रामायणातील “लव आणि कुश” साकारणारे कलाकार ३२ वर्षांनंतर असे दिसतात, या कलाकाराला तर ओळखणे हि झाले कठीण!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

लॉ’क’डा’ऊ’न लागल्याने मनोरंजन क्षेत्रात जसा की दुष्काळ पडला की काय अशी परिस्थतीत सगळीकडे झाली होती. कारण कोरोनाला ध्यानात घेता सगळीकडे चालू असलेले शूटिंग बं’द करण्यात आले होते. मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीत तयार होणाऱ्या मालिका खूप लोकप्रिय आहेत. सात नंतर एखाद्या घरामध्ये सुरु झालेला मालिकांचा प्रवास ११ वाजेपर्यंत थांबत नाही.

यातून मालिका आणि रसिक यांचं नातं फार वाढलं होतं. आता लॉ’क’डा’ऊन मुळे शूटिंग थांबल्यालं होतं. त्यात रिपीट एपिसोड दाखवून प्रेक्षक ही बघायला कं’टा’ळले होते. त्यामुळे आता करायचं काय ? असा प्रश्न उभा राहिला होता. पण अश्यात संजीवनी ठरली एक खूप जुनी पौराणिक मालिका. जी रसिक म्हणून नाहीतर भक्त म्हणून ही पाहिली जाते. म्हणजे धार्मिक त्या मालिकेशी अनेकांचे नाते जोडलेलं आहे.

See also  प्रसिद्ध बॉलिवूड गायक किशोर कुमार यांनी या अभिनेत्रीसाठी बदलला होता धर्म, पण तरीही असे काही घडले कि...

त्या मालिकेचं नाव आहे रामायण. होय, रामायण ने लॉकडाऊन ची थोडीफार का होईना पण कसर भरूनच काढली. त्यासाठी च्यानेल होतं, दूरदर्शन. दूरदर्शन हा च्यानेल एकतर खूप जुना आणि राष्ट्रीय च्यानेल आहे.

त्यात लॉ’क डा’ऊ’न मध्ये रामायण खूप जणांनी पाहिलं. आणि एक नवा विक्रम च्यानेल ने रचला. तो म्हणजे दूरदर्शन हे च्यानेल ने टीआरपी च्या बाबतीत देशात एक नंबर मिळवला होता. रेकोर्ड ब्रे’क करून टाकले होते सगळे. म्हणजे बघा रामायण किती जणांनी पाहिलं असेल.

आता जर एखादी मालिका गाजते. तर त्यामधील भूमिका करणारी मंडळी ही नावा रुपास येतात. त्यात राम आणि लक्ष्मण यांची भूमिका कोणता अभिनेता साकारत होता. हेही अनेकांना माहित असेल. सीतेची कुणी साकारली हेही.

See also  रितेश देशमुखने या हृ'द'य'स्प'र्शी कारणामुळे सोडल्या आहेत आपल्या आवडत्या सवयी, कारण ऐकून थक्क व्हाल!

WhatsApp Image 2020 04 19 at 5.05.18 PM

पण तुम्हाला त्यातली ही गोष्ट कदाचित माहितच नसेल की बालकलाकार म्हणून लव आणि कुश ची भूमिका कुणी केली होती. कारण रामायण हे त्यांच्या दोघांशिवाय अर्धवटच आहे. त्यातील लव आणि कुश आता खूप मोठे झालेले आहेत. ज्यानं आजही एक प्रसिद्ध कलाकार म्हणूनच आपण ओळखतो.

मयुरेश सेत्रामंदी ने लव चं पात्र साकारलेल होतं. तर कुश ची भूमिका आजचा प्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशी याने ते पात्र केलं होतं. ४२ वर्षांच्या झालेल्या स्वप्नील जोशीने अवघ्या ९ वर्षांत कुश ची भूमिका केली होती. जी आज त्याला यशाच्या शिखरावर घेऊन आली.

Untitled design 2020 05 03T125542732 5eae72f97a4ec

मयुरेश यांनी मात्र पुढे हे करियर स्वीकारले नाही. ते आज अमेरिकेत राहतात. ते एक चांगले लेखक आहेत. तर अश्या प्रकारे होते लव आणि कुश…

See also  बिग बॉस 15 ची विजेती ठरली ही स्पर्धक, ट्रॉफीसह तिने जिंकले 40 लाख रुपयांचे रोख बक्षीस...

Insurance

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment