोकळा श्वास, आर्यनला मिळाला शेवटी जामीन...

12manojbapyee1

एनएसडीमध्ये जर मला उत्कृष्ट रंगकर्मींकडून ट्रेनिंग मिळाली असती तर जो अभिनयातील क्रा’फ्ट असतो तो शोधण्यास मला मदत झाली असती. जर तुम्हाला यशस्वी अभिनेता व्हायचे असेल तर सकाळीच तुमची रिहर्सल सुरू व्हायला हवे. तुमची एक वेगळी जीवनशैली आहे याचा तुम्ही नेहमीच विचार करायला हवा. त्याचबरोबर तुमच्या आयुष्यात एक रोल मॉडल असून चालणार नाही. तर तुमचे रोल मॉडल बदलायला हवेत. तुमच्या अभिनयाच्या परिपक्वतेनुसार तुम्ही तुमचे रोल मॉडल बदलू शकता, असेही तो म्हणाला.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment