छोट्याशा तैमूरने कॅमेर्यासमोर जोडले हात, फोटो होत आहेत व्हायरल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील नवाब अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर यांचा मोठा मुलगा तैमूर बर्याच काळानंतर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र यावेळी तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. तैमूर हा जरी छोटा असला तरीही तो आता एक मोठा भाऊ झाला आहे. त्यामुळे त्याला मोठ्या भावंडांप्रमाणे सारे काही समजू लागले आहे. आता तर त्याला नवाबी छंद सुद्धा लागले आहेत. नुकताच तैमूर आपल्या वङिलांसोबत दिसला होता. सैफ चा हात धरून तो बं’दूकबाजी करण्यासाठी जात होता.

तैमूर चा नमस्कार : पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि तपकिरी रंगाच्या शॉर्ट्समध्ये तैमूर एखाद्या स्पोर्ट्स मॅन सारखा दिसत होता. तैमूर पांढऱ्या आणि सैफ काळ्या रंगाच्या शर्ट मध्ये होते. या दोघांच्याही स्पेशल लुक कडे पाहून असे वाटते की, हे दोघेही बाप बेटे आऊटडोअर्स एक्टिव्हिटीसाठी बाहेर जात आहेत.

याचदरम्यान सैफ अली खान हा अचानक खाली वाकतो आणि तैमूरला काहीतरी हळूच सांगतो. त्यानंतर लगेच तैमूर हात जोडलेला दिसतो. हे फोटोज् विरल भयानीने आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. फोटोमध्ये त्यांनी “बेटा नमस्ते कर” असे कॅप्शन सुद्धा दिले आहे.

See also  लग्नाआधीच अंकिताला जावे लागले तातडीने हॉस्पिटलमध्ये, कारण ऐकून व्हाल तुम्हीपण हैरान...

तैमूलचे हे फोटोज् पाहून असे वाटते की, फोटोग्राफर ला पाहून सैफ तैमूरला त्या फोटोग्राफर ला दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी सांगत आहे. म्हणून तैमूर लगेच नमस्ते ची पोज घेऊन उभा राहतो. या पोस्ट सोबत कोलाज बनवून त्याने आणखी काही फोटोज् देखील शेयर केले आहेत. ज्यामध्ये सैफ आणि तैमूर सोबत असलेला व्यक्ती त्यांना बंदूकबाजी करायला शिकवत आहे.

तैमूर वर झाला प्रेमाचा वर्षाव : छोट्याशा गोंडस तैमूर च्या या फोटोवर चाहते अनेक लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. तर तैमूर च्या या अफलातुन नवाबी लुकचं सर्वजण कौतुक करत आहेत. तसेच त्याला शिकार न करण्याचे सल्ले सुद्धा दिले आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  1 कोटींची मर्सिडीज ते 3 कोटींची लेम्बोर्गिनी, रणवीर सिंगच्या गॅरेजमध्ये आहे एक से एक गाड्यांचा संग्रह...
Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment