ही 9 लक्षणे ज्या स्त्रियांमध्ये असतात, त्या असतात खूपच नशीबवान; साक्षात महालक्ष्मीची कृपा असते अशा महिलांवर…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

आयुष्याचा जोडीदार आपल्या मनासारखा असावा. म्हणजे आपली प्रत्येक गोष्ट समजून घेणारा, सुख- दुःखात साथ निभावणारा व आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आपली साथ देणारा असावा. आयुष्यभर एकमेकांसोबत जीवन व्यतीत करण्यासाठी आपण जोडीदार शोधतो. मित्रांनो तुम्हांला ठाऊक असेलच की, आपल्या भाग्याचा आपल्या आयुष्यावर खूप जास्त खोलवर परिणाम होत असतो.

काही स्त्रिया ह्या जन्माला येतानाच आपले नशीब सोबत घेऊन येतात. त्यांच्यामध्ये काही विशिष्ट 9 गुण समाविष्ट असतात. ज्या महिलांची शरीरयष्टी शास्त्रानुसार असते, त्या महिला खूप नशीबवान असतात. इतकंच नव्हे तर त्यांच्यामुळे संपूर्ण घराचे सुद्धा नशीब उजळते.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, भाग्य हे कपाळावर लिहिलेले असते. कारण असे म्हणतात की, ज्या स्त्रियांचे कपाळ मोठे असते, चमकदार असते त्यांच्या पतीचे आयुष्य खूप दीर्घकाळ असते. त्याचबरोबर त्यांच्या पतीला प्रत्येक कामात भरघोस यश मिळते. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या महिलांचे पाय लांबच लांब असतात, पायाची बोटे समान असतात, जवळ असतात. अशा महिला आपल्या पतीच्या घरात सुख, धन- संपत्ती घेऊन येतात.

See also  सलमान खानची भाची आहे खूपच सुंदर, तिच्या सौंदर्यापुढे बॉलीवूड अभिनेत्री देखील आहेत फिक्या...

या महिला प्रचंड प्रमाणात ऐश्वर्य, धनलाभ, मान व प्रतिष्ठा आपल्या पतीच्या घरी गेल्यावर सोबत घेऊन जातात. त्यामुळे अशा स्त्रियांना लक्ष्मी मातेचे स्वरूप समजतात. तसेच तिसरे लक्षण म्हणजे ज्या स्त्रियांचे केस लांबसडक व घनदाट, काळेभोर असतात. अशा स्त्रियांच्या पतीला प्रत्येक कामात यश मिळते, असे आपले शास्त्र सांगते. या स्त्रिया दिसायला अतिशय सुरेख असतात. आपल्या हास्यास्पद स्वभावाने त्या सर्वांचे मन जिंकतात. घरातील प्रत्येक व्यक्तीची त्या काळजी घेतात. या स्त्रिया नेहमी घराच्या सुखासाठी झटतात.

चौथे लक्षण म्हणजे, ज्या स्त्रियांची बेंबी खोल असते, बेंबीजवळ त्यांच्या तीळ असते. अशा स्त्रिया ह्या स्वतः खूप सुंदर व आकर्षक असतात. आपल्या पतीवर त्या खूप प्रेम करतात. तसेच ह्या अतिशय धार्मिक वृत्तीच्या असतात व आपल्या कुटुंबाचा नेहमी खूप विचार करतात. पाचवे लक्षण म्हणजे की, ज्या स्त्रियांचा खांदा हा पुढे झुकलेला असतो. अशा स्त्रिया ह्या नम्र स्वभावाच्या असतात. त्यामुळे त्या स्त्रिया छान संसार करतात.

See also  अरेरे ! बिचारा ख्रिसमससाठी गर्लफ्रेंडला भेटायला गेला आणि गावकऱ्यांनी लग्न लावूनच शिकवला त्याला धडा

सहावे लक्षण असे आहे की, ज्या स्त्रियांच्या नाकाच्या शेंड्यावर तीळ असतो. अशा स्त्रिया आपल्या परिवाराशी खूप एकनिष्ठ असतात. त्यांची मनःपूर्वक काळजी घेतात. सातवे लक्षण असे आहे की, चेहर्याचे सौंदर्य हे ङोळयांनीच खुलते. त्यामुळे ज्या स्त्रियांचे ङोळे सुंदर, चमकदार व तेजस्वी असतात. अशा स्त्रिया खूप भाग्यशाली असतात. या स्त्रिया आपल्या पतीवर नितांत प्रेम करतात. त्यांच्या प्रत्येक गोष्टीत पुरेपूर साथ देतात.

आठवे लक्षण म्हणजे ज्या स्त्रियांचे दात सरळ एका रेषेत असतात, पांढरेशुभ्र असतात व समोरील दोन दातांमध्ये फट असते अशा स्त्रिया नशीबवान असतात. या आपल्या संसारात खूप रमलेल्या असतात. शेवटचे नववे लक्षण म्हणजे ज्या स्त्रियांची मान उंच व छोटी असते. अशा स्त्रिया आपल्या कार्यात कार्यशील असतात व त्या नेहमी सकारात्मक विचार करतात.

See also  इतिहासातील या ३ सुंदर स्त्रियांमुळे झाली मोठमोठी यु'द्धे, या स्त्रीच्या सौंदर्याने तर संपूर्ण भारताला लावले होते वेड...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment