करोना राक्षसाचा वध करण्यासाठी तिरुपती बालाजी देव उतरलेत मैदानात!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

चीन मधल्या वूहान इथून माणसांच्या भेटीला निघालेला करोना महारोग जगाला विळख्यात अडकवून काही दिवसांपूर्वी भारतात आला. काही भारतीयांच्या साह्याने त्यानं जम बसवला. मग हळूहळू त्यानं पसरायला सुरुवात केली. पुढे एक एक शिकार करून जाळं दूरवर टाकत गेला. तोपर्यंत जग जाळ्यात ओढलचं होतं. मग सरकारने यातून वाचवण्यासाठी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला.

भारत लॉक करण्यात आला. माणसं घरामध्ये स्वतःच कैद झाली. ही पहिली घटना असेल की माणसाला कोणत्याही गुन्ह्याशिवाय कैद व्हावं लागलं. तेही स्वतःच्याच घरामध्ये. मग देवाला सुद्धा सेल्फ लॉक करून घ्यावं लागलं. भारतातले सगळेच लहानमोठे मंदिरं बंद करण्यात आली. यामध्ये सिद्धिविनायक, केदारनाथ, साईबाबा आणि तिरुपती बालाजी अश्या प्रमुख देवांपैकी काही लहान मोठे उपदेव धरून सगळेच भक्तांची गर्दी टाळण्याकरीता बंद करण्यात आले. पण तीन महिने झाले तरी करोना ने देवाला आणि माणसाला काय सोडलं नाही.

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

lord venkateswara wallpaper 6 500x500lord venkateswara wallpaper 6 500x500lord venkateswara wallpaper 6 500x500lord venkateswara wallpaper 6 500x500lord venkateswara wallpaper 6 500x500 1

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

मग नंतर सरकाने निर्णय घेतला की आता देवाचं आणि करोनाचं युद्ध लावून द्यायचं. शेवटी देव जिंकणार आणि करोना राक्षस हरणार. असं सगळं ठरल्यावर ११ जुन ला भारतातील सगळे मंदिरं सुरु करण्यात आली. करोना आणि देवाचं युद्ध सुरु झालं. माणसाच्या समक्ष साक्षीने.

See also  आई झाल्यानंतर चक्क प्रियांका चोप्राने चित्रपटांत काम करण्यास दिला नकार, त्यामागील कारण ऐकून व्हाल तुम्हीपण हैरान

यामध्ये सगळेच देव आघाडीवर आहेत. त्यात सर्वप्रथम आहे, तो म्हणजे तिरुपतीचा बालाजी. खूप दिवस बंद असल्यामुळे लोकांची पहिल्याच दिवशी प्रचंड गर्दी दिसून आली. काही मागण्या मांडायला आले होते तर काही मांडलेल्या मागण्यावर सुरु झालेलं देव आणि करोनाचं युद्ध पाहायला.

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

ttd 696x522ttd 696x522ttd 696x522ttd 696x522ttd 696x522ttd 696x522ttd 696x522ttd 696x522ttd 696x522ttd 696x522ttd 696x522ttd 696x522ttd 696x522ttd 696x522ttd 696x522sss 1

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

तिरुपती बालाजी हे एक असं देवस्थान आहे की तिथं भक्त मंडळी मोकळ्या हाती माघारी जात नाही. देव इतका धनवान आहे की करोना सुद्धा विकत घेऊ शकतो. न लढाई करताच. पण करोना सुद्धा काही कमी नाही. जगातल्या कितीतरी करोडो लोकांवर विजय मिळवून तो थांबायचा नाव घेत नाहीये. जरी थांबला नाही तरी तिरुपती बालाजी काय कमी नाही.

सात पर्वतावर उभा असलेला हा देव कालचा आणि आजचा नाहीये. खूप जुनाय. त्याला त्याचा एक मोठा इतिहास ये. भारतातून बहुतांशी भक्त दर्शनाला येत असतात. वीस किलोमीटर आधीच भक्त मंडळीना चेक करून आत सोडलं जातं. पुढे अनेक स्तरावर प्रक्रिया केल्या जातात. कडेकोट पोलीस बंदोबस्त असतो. ड्रोन कॅमरे वापरून सर्वत्र नजर ठेवलेली असते. त्यामुळे करोनाच काय तर त्याचा बापसुद्धा इथे पोहचू शकत नाही.

See also  या बॉलिवूड अभिनेत्रींची स्वतःच्या लग्नात रडून रडून झाली होती अशी अवस्था, ३ नंबरची अभिनेत्री तर...

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

tirupati templetirupati templetirupati templetirupati templetirupati templetirupati templetirupati templetirupati templetirupati templetirupati templetirupati templetirupati templetirupati temple

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

तुम्ही देवाला बंद करून करोनाला मोकळं सोडलं. पण आता बघा देव कसं करोनाला पळवून लावतोय. हे तुम्ही बघाच ! असं अनेक भक्तमंडळी याचं म्हणणं आहे. तिरुपती बालाजी एकटा लढणार नाही. त्याच्या सोबत तिथे अनेक देव लढाईला तयार आहेत. यामध्ये विष्णू गुरु बनून साथ देणार आहे. बालाजी हा विष्णूचाच अवतार आहे असही म्हणतात.

त्यामुळे महाभारत अर्जुनाचा सारथी कृष्ण बनला होता. तसं करोना युद्धामध्ये बालाजीच्या पाठीशी विष्णू सावली बनून आहे. तिथे विष्णूचं मोठं मंदिर सुद्धा आहे. पहाटे पाच वाजता विष्णुदेव आवरून भक्त मंडळी यांना भेटायला आणि त्यांच्या आडी अडचणी सोडवायला तयार असतात. आता करोनामुळे तेही खूप सतर्क आहेत. प्रत्येक दिवशी रात्री नऊ वाजता ते मंदिर बंद करून घेतात.

बालाजी देव अनेक गोरगरीब भुकेल्या जीवांना रोज अन्न खाऊ घालतो. लाखो लोकं तिथं जेवतात. लाडूचा प्रसाद सुद्धा पुरवला जातो. इतकच नव्हे तर मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक जणांना आपले केस कापून टक्कल करावी लागते. का ? तर अहंकारी माणसाला, किंवा वाईट प्रवृत्ती तिथं केसामार्फत बाहेर फेकून दयावी लागते. उगाच नाही तिरुपती बालाजीला तिरुमाला व्यंकटेशवर देव म्हणलं जात.

See also  धनुष व ऐश्वर्या यांच्या घटस्फोटास बॉलीवुडची ही सुप्रसिद्ध अभिनेत्री जबाबदार, नेमकं सत्य काय जाणून घ्या.

परंपरेनुसार चालत आलेल्या प्रथे द्वारे दर गुरुवारी बालाजीला पांढऱ्या चंदनाने लेप लावला जातो. असं म्हणतात की लेप लावल्यानंतर साक्षात देवाची दिव्य मूर्ती प्रकट होते. ती फक्त खऱ्या भक्तालाच दिसते. दर्शन घेताना जर देवाचा शंभर वेळा देवाचा जप केला तर मनातली इच्छा पुर्ण होते. आंध्रप्रदेश मधल्या चिंतूर जिल्ह्यात तिरुमाला पर्वतावर उभा असलेला बालाजी देव खूप ताकतवान आहे.

माणसाला हरवणं सोपं ये पण ज्यानं ही सृष्टी बनवली त्या देवाला हरवणं कोणत्याच जन्मात शक्य नाही. करोना राक्षसा आता तुला सुट्टी नाही. तुझा अंत केल्याशिवाय बालाजीला उसंत नाही. असं सर्वसामान्य भक्तांचं म्हणणं आहे.

तुम्हाला आमचा लेख कसा वाटला ते नक्की कळवा.

धन्यवाद !

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment