साक्षात माता दुर्गा प्रसन्न आहे या ७ राशींवर, धन संपत्ती, सुख समाधान वाढून मिळेल आर्थिक संकटांतून मुक्ती…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

.

सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्तिसमन्विते।
भयेभ्यस्त्राहि नो देवि दुर्गे देवि नमोस्तुते।।

आपल्या भक्तांवर धन संपत्ती आणि सुख, समाधानाचा वर्षाव करणारी दुर्गा माता प्रसन्न आहे आज या ७ राशींच्या जातकांवर.

मेष: आज ग्रह रागावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला देतात. रागावर काबू न ठेवल्यास आपले कार्य आणि नातीही बिघडण्याची शक्यता आहे. मानसिक अस्वस्थतेमुळे आपले कोणत्याही कार्यात लक्ष लागणार नाही. आरोग्य देखील ठीक नसेल. आपल्याला एखाद्या धार्मिक किंवा मंगल प्रसंगी उपस्थित राहण्याचे आमंत्रण मिळेल.

वृषभ: शारीरिकदृष्ट्या अस्वस्थ रहाल. यश मिळविण्यात उशीर झाल्यामुळे तुम्ही निराश व्हाल. आज कोणतीही नवीन कामे सुरू करू नका. पोटाचे आरोग्य जपा. आज कामाचा ताण अधिक असेल. शब्द जपून वापरा. मानसिक सुख शांतीसाठी योग, ध्यान आणि अध्यात्माचा आधार घ्या.

मिथुन: आज दिवस आनंदात जाईल असेआपले ग्रहमान सांगते आहे. आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आनंदाचा अनुभव घ्याल. मित्र आणि कुटुंबियांसह पर्यटनस्थळ भेटीचे असतील. आज सुरुची भोजनाचा आस्वाद घेण्याचे, नवीन वस्त्रे खरेदी करण्याचे योग आहेत. वाहनसौख्य मिळेल. आपला मान आणि लोकप्रियता वाढण्याचे योग आहेत.

See also  गुरुदेव श्री दत्त प्रभूंच्या आशिर्वादामुळे या 6 राशीच्या समस्या दूर होणार आणि प्रगतीचे अश्व चौफेर उधळणार…

कर्क: आपले ग्रह सांगतात की, आजचा दिवस व्यवसायात फायदेशीर ठरेल. कार्यालयातील सहका-यांचे सहकार्य देखील मिळेल. कुटुंब, मित्रमंडळी, आज तुमच्याबरोबर आनंदाने वेळ घालवेल. आपल्याला मानसिकरित्या देखील पूर्णपणे निरोगी वाटेल. स्पर्धकांवर मात कराल. तुम्हाला कामात यश मिळेल. खर्चाचे प्रमाण मात्र जास्त असेल.

सिंह: आपले ग्रह म्हणतात की आज सर्जनशीलता आणि कलात्मक कार्यांसाठी सर्वोत्तम दिवस आहे. अभ्यासातही विद्यार्थी उत्कृष्ट कामगिरी करू शकतील. प्रिय व्यक्ती आणि मित्रांची भेट होईल. मानसिक, शारीरिक आरोग्यही चांगले राहील. तरीही रागावर नियंत्रण ठेवा जेणेकरून आपली मानसिक एकाग्रता कायम राहील.

कन्या: हा दिवस प्रतिकूल परिस्थितींनी भरलेला असल्याचे दर्शवितो. आज शारीरिक उर्जा कमी असेल आणि मानसिक चिंता सतावतील. त्यामुळे अस्वस्थता राहील. जोडीदाराशी वाद झाल्यामुळे संबंध बिघडतील. आईचे आरोग्य चिंताग्रस्त कारेल. जमिनीच्या, संपत्तीच्या कामात सावधगिरी बाळगा असे आपले ग्रह दर्शवितात.

