‘चला हवा येऊ द्या’ मधील भाऊ कदम यांनी केले होते लव्हमॅरेज, त्यांची प्रेमकथा ऐकून तुम्हीदेखील व्हाल भावुक…
“चला हवा येऊ द्या” हा शो आपल्या महाराष्ट्रातील अगदी प्रत्येक कानाकोपऱ्यातील लोकांचा आवडता मनोरंजनात्मक शो आहे. कारण या मधील आपल्या मराठी कलाकारांची तु’फा’नी कॉमेडी आणि त्यांचे जबरदस्त अभिनय हे सर्वांनाच आवडतात. म्हणून तर “चला हवा येऊ द्या” या शो चे आणि शो मधील कलाकारांचे लाखोंच्या संख्येने फॅन्स आहेत.
आपल्या महाराष्ट्राचे लाडके कलाकार विनोदवीर भाऊ कदम यांच्या अभिनयाची कमाल तर आपणां सर्वांना ठाऊकच आहे. आपली एक वेगळीच छाप त्यांनी रसिकांच्या मनावर उमटवली आहे. खरंतर भाऊ कदम यांना “फू बाई फू” या कार्यक्रमामुळे अधिकाधिक लोकप्रियता मिळाली.
“चला हवा येऊ द्या” या कार्यक्रमात प्रत्येक एपिसोड मध्ये आपल्याला भाऊचा एक नवीन चेहरा पाहायला मिळतो. त्यामुळेच तर फक्त मराठी लोक नव्हे तर अमराठी लोक सुद्धा भाऊ कदम यांचे फॅन्स आहेत.
भाऊ कदम यांनी आतापर्यंत टाइमपास, टाइमपास 2, नारबाची वाङी, जाऊ द्या ना बाळासाहेब, फक्त लढ म्हणा, सांगतो ऐका अशा अनेक मराठी सिनेमांत काम केले आहे. त्यामुळेच आपल्या भाऊ कदम यांचे प्रचंड प्रमाणात फॅन फॉलोइंग आहे. म्हणून तर त्यांच्या फॅमिली विषयी जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात.
आपले आवडते कलाकार भाऊ कदम यांच्या पत्नीचे नाव ममता आहे. तुम्हांला ठाऊक आहे का, भाऊंनी चक्क लव मॅरेज केले आहे. त्यांना चार गोजिरवाण्या मूली आहेत. भाऊ कदम आपल्या मूलींचे फोटोज् सोशल मीडियावर नेहमी शेयर करत असतात.
मुंबईतील वङाळा येथील बीपीटी क्वार्टर्स मध्ये भाऊ कदम यांचे बालपण गेले. तेथील ज्ञानेश्वर शाळेत त्यांचे शालेय शिक्षण झाले आहे. पण त्यांच्या वङिलांचे नि’ध’न झाल्यावर त्यांना वङाळ्यातील जागा सोडावी लागली.
नंतर मग भाऊ आपल्या कुटुंबियांसोबत ङोंबिवली मध्ये राहायला आले. लहानपणापासूनच परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने अनेक लहानमोठी कामे त्यांनी केली आहेत.
अभिनय हेच भाऊंचे पहिले प्रेम होते. त्यांनी रंगभूमीवरून आपल्या अभिनयाला सुरुवात केली. अनेक नाटकांत त्यांनी खूप उत्कृष्ट भूमिका साकारल्या. “जाऊ तिथे खाऊ” हे नाटक भाऊ यांचे त्या काळात खूप चांगले प्रसिद्ध झाले होते. याच नाटकामुळे भाऊ कदम यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली, हे एक सत्य आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.