या अभिनेत्याला जीव वाचवण्यासाठी स्वतःचा अखेर पायच का’पून काढावा लागला, कारण वाचून डोळ्यांत पाणी येईल…
बॉलिवूड इंडस्ट्री ही जेवढी ग्लॅमरस आहे तेवढीच संघर्ष मय सुद्धा. आहे इथे काहींना खूप लवकर यश भेटतं तर काहींना खूप काळ संघर्ष करावा लागतो. इथे काही खूप श्रीमंत असतात. तर काही खूप गरीब. बरं चित्रपट मध्ये काम करताना सुद्धा जोखमीचे काम असतात.
कधी काही दु’खापत झाली तर ती महागात पडू शकते. तर अश्याच काहीसा प्रकारचा किस्सा बॉलिवूड मध्ये घ’डला आहे. ज्यामुळे त्या अभिनेत्या ला स्वतःचा पायच का’पून काढावा लागला. आता ती घ’टना काय आणि अभिनेता कोण ? चला हे सविस्तर जाणून घेऊयात.
त्या अभिनेत्या ला आपण सर्वच ओळखतो. कारण त्याने अनेव लोकप्रिय चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. जोधा अकबर’ (Jodha Akbar) या मालिकेतील अभिनेते लोकेंद्र सिंह राजावत (Lokendra Singh Rajawat) गेल्या अनेक दिवसांपासून आ’जारी आहेत आणि आता त्यांनी एक पाय ग’मावला आहे. कारण त्यांना याशिवाय काहीही पर्याय नव्हता. मग संपूर्ण जीवन वाचवण्यासाठी त्यांना पाय कुरबान करावा लागला असेही आपण म्हणू शकतो.
आता आपल्याला प्रश्न पडला असेल की नेमकं असे काय झालं की त्यांना पायच काढावा लागला. त्यांना खूप शुगर होती. आता आलं ना लक्षात. कारण त्या आ’जा’राला असे घडतं बऱ्याच दा. होय, डायबिटीजमुळे त्यांचा एक पाय का’पावा लागला आहे. लोकेंद्र यांच्या उजव्या पायात कॉर्न विकसीत झाला होता. हा सं’स’र्ग इतका वाढला की, तो संपूर्ण शरीरात पसरला. मग काय एकदा आशा जर का संपली मग आपल्याला उरलेले मार्ग अवलंबून पाहावे लागतात. आणि मग शेवटचा आहे तो.
डॉक्टर यांचं म्हणणं होतं की जर पेशंट चा जी’व वाचवायचा असेल तर आपल्याला काहीतरी ऍ’क्श’न घ्यावीच लागेल. अखेर लोकेंद्र यांचा जी’व वा’चवण्यासाठी डॉक्टरांनी उजवा पाय का’प’ण्याचा निर्णय घेतला. कोरोनामुळे लोकेंद्र यांची आर्थिक स्थिती बि’कट झाली होती. कारण काय करणार काय ? आधीच एक पाय काढलेला. त्यात खर्च अमाप झालेला. आता काही काम ही नाही. कुणी मदतीला धावून ही येत नाही. त्यामुळे वाईट खूप वाटतं; पण काय करणार असे त्यांचं मत आहे.
को’रोनाने तर त्यांना काय सगळ्या जगाला जेरीस आणलं होतं अजूनही आणतोय. पण आ’जा’राने आता त्यांनी स्वत:चा एक पायदेखील ग’मा’वला.‘जोधा अकबर’ या मालिकेत लोकेंद्र यांनी शमसुद्दीन अटागा खानची भूमिका साकारली होती. ‘ये है मोहब्बतें’ या मालिकेतही ते झळकले होते. अनुराग बासू दिग्दर्शित ‘जग्गा जासूस’ आणि संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘मलाल’ या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारली होती. त्यांनी कामे केली. लोकांना आवडली सुद्धा. म्हणजे येत्या भविष्यात तो प्रसिद्ध अभिनेत्या आणि कामच काम मिळणाऱ्या अभिनेत्या पर्यंत पोहचला असता.
त्यांना आज किती दुःख होत असेल याचा कधी विचार केला का ? कारण वेळ स्वतः वर आल्याशिवाय त्याचं महत्व कळत नाही. आज हे अभिनेते खूप काही अ’डचणी अनुभवत आहेत. एका इंग्रजी वृत्तपत्र असलेलं ई-टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत लोकेंद्र यांनी आपबीती सांगितली. ते म्हणाले, डा’य’बि’टी’जकडे दुर्लक्ष करू नका, इतकंच मी सांगेल. मी खूप भो’ग’लं. आता माझ्या हातात काहीही नाही. को’रो’ना म’हा’मा’रीआधीपर्यंत मी स्वत:च्या पायावर उभा होतो.
काम करत होतो. पण कोरोना म’हा’मा’रीच्या काळात काम मिळणं बंद झालं. घरात आर्थिक समस्या सुरू झाल्यात. चिंता वाढली. याकाळात माझ्या उजव्या पायात कॉर्न विकसीत झाला आणि त्याचा संसर्ग माझ्या बोन मॅरोपर्यंत पसरला. काहीच दिवसांत शरीरभर संसर्ग झाला. जीव वाचवायचा तर पाय कापणं आवश्यक होतं. 5 तास शस्त्रक्रिया चालली. आणि शेवटी डॉक्टरांनी माझा पाय का’प’ला’च. चला, जीवदान तरी मिळाले. लोकांना पाय आणि हात नसले तरी जगात गाजा वाजा करतात. तर आपण ही करू. असइ त्याचं म्हणणं खूप निरागस आणि खरं आहे.
परिस्थिती जर आधीच हलाखीची असेल आणि अश्यात या सगळ्या घ’ट’ना घ’ड’त असतील तर आश्चर्यकारक घ’ट’ना घ’ड’णा’र’च. पुढे तो अभिनेता असं म्हणाला की मी 10 वर्षांपूर्वीच डायबिटीजला गं’भी’रपणे घेतलं असतं तर आज माझा पाय गुडघ्यापर्यंत का’पा’वा लागला नसता. आम्हा अभिनेत्यांकडे वेळ नसतो.
अनेकदा जेवणासाठीही वेळ नसतो. याचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो. दरम्यानच्या काळात त्यांना सिंटा म्हणून जे आहे त्यांनी ही खूप काही मदत मिळाली. तर अश्या परिस्थितीत या अभिनेत्या ला इंडस्ट्रीत असलेल्या मित्र कलाकारांची मदतीला खूप गरज आहे. लवकर बरा होऊ हीच स्टार मराठी कडून देवाचरणी प्रार्थना.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.