तुला: आज आपला दिवस आनंदात जाईल. प्रतिस्पर्ध्यांवर विजय प्राप्त कराल. प्रत्येक कृती यशस्वी होईल. आज नातेवाईकांशी भेटीगाठी होतील. आपण मानसिक स्वरुपात देखील आनंदी राहाल. धार्मिक कार्यातून मनाला आनंद मिळेल. नातेसंबंधातील भावना आपल्या मनाला हळवे करेल.

See also  आज श्री स्वामी समर्थ करणार चमत्कार, या 6 राशींवर आहे विशेष कृपादृष्टी, लवकरात लवकर करणार मालामाल…

वृश्चिक: कुटुंबात मतभेदमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी आपले ग्रह बोलण्यावर संयम ठेवण्याचा सल्ला देतात. आज कुणीतरी तुमच्या बोलण्याने दुखावले जाऊ शकते. म्हणूनच, वाणी व शब्द देखील संयमित ठेवा. नकारात्मकतेचे वैचारिकदृष्ट्या आपल्यावर वर्चस्व येऊ देऊ नये याची खबरदारी घ्या. तब्येत बिघडू शकते. मनांत अपराधीभाव राहील. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा येऊ शकतो.

धनु: आज धार्मिक कार्ये कराल असे आपले ग्रह सांगत आहेत. आपण आज ठरलेली कामे पूर्ण करण्यास सक्षम असाल. शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहील, जेणेकरून समाधान आणि आनंदाची प्राप्ती होईल. कुटुंबात एखादी चांगली घटना घडेल. नातेवाईकांशी झालेल्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल. तुमची प्रतिष्ठा सामाजिक वाढेल

मकर: आज धार्मिक आणि अध्यात्मिक प्रकरणात रस घेतल्यामुळे कामात व्यस्तता असेल आणि त्यासाठी खर्चही होईल. कोर्टाशी संबंधित कामे उद्भवू शकतील. व्यापार व्यवसायातील कामात अडचणी येऊ शकतात. प्रियजनांच्या प्रतिष्ठेत घट होईल. शारीरिक आणि मानसिक त्रास होईल. वाहने काळजीपूर्वक चालवा. कठोर परिश्रमाला अपेक्षित फळ न मिळाल्यामुळे निराश व्हाल.

See also  श्री गजानन महाराजांची या 8 राशींवर झाली मोठी कृपा, लवकरच मिळणार मोठी खुशखबरी आणि मोठे आर्थिक यश…

कुंभ: हा दिवस लाभदायक असल्याचे आपले ग्रह दर्शवित आहेत. आज व्यवसाय क्षेत्रात तुमच्यासाठी फायदेशीर दिवस आहे. मित्रांना भेटल्यामुळे मनाला आनंद होईल. त्यांच्याबरोबर करमणुकीचे कार्यक्रम देखील आयोजित केले जाऊ शकतील. नवीन कार्याची सुरूवात आपल्यासाठी फायदेशीर ठरेल. विवाह ठरू शकतो.

मीन: आजचा दिवस व्यावसायिक दृष्टीकोनातून तुमच्यासाठी फायदेशीर दिवस आहे, असे आपले ग्रह म्हणतात. आपल्या कार्यामुळे वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर खूष असतील. नोकरीत पदोन्नती होण्याची शक्यता देखील आहे. व्यापारात फायदा होईल आणि कार्यक्षेत्रही वाढेल. वडिलांपासून फायदा होईल. कुटुंबातील वातावरण आनंददायक असेल. प्रतिष्ठा वाढेल.

आज माता दुर्गेची विशेष कृपा लाभलेल्या राशी आहेत… मिथुन, कर्क, सिंह, तूळ, धनु, कुंभ आणि मीन
शुभं भवतु: !

टीप – वरील भविष्यवाणी ही चंद्रराशीनुसार जन्मलेल्या जातक समूहासाठी वर्तविलेली आहे. आपल्या व्यक्तिगत जन्मकुंडलीतील ग्रहगोचर, ग्रहांची दशा-महादशा तसेच नक्षत्रं आदींच्या सद्य परिस्थितीनुसार फलादेशामध्ये फरक पडू शकतो. शंकनिरसनास्तव आपण तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment