हिवाळ्यात जन्मलेल्या बाळांसाठी हि नाव आहेत खूपच शुभ…

मातृत्व लाभणे, ही खूपच भाग्याची गोष्ट आहे. त्याप्रमाणे आपल्या बाळाचे म्हणजेच घराच्या वंशाचे अगदी साजेसे गोड नाव ठेवण्याची सर्वांची इच्छा असते. प्रत्येक आई- बाबा हे आपल्या बाळाचे नाव काय बरं ठेवावे? याबद्दल खूपच विचार करतात. जर तुम्ही देखील तुमच्या बाळाचे नाव ठेवण्यास उत्सुक असाल तर आम्ही तुम्हांला काही खास नावे सुचवणार आहोत. जी तुम्हांला खूपच आवडतील.

हिवाळ्यात जन्माला येणारी बाळं ही मुख्यतः अधिकच शांत असतात, असे म्हणतात. त्यामुळे मित्रांनो हिवाळा या सीजन ला अनुसरून तुम्ही देखील तुमच्या बाळाचे नाव ठेवा. जेणेकरून तुमच्या देखील आठवणीत हा अनमोल क्षण अवश्य राहील.

तुमच्या घरी “मुलगा” जन्मला असेल तर त्या बाळासाठी ही नावे:

1) अंशुल: जर तुम्हांला हिवाळ्यातील ऊन आवडत असेल, तर तुम्ही आपल्या बाळाचे नाव अंशुल ठेवू शकता. अंशुल या नावाचा अर्थ सूर्याचे प्रखर तेजस्वी किरण असा होता.

READ  या चमत्कारी काळभैरव मंदिरात देवाला देतात चक्क दा'रूचा नैवैद्य आणि काही क्षणांत संपते दा'रु, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही...

2) अभिनंद: अभिनंद या नावाचा अर्थ आनंदित होणे, असा होतो. आनंद व्यक्त करणे, स्तुती करणे, आशिर्वाद देणे हा या शब्दाचा अर्थ आहे.

3) अ’ग्नि’वे’श: अ’ग्नि’वे’श या शब्दाचा अर्थ आगीसारखे तेजस्वी चमकले, असा होतो.

4) आरुष: हिवाळ्यात जन्माला येणाऱ्या मुलाचे नाव आरुष असे ठेवू शकतो. आरुष या शब्दाचा अर्थ हिवाळ्यातील थंडीच्या आधी प’ड’णा’रे कोवळं ऊन असा होतो.

5) भास्कर: सूर्याला भास्कर या नावानेच ओळखले जाते. त्यामुळे आपल्या बाळाचे नाव भास्कर ठेवू शकता.

6) ध्रुव: संस्कृत भाषेत ध्रुवीय ताऱ्याला ध्रुव असे म्हणतात.

7) प्रसित: सूर्याच्या पहिल्या किरणाला प्रसित असे म्हणतात.

8) अ’भि’र’क्षी’त: अ’भि’र’क्षी’त या शब्दाचा अर्थ सु’र’क्षि’त असा होतो.

9) अब्जर: शक्तिशाली आणि प’रा’क्र’मी असा अब्जर या शब्दाचा अर्थ होतो.

READ  कधी आहे यंदाची कालभैरव जयंती? कालाष्टमीची तारीख, मुहूर्त, महत्व, कथा, पूजनविधी, इ. जाणून घ्या सविस्तर...

10) अ’द्वै’त: सर्वांत अनोखे आणि युनिक असा अद्वैत या नावाचा अर्थ आहे.

तुमच्या घरी “मुलगी” जन्मली असेल तर त्या बेबी गर्लसाठी ही नावे:

1) अहलादिता: अहलादिता या नावाचा अर्थ आनंद आणि खुशी असा होतो. कारण मुलगी जन्माला आल्यावर तुमच्या आयुष्यात आनंदीआनंद येतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या प्रिंसेसचे नाव हे ठेवू शकता.

2) अमेया: अमेया म्हणजेच कोणतीही सीमा नसणे, असा होतो.

3) ईरा: ईरा म्हणजे थंड बर्फ. थंडीच्या दिवसांत बर्फाळ वातावरण असते.

4) हिमानी: बर्फाला हिमानी असे देखील म्हणतात.

5) शीन: हिमालयातील बर्फाला शी’न असे म्हणतात. त्यामुळे आपल्या बेबीचे नाव हे ठेवू शकता.

6) अनीला: हिवाळ्यात थंडीच्या दिवसांत गार हवा मनाला अगदी प्रसन्न करते. अनीला या शब्दाचा अर्थ वायूची संतान असा होतो.

READ  पूजेसाठी चढवलेला नारळ जर ना'स'ले'ले निघाला तर देव देत आहेत हा संकेत, लवकर जाणून घ्या काय असतो संकेत…

7) लूमी: आपल्या सुंदर गोड मूलीचे नाव तुम्ही लूमी असे देखील ठेवू शकता. कारण लूमी या शब्दाचा अर्थ बर्फ असा होतो.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment