आई झाल्यानंतर अभिनेत्री आणि विराट कोहलीची बायको अनुष्काचा बिकनी लूक व्हायरल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मनोरंजन हे एक असं क्षेत्र आहे की इथे चाहत्यांना आपला आवडता अभिनेता अभिनेत्री नेमकं काय करतात ? हे जाणून घेण्याची किंवा त्यांना फोल्लो करण्याची खूप उत्सुकता असते. सवय असते म्हणू शकतो. तर आज आपण अनुष्का शर्मा बद्दल जाणून घेणार आहोत. कारण तिच्या चाहत्यांना हे वाचायला नक्की आवडेल की ती सध्या काय करते ? अनुष्का ही एक उत्तम अभिनेत्री आहेच; पण तिची दुसरी ओळख जी जगाला परिचित आहे ती म्हणजे प्रसिद्ध भारतीय जगप्रसिद्ध खेळाडू विराट कोहली ची बायको आहे. चला जाणून घेऊ सविस्तर.

वाचक मित्रांनो, बॉलीवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या जरी फिल्म मध्ये काम करत नसली तरी, ती सोशल मीडिया वर खूप सक्रिय असते. ती नेहमी तिचे फोटोज् सोशल मीडिया वर टाकत असते. ती कोणत्या कार्यक्रमाला गेली तरी, चाहत्यांना तिच्या सोशल मीडिया खात्या वरून समजते. कारण तिथे ती जास्त अपडेट असते. तिचा चाहता वर्ग ही खूप आहे. लाखो करोडो च्या घरात आहे.

See also  CSK चा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी सेंद्रीय शेती करून कमावतो करोडो रुपये, पहा काय काय आहे त्याच्या शेतात…

अनुष्का शर्माने बॉलीवूड मध्ये शाहरुख खान सोबत काम करून, चित्रपट सृष्टीतीत पदार्पण केलं होत. त्या नंतर तिने यशराज बॅनरच्या खाली खूप फिल्म मध्ये काम केलं आहे. शाहरुख खान हा अनुष्काचा सर्वांत जवळचा मित्र आहे. त्या दोघांनी दोन तीन फिल्म मध्ये काम केलं आहे. त्यामुळे त्यांची खूप जडत ओळख झालेली आहे.

Loved Anushka Sharma's green swimsuit in happy pool day pics? It is worth <span class='webrupee'>₹</span>8k

आता आपण म्हणाल की मध्येच काय तिची एवढी माहिती ? अहो थोडं थांबा ? करा पुढं माहिती देऊद्या.. काही दिवसांपूर्वी म्हणजे दोन तीन दिवस झाले असतील तर अभिनेत्री अनुष्काने स्विमिंग पूल मध्ये काढलेला फोटो सोशल मीडिया वर टाकला होता. तो फक्त फोटो नव्हता तर आजवरचा तिचा सर्वात हॉट असा ग्रीन बिकनी लूक होता. ज्या लूक ने चाहते पार घायाळ झाले होते.

See also  हे टीव्ही कलाकार घेतात अव्वाच्या सव्वा लाख फी, कपिल शर्माची फीस ऐकून विश्वास बसणार नाही...

त्यात ती खूप बारीक व तंदुरुस्त दिसतीये. बरं त्यात ही तिने नुकत्याच वामीका या मुलीला जन्म सुद्धा दिलेला आहे. तिच्या मुलीच्या जन्मा नंतर, अनुष्का पहिल्या सारखी सुंदर अशी दिसायला लागली आहे. त्यामुळे तिने आई झाल्यानंतर सुद्धा फिटनेस हरवला नाही म्हणून तिचं सोशल मीडियावर लूक बघून खूप कौतुक होतय.

ग्रीन बिकनी व्हायरल फिटनेस फोटो मुळं तिचे चाहते सोशल मीडिया वर लाईक कमेंट करून तिच्या सौंदर्याच कौतुक करत आहे. फक्त सुंदरताच नव्हें तर तिच्या जबरदस्त अभिनयाने प्रेक्षकांचे मन कायम जिंकत असतात. “परी” या सिनेमा मध्ये अनुष्काने कमाल काम केलं होतं, तिचं कौतुक ही खूप मोठ मोठ्या कलाकाराने केलं होतं. पुढे लवकरच ती काही प्रोजेक्ट मध्ये आपल्याला दिसून येऊ शकते.

See also  एका ज्योतिषाने अभिनेता दिलीप कुमारांविषयी केलेली 'ती' भविष्यवाणी खरी ठरली, भविष्यवाणी ऐकून विश्वासच बसणार नाही...

सोशल मीडिया वर स्विमिंग पूल मधला फोटो टाकल्या नंतर, विराट कोहली याने अनुष्काला कमेंट केली आहे. अनुष्काचा हा अंदाज बघून विराटला राहावंल नाही त्याने अनुष्काच्या फोटो वर हृदयाच ईमोजी टाकून त्याची प्रतिक्रिया त्याने कमेंट करून व्यक्त केली आहे.

विराट सोबत लग्न झाल्यानंतर अनुष्का संसारात व्यस्त झाली. तिला एक गोड मुलगी ही आहे. तिचं तिच्या मुलीवर खूप प्रेम आहे. म्हणून सध्या तरी अनुष्का कोणतीही नवीन फिल्म करत नाहीये.

शाहरुख खान सोबत तिने “झीरो” या चित्रपटात काम केले त्या नंतर तिने चित्रपटात काम केलेच नाही. परंतु तिने निर्माता म्हणून “बुलबुल”, “फिल्लोरी”, “परी” या फिल्मला आणि “पाताल लोक” या सीरिजला निर्माता म्हणून काम केलं आहे. तरीही तिच्या चाहत्यांना तिचा नवीन सिनेमात अभिनय बघण्याची उसुत्कता आहे.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment