माधुरी दीक्षितवर आजही आहे मिथुन चक्रवर्तीला धो’का दिल्याचा आ’रो’प, 30 वर्षांपूर्वीची घ’ट’ना ऐकून थक्क व्हाल!

माधुरी दिक्षितबद्दल काही सांगायच म्हटलं तर केवळ “धकधक गर्ल” हा शब्द पुरेसा ठरतो. या एका शब्दात तिची आजवरच्या सिनेसृष्टीतल्या कामाची अख्खी कारकिर्द आपल्या डोळ्यांसमोर ऊभी राहते.

माधुरीने आपल्या नृत्याच्या तसेच अभिनयाच्या अदाकारीतून रसिकप्रेक्षकांच्या मनावर कित्येक दशके राज्य केलं, आजही ती करते आहे. परंतु माधुरी बद्दल एक खास अशी बात आहे जी शक्यतो इतरांना परिचित नाहीच. माधुरी दीक्षित सध्या हिंदी सिनेमांमधे काम करताना पहायला मिळत नाही, ती क्वचितच एखादा सिनेमा 3 – 4 वर्षातून करते.

एक काळ असा होता की, माधुरी दिक्षित सिनेमात असेल तर सिनेमा निम्मा हिट तिथेच होत असायचा. माधुरीने तिच्या कारकिर्दीत आजवर अनेक अभिनेत्यांसोबत काम केलेलं आहे.

यात प्रामुख्याने संजय दत्त, विनोद खन्ना, सलमान खान तसेच मिथुन चक्रवर्ती यांचाही समावेश होतो. आता मुद्याची गोष्ट म्हणालं तर गेल्या तीस वर्षाखाली मिथुन चक्रवर्ती या अभिनेत्याला माधुरीने चक्क धो’का दिला होता. तर हे नेमकं प्र’क’र’ण काय आहे