या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रींचे वडील जगतात खूपच साधारण जीवन, कारण ऐकून थक्क व्हाल!

बॉलीवुड इंडस्ट्रीच्या चंदेरी दुनियेत कित्येक सितारे हे आपली कि”स्म’त आजमवतात. आपल्या शहरातून येऊन हे स्वतःचे करियर घडवण्यासाठी दिवस- रात्र मेहनत करतात. त्यानंतर आपले न’शी’ब आजमवल्यावर हे लक्जरी लाईफस्टाइल एन्जॉय करतात.

हे सर्व स्टार्स नेहमीच लाइमलाइट मध्ये असतात. सोशल मीडियावर त्यांच्या सर्व गोष्टी नेहमीच प्रसिद्धीत असतात. परंतु या स्टार्सच्या फॅमिली बद्दल मात्र आपल्याला काही ठाऊकच नसते. कारण त्यांचे आई- वडिल व त्यांची फॅमिली हे कधी मीडिया समोर येतच नाही. बहुतेकजण तर अतिशय साधारण आयुष्य जगतात. चला तर मग आज जाणून घेऊया.

1) पंकज त्रिपाठी: अभिनेता पंकज त्रिपाठी हे बॉलीवुड मधील एक नामांकित हस्ती आहे. आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर त्यांनी इंडस्ट्रीमध्ये आपली एक खास ओळख निर्माण केली आहे. आज त्यांच्या जवळ नेम- फेम, प्रॉपर्टी हे सर्व काही आहे. परंतु तुम्हांला माहित आहे का? पंकज यांचे वडिल हे आजही आपल्या गावी एक साधारण आयुष्य जगत आहेत. ते आपला पिढ्यानपिढ्या चालत असलेला शेती व्यवसाय सांभाळत आहेत.

2) अनुष्का शर्मा: इंडस्ट्रीमधील चु’ल’बु’ली अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला तर लहानांपासूनते थोरामोठयांपर्यंत सर्वच ओळखतात. अनुष्काचे वडील अजय शर्मा हे मात्र लाइमलाइट पासून नेहमी दूर असतात. अजय कुमार शर्मा हे भारतीय सेनेतील एक रिटायर्ड ऑफिसर आहेत. आता ते आपल्या पत्नीसोबत एकत्रितपणे सर्वसाधारण लाइफ जगत आहेत.

3) मनोज वाजपेयी: बॉलीवुड इंडस्ट्रीतील सर्वांत फेमस पर्सन मनोज वाजपेयी. यांनी कोणत्याही नातेवाईकांच्या ओळखीशिवाय इंडस्ट्रीमध्ये आपली ध’मा’के’दा’र ओळख निर्माण केली आहे. मनोज वाजपेयी हे आपल्या शा’न’दा’र आणि सुपरङुपरहि’ट लुकसाठी ओळखले जातात. मनोज हे आपल्या पत्नी व मुलांसह आलिशान लाईफ जगत आहेत. तर त्यांचे वडील हे आपल्या गावी मुंबईच्या च’का’चौं’ध पासून दूर एका सर्वसाधारण आयुष्य जगत आहेत.

 4) आर. माधवन: साऊथ चित्रपट सृष्टीतील फेमस अभिनेते आर. माधवन हे एक सुपरस्टार आहेत. त्यांचे वडील रंगनाथ शेषाद्री हे टाटा स्टील कंपनीत एक फॉर्मर एक्जिक्यूटिव आहेत. तर ते लाइमलाइट पासून खूप- खूप दूर असे एक साधारण आयुष्य जगत आहेत.

5) जैकलीन फर्नांडिस: बॉलीवुड इंडस्ट्रीमधील हॉ’ट व बो’ल्ड अभिनेत्री जैकलीन फर्नांडिस हिने आपल्या मा’द’क अ’दा’का’री आणि अप्रतिम मोहक सौंदर्याच्या जोरावर खूप नाव कमावले. जैकलीन चे वडील हे एक म्युझिशीयन आहेत. तर त्यांना एका साधे- सरळ आयुष्य जगत आहेत.

6) बिपाशा बसु: इंडस्ट्रीतील बो’ल्ड लुकिंग अभिनेत्री बिपाशा बसु हिने बॉलीवुड मध्ये अनेक ब्लॉ’क’ब’स्ट’र चित्रपट दिले आहेत. बिपाशा हिरक बसु यांची कन्या आहे. ते एक सिव्हिल इंजिनीयर आहेत व त्यांना साधारण आयुष्य जगायला खूप आवडते.

7) सिद्धार्थ मल्होत्रा: अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याने इंडस्ट्रीमध्ये आजपर्यंत कित्येक सुपरहि’ट चित्रपटांत काम केले आहे. तर तो एक आलिशान लाईफ जगतो. तर दुसरीकडे सिद्धार्थ मल्होत्राचे वडील सुनिल मल्होत्रा हे एक मर्चंट नेवी मध्ये कॅप्टन होते. मात्र सध्या ते अतिशय साधारण आयुष्य जगत आहेत.

 8) आयुष्यमान खुराणा: अभिनेता आयुष्यमान खुराणा यांना तर तुम्ही- आम्ही सर्वजण ओळखतो. आपल्या स्वतःच्या हिं’म’ती’व’र त्यांनी इंडस्ट्रीमध्ये आपली उत्कृष्ट ओळख बनवली आहे. आयुष्यमान खुराणाचे वडील पी.के. खुराणा हे एक एक्ट्रोलॉजर आहेत. ते सध्या चंदिगढ मध्ये आपल्या गावी राहतात. जिथे अभिनेता आयुष्यमान खुराणाचा जन्म झाला होता.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment