प्रसिद्ध मराठी अभिनेता अंकुश चौधरीची आणि पत्नी दिपा परब यांची प्रेम कहाणी आहे खूपच रंजक, ऐकून थक्क व्हाल!

नुकताच व्हॅलेंटाईन पार पडला आहे. आणि त्यानिमित्ताने अनेक जोडप्यांमधील काही खास गोष्ट आपल्या सर्वांना पहायला मिळाल्या आहेत. तर मुळातच अशा काही सेलीब्रेटी जोडप्यांपैकी एक जोडी म्हणजे, अभिनेता अंकुश चौधरी आणि त्याची पत्नी दिपा परब. अंकुश चौधरी आणि दिपा परब या दोघांचा विवाह 2007 रोजी पार पडला.

74205662 2393957597385839 8967067299370500096 n.jpg? nc cat=107&ccb=3& nc sid=8bfeb9& nc ohc=0fqzsU XmzcAX kqMBc& nc ht=scontent.fnag6 1

सध्या दोघांचाही एक मुलगा आहे ज्याचं नाव त्यांनी प्रिन्स असं ठेवलं आहे. दोघांनीही तब्बल एकमेकांना दहा वर्षे डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. आजवर अनेक सेलिब्रिटींच्या डेटिंगच्या बाबतीत ही सर्वाधिक वर्ष चाललेली डेटिंग समजल्या जाते.

दिपा परब आणि अंकुश चौधरी दोघेही एकत्र एकाच ठिकाणी शिकले. त्यांच्या तब्बल काॅलेज दिवसांपासून ते एकमेकांना ओळखतात. त्या दोघांच्या प्रेमाची खरी सुरुवात झाली ती म्हणजे, अभिनय आणि रंगभूमी या गोष्टींमुळे. काॅलेज जीवनात असताना दोघांनीही एकांकिका केल्या आहेत.

READ  ‘बुलेट थाळी चॅलेंज’! १ तासात थाळी फस्त करा आणि चक्क फ्री मिळवा "रॉयल एनफिल्ड बुलेट"

ankush chaudhary wife

याच दरम्यान एका एकत्र एकांकिकेच्या निमित्ताने दोघांची ओळख झाली. आणि पुढे ती ओळख एका साथीच्या रूपाने प्रेमात बदलल्या गेली. त्यावेळी दोघांमधे एक सामंजस्य पणा आपसुकच आला होता, कारण सिनेमा आणि चित्रपट असं क्षेत्र आहे जिथे तुमच्या करियरची योग्य दिशेतच वाटचाल होईल; हे ठामपणे सांगू शकत नाही किंबहुना हे एक अनपेक्षित असं क्षेत्र आहे.

त्यामुळे दिपा परब आणि अंकुश चौधरी यांनी असं ठरवलं की, करियर सेट झाल्याशिवाय तरी किमान लग्नाबाबत फारशी चर्चा करायची नाही वा लग्नाचा निर्णय घ्यायचा नाही. पुढे सुदैवाने दोघेही मराठी सिनेसृष्टीतल चांगलेच कलाकार म्हणून उदयास आले. आणि फायनली दोघांचा करियर सेट झाल्यावर विवाहसोहळा संपन्न झाला.

CzeGY5GUsAA6lN5

काही काळापूर्वी मराठी सिनेसृष्टीत केदार शिंदे, भरत जाधव आणि अंकुश चौधरी ही लोकप्रिय काम करणारी जोडी ठरली होती. केदार शिंदे या सिनेदिग्दर्शकांच्या ऑल द बेस्ट या नाटकात आपला लाडका अंकुश आणि दिपा परब यांनी एकत्र कामही केलं होतं.

READ  'मुळशी पॅटर्न' चित्रपटातील अभिनेत्यासोबत 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील अभिनेत्री अडकणार लग्न बंधनात, नाव ऐकून थक्क व्हाल!

तसेच सोबत प्रसाद ओक, सुबोध भावे या दोन अभिनेत्यांसोबत दिपाचा एक सिनेमाही भन्नाट हिट ठरला होता. दिपा परब ही आपल्याला सध्या टीव्ही वाहिनींवर बऱ्याचशा जाहिरातींमधून देखील पहायला मिळते. अंकुश हळूहळू चांगलाच प्रगल्भ होत गेला आणि आज तो तमाम महाराष्ट्राचा लाडका स्टार बनला आहे.

df05638a02f6accf026cbf8a81b5c97f

अंकुशच्या “क्लासमेट्स”, “दुनियादारी” या दोन्ही सिनेमांमधील हटके भुमिका मनाला अगदी हळवं करून जाणाऱ्या ठरल्या. दिपा परब तिच्या सुरूवातीच्या काळापेक्षा हल्ली अलीकडे फार कमी प्रमाणात काम करत असल्याची पहायला मिळते आहे. “अं’ड्या’चा फंडा” या काही कालावधीपूर्वी आलेल्या सिनेमात ती झ’ळ’क’ली होती.

लग्नानंतर तिला फारसं करियरकडे लक्ष देता आलं नसावं. परंतु पुन्हा एकदा स्टार प्लस या वाहिनीवरून ती स्वत:च ध’डा’क्या’त आता कमबॅक करणार आहे. एम डी महर्षी दयानंद या काॅलेजमधे एकत्र शिकलेल्या दिपा आणि अंकुश या जोडीला मात्र सध्या इंडस्ट्रीमधून चाहत्यांच देखील अफाट प्रेम मिळालं आहे.

READ  फॅन्ड्रीतल्या शालूने सोशल मीडियावर घातलाय धु'माकूळ, फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल...

%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B6 %E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%80 %E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80 %E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80 Ankush Choudhary Biography Age Family information in Marathi

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!

Leave a Comment