चक्क पॉ’र्न’स्टा’र बनलीय ही बिग बॉस’मधील सेलिब्रिटी स्पर्धक, काय आहे नेमके हे प्रकरण जाणून घ्या सविस्तर…
काश्मीर मधील भ’ट’क्या आणि वि’मु’क्त अशा एका मेंढपाळ जमाती मधील मुझी नावाच्या एका तरुण मेंढपाळाला से’क्सी फि’ल्म्स पाहण्याचा नाद लागलाय. आपल्या मोबाईल मध्ये या से’क्सी फि’ल्म्स पाहण्यात तो इतका गुंगून गेलेला आहे की त्याच्याकडे असलेल्या २००० मेंढ्यांच्या कळपाकडे त्याचे आपोआप दु’र्ल’क्ष होतांना दिसतेय.
या पॉ’र्न फि’ल्म्स पाहण्याच्या व्य’स’ना’पा’यी इतक्या काही वि’चि’त्र घ’ट’ना घ’ड’ल्या आहेत की या मेंढपाळ मुझीच्या पार जी’व’न म’र’णा’चा प्रश्न निर्माण झालाय. शेवटी काय होते? हे तर प्रत्यक्ष फिल्म मधेच पाहणे मनोरंजक ठरेल.
तर या हॉ’ट चित्रपटात बिग बॉसची स्पर्धक लोकेश शर्मा साकारतोय चक्क पॉ’र्न’स्टा’र’ची आ’व्हा’ना’त्म’क भू’मि’का. ती आता मोठी सेलिब्रेटी बनली आहे. बिग बॉस १० मध्ये कॉमन वूमन म्हणून एन्ट्री करणारी लोकेश आता झगमगत्या दुनियेत पाऊल टाकण्यासाठी सज्ज झाली आहे. अमेझॉन प्राईम वर नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या Myakut, The Sheep या चित्रपटात ही लोकेश शर्मा च’क्क पॉ’र्न स्टा’र’ची भूमिका साकारताना दिसत आहे.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि वा’द’ग्र’स्त शो बिग बॉसमध्ये आजवर अनेक कलाकारांना लोकप्रियता मिळवून दिली आहे. लोकेश शर्मा ही देखील अशाच कलाकारांपैकी एक आहे. ती बिग बॉसच्या १० व्या सीझनमध्ये झ’ळ’क’ली होती. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे. विशेष बाब म्हणजे लोकेश पहिल्याच चित्रपटात चक्क एका पॉ’र्न’स्टा’र’ची भूमिका साकारणार आहे.
Myakut: The Sheep असे तिच्या या चित्रपटाचे नाव आहे. नुकतेच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. लोकेशने प्रसिद्ध मीडिया स्पॉटबॉयला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत या चित्रपटाच्या अनुभवाबद्दल सांगितले. ती म्हणाली की, लहानपणापासूनच मी ग्लॅ’म’र’स व्यक्तिरेखा साकारण्याची स्वप्न पाहायचे. अन् या चित्रपटाने माझे ते स्वप्न पूर्ण केले. या चित्रपटासाठी मला खूप तयारी करावी लागली.
रुपेरी पडद्यावर ग्लॅ’म’र’स दिसण्यासाठी मी जिममध्ये तासंतास व्यायाम करायचे. व्यक्तिरेखा समजून घेण्यासाठी मी काही पॉ’र्न चित्रपट देखील पाहिले. शिवाय अभिनय कौशल्य सुधारण्यासाठी मी काही काळ रंगभूमीवर देखील काम केले. आणि इतकी सर्व मेहनत करून मी हा चित्रपट केला आहे.”
सुरुवातीला पॉ’र्न’स्टा’र’ची भूमिका करणार असल्याचे ऐकून लोकेश च्या कुटुंबीयांनी तिला चित्रपटात काम करण्यास प’र’वा’न’गी’च दिली नव्हती. मात्र तिने आपल्या कुटुंबाला समजावल्यानंतर त्यांनी परवानगी दिली.
या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता रुफी खान हा अभिनेता मुझी या काश्मिरी मेंढपाळाची मुख्य भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट नुकताच अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झालेला आहे. सध्या सोशल मीडियावर सर्वत्र याच फिल्मची चर्चा रंगतांना दिसत आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.