“आई कुठे काय करते” मालिकेत अरुंधती ही भूमिका गाजवणाऱ्या अभिनेत्रीची आई सुद्धा आहे प्रसिद्ध अभिनेत्री…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मनोरंजन हे एक असं क्षेत्र आहे की जिथे जर कुणी अभिनेता किंवा अभिनेत्री काम करत असतील तर त्यांचे एकतर वडील, आई, आज्जी किंवा आजोबा नाहीतर भाऊ बहीण असे कुटुंबातील सद्स्य असणारे नातेवाईक इंडस्ट्रीत काही न काही काम करत असतातच. फक्त काय होतं हे चाहत्यांना माहीत पडत नाही.

सध्या स्टार मराठी वर एक मालिका खूप लोकप्रिय होत आहे. जिचं नाव आहे आई कुठे काय करतेय. ते त्यातील सगळेच पात्र उत्तम भूमिका करत आहेत. अश्यात महत्वाचं हे की अरुंधती हा उत्तम भूमिका साकारणारी अभिनेत्री ची आई अभिनेत्री आहे. आणि सध्या हिंदी मालिकेत काम करते आहे.

Madhurani Gokhale Prabhulkar Actress 3.jpg?resize=761

ज्या अभिनेत्री बद्दल बोललं जातं आहे तिचं नाव आहे मधुराणी प्रभुलकर. आता तिच्या आईचं नाव काय ? हे जाणून घेण्याची आपल्याला खुप उत्सुकता असेल.

See also  आनंदी गोपाळ मधील हि प्रसिद्ध अभिनेत्री आता करत आहे असं काही, ऐकून विश्वासच बसणार नाही...

आई कुठे काय करते ही मालिका टीआरपी च्या बाबतीत सुद्धा एक नंबर वर आहे. मालिका ही संपूर्ण टीम मुळे असते. तर तरी आई कुठे काय करते ही मालिकेतील कथा, उत्तम लेखन, दिग्दर्शन आणि यातील कलाकारांच्या अभिनयामुळे या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं असे स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेत सध्या अरुंधती आणि अनिरुद्धच्या घटस्फोटाचा ट्रॅक पहायला मिळत आहे.

993232 h

अरुंधती घर सोडून तिच्या माहेरी गेली आहे. ‘आई कुठे काय करते’मध्ये अरुंधती तिच्या आईची समजूत काढताना दिसते. मात्र तुम्हाला माहिती आहे का? की अरुंधतीची आईची भूमिका साकारणाऱ्या मेधा जांबोटकर अजून एका लोकप्रिय मालिकेत महत्वाची भूमिका साकारताना दिसते. कळलं को नाही ? तर इतरही अश्या अनेक घटना आहे. पण मधुराणी पभुलकर ची आई अभिनेत्री खूप लोकप्रिय आहे. आज घराघरात पोहचली आहे.

See also  "आई कुठे काय करते" मालिकेतील या प्रसिद्ध अभिनेत्रीचे खऱ्या आयुष्यामध्ये झाले ब्रेकअप?

आता अशी कोणती हिंदी मालिका हैं ज्यात त्या काम करतात. ? तर ‘आई कुठे काय करते’ मधील अरुंधतीची आईची भूमिका साकारणाऱ्या मेधा स्टार प्लसवर ‘ये रिश्ता क्या कहलाता है’मध्ये नायरच्या आजीची भूमिका साकारताना दिसतात. ‘टेली चक्कर’ या वृतवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ‘आई कुठे काय करते’ मध्ये अरुंधतीच्या आईची भूमिका कशी मिळाली ते सांगितले.

QJoh yK9cK9WtWcthS5MtkjYHAQVTyGUhzvYGEynC3qLDW8QBl0nJBE UYEd4t98TUFZYvirTJcwDIFcCzNfVLdcNCDyKnD2NtmVXAeedPqQc 2zlS77VLcooHzMuepRca91IT5G

त्या म्हणाल्या की, मी खूप नशीबवान आहे की मला आई कुठे काय करते या मालिकेत काम करायची संधी मिळाली. माझी यात पाहुण्या कलाकाराची भूमिका आहे. आणि मला ही भूमिका खूप गोड वाटली म्हणून मी या भूमिकेसाठी हो बोलले.” अरुंधती ही भूमिका गाजवणाऱ्या अभिनेत्री चा स्ट्रगल खूप महत्वपुर्ण आहे.

प्रेक्षकांना ‘आई कुठे काय करते’ मधील सौ खास करुन अरुंधतीचे संवाद ऐकायला आणि बघायला आवडतात. असे मेधा यांनी मुलाखतीत सांगितले. त्या पुढे म्हणाल्या की, ” दोन्ही मालिका एकाच प्रॉडक्शन हाऊसच्या आहेत त्यामुळे ते माझी काळजी घेतात. मला कधी कधी एका दिवसात दोन सेटवर काम करावे लागते. मात्र मला आनंद आहे की दोन्ही शो उत्तम सुरु आहेत.”

See also  ही लोकप्रिय मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप, मालिकेतील मुख्य अभिनेत्रीने केला खुलासा...

image52

तर असे काम करणारी मधुराणी आणि तिची आई यांना स्टार मराठी कडून भविष्यातल्या पुढील वाटचाली खूप दिवस आहेत. आत्तापर्यंत एवढंच काळजी घ्या सुरक्षित रहा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment