हिवाळ्यात हाता-पायांना होणाऱ्या आ’क’डीवर करा हा घरगुती रामबाण उपाय, काही मिनिटातच जाणवेल फरक…

काय मग मित्रांनो, कसे आहात. गोड गुलाबी थंडीचा आनंद तुम्ही देखील घेत आहात ना? पण काहीही म्हणा, यावर्षीच्या थंडीचा रंग काही न्याराच आहे नाही का? पण हो, थंडीचा आनंद घेताना स्वतःची काळजी घ्यायला अजिबात विसरू नका बरं…

कारण हिवाळ्यात थंडीच्या दिवसांत हवेमुळे निर्माण होणारी ङो’के’दु’खी, गु’ड’घे’दु’खी, हात- पाय आ’क’ङ’णे अशा अनेक स’म’स्या निर्माण होतात. परंतु तुम्ही मुळीच टे’न्श’न घेऊ नका. कारण आम्हांला तुमची खूप काळजी आहे. यासाठी थंडीमुळे हाता- पायाला आ’क’डी येणे, यापासून आपले संरक्षण करण्यासाठी आम्ही तुम्हांला काही घरगुती उपाय आज सांगणार आहोत.

रात्री झोपण्याच्या आधी 5 मिनिटे कोमट पाण्यात पाय असेच घालून ठेवा. त्यामुळे तुमचा दिवसभराचा थकवा तर निघून जाईल आणि तुम्हांला आरामदायक वाटेल. तसेच आपल्या पायांतील र’क्ता’भि’स’र’ण प्रकिया सुरळितपणे पार पडते आणि पायांमधील आ’क’ङीला सुद्धा आराम मिळतो.

READ  दैंनदिन जीवनात नियमित करा ही कामे, हमखास जगाल 100 वर्षचे आनंदी आयुष्य...

जर तुमच्या पायांना गाठी असतील तर त्यांच्या सु’ज’ण्या’ची स’म’स्या दूर होते. बऱ्याच लोकांच्या अंगात उ’ष्ण’ता जास्त असल्याने दिवसभर पायात मोजे घालून पायाला घा’णे’र’डा दु’र्गं’ध येतो, यासाठी को’म’ट पाण्यात थोडेसे गुलाबजल मिसळून पाय त्या पाण्यात घालून ठेवा.

ज्यांना पायाच्या गा’ठीं’चा प्रॉ’ब्ले’म आहे, त्यांनी हिवाळ्यात टबभर पाण्यात आल्याचा रस, दालचिनी आणि काळी मिरची मिसळून ठेवा. त्यानंतर पायाच्या तळव्यांना खोबरेल तेलाने मालिश करा. त्यामुळे पायांना आराम तर मिळतोच. त्याचबरोबर आपल्या मांसपेशींनाही मजबूत मिळते.

लो बी’पी आणि शु’ग’र रु’ग्णां’नी राहा सा’व’ध : ज्यांना लो बी’पी’चा प्रॉ’ब्ले’म आहे, त्यांना गरम पाण्यात पाय बु’ड’वू’न ठेवल्याने बे’शु’द्ध अ’व’स्था येऊ शकते. म’धु’मे’ह पे’शं’ट’ना सुद्धा यापासून यामुळे आपल्या नसा सु’न्न झाल्यासारखे वाटते.

READ  डोळ्यांच्या काळजीसाठी करा हे सोपे उपाय, हा तिसरा उपाय तर नक्की करा

त्याने उ’ष्ण’ते’चा परिणाम आपल्या शरीरावर होत नाही आणि त्वचा जळण्याची शक्यता असते. हेवी ङा’ए’ट करणाऱ्यांनी यापासून स्वतःचा ब’चा’व करा. कारण त्यामुळे पचनावर प्र’भा’व पडतो.

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ उपयुक्त माहिती म्हणून सांगत आहोत. आपण कृपया आपली व्यक्तिगत शारीरिक क्षमता लक्षात घेऊन कोणताही उपाय व उपयोग करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे इष्ट.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

READ  कडू कारले खाण्याचे हे गोड फायदे तुम्हाला माहित आहेत का? हा गं’भीर रो’ग तर होतो मुळापासून न’ष्ट…

Leave a Comment