बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ पत्नी आयेशा सोबत नाही तर या मुलीशी करणार होता लग्न, पण ऐनवेळी…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

“लवस्टोरी तुझी- माझी, आहे की जगात भारी” 1980 च्या काळात अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या अभिनयाची छाप ही चाहत्यांना काळजावर चांगलीच उमटली होती. त्यामुळे तेव्हा एक हटके अभिनेता म्हणून त्यांची ओळख झाली होती. त्यांचे ते फुल टू ढिंकचाक असे राहणीमान आणि बोलण्याची स्टाईल यामुळेच जॅकी दादांनी रसिकांच्या मनात स्थान मिळवले होते.

आपल्याला मिळालेली भूमिका कोणतीही असो, पण ती उत्कृष्टपणे साकारायची असा जणू जॅकी दादांनी विङा उचलला होता. म्हणून तर एक प्रमुख अभिनेता, सहकलाकार, ख’ल’ना’य’क किंवा मग एखादी कॉमेडी भूमिका असली, तरीही जॅकी श्रॉफ यांनी त्याला पूर्णपणे न्याय दिला.

See also  लवकरच बाप बनणार आहे वरुण धवन? पत्नी नताशा सोबत फोटो शेअर केल्यानंतर नेटकरी विचारत आहेत, "प्रेग्नेंट आहे का?

63394508

आपला जॅकी दादा जितका रॉकिंग स्टाईल मध्ये राहतो, अगदी तशीच त्याची आणि आएशाची लवस्टोरी सुद्धा खूप अ’फ’ला’तु’न आहे. त्याचे झाले असे की, एकदा आपला जॅकी दादा रेकॉर्डिंगसाठी जात होता.

तेव्हा तो बस स्टॉपवर बसची वाट पाहत उभा राहिला होता. त्याच दरम्यान शेजारी खिडकी जवळ बसलेल्या एका मूलीवर त्याची नजर पडली. फक्त 13 वर्षांची शालेय गणवेशातील मूलगी जॅकी दादांना पाहताक्षणी आवडली.

images 2 1

त्या क्लीन आणि बो’ल्ड दिसणाऱ्या मूलीसोबत जॅकी दादा बोलायचा प्रयत्न करू लागला. त्यात त्याला यश सुद्धा मिळाले. पहिल्या नजरेत झालेले पहीले प्रेम हळुहळु खुलू लागले होते. मग पुढे त्या दोघांचीही आधी मैत्री झाली व नंतर या गोड मैत्रीचे रोमॅन्टिक प्रेमात रूपांतर झाले.

See also  बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयचे मुंबईमधील हे घर आहे खुपच सुंदर आणि आलिशान, घराची किंमत ऐकून थक्क व्हाल!

आएशा ही एका उच्चश्रीमंत कुटुंबातील मूलगी होती. पण जॅकी दादा आणि आएशा यांच्या नात्यात पैशांव्यतिरिक्त एक वेगळीच अ’ड’च’ण होती. ती म्हणजे जॅकी श्रॉफ यांचे आएशा अगोदर एका मूलीवर प्रेम होते.

jackie shroff ayesha shroffs love story

जॅकीची ती गर्लफ्रेंड अमेरिकेत होती व ती भारतात आल्यावर ते दोघेही विवाहबंधनात अ’ड’क’णा’र होते. त्यामुळे आपल्या अगोदरच्या गर्लफ्रेंड सोबत लग्न करावे की आएशा सोबत…असा प्रश्न तेव्हा जॅकी दादाला पडला होता.

पण शेवटी या सर्व गोष्टींमध्ये आएशा हिने स्वतःच पुढाकार घेऊन काम सुरू केले. धी’ट’प’णा दाखवून तिने अमेरिकेत असणाऱ्या जॅकीच्या गर्लफ्रेंडला पत्र लिहून त्यामध्ये सर्व काही स्पष्टपणे लिहिले.

9f074c6b986f02a806379c52c00507ca

दीर्घश्रीमंत घरात लहानाची मोठी झालेली आएशा जॅकी सोबत लग्न झाल्यावर चाळीमध्ये सुद्धा राहिली. आएशा आपल्या आयुष्यात आल्यावर सारे काही अगदी बदलून गेले. असे जॅकी श्रॉफ अगदी अभिमानाने सांगतो. थोडक्यात म्हणजे आपल्या यशाचे सर्व श्रेय तो आपल्या आएशालाच देतो.

See also  राज कुंद्राच्या पो'र्न फिल्म्ससाठी काम करायची ही नैंसी भाभी? कित्येक मूलींना घातला होता यांनी गंडा...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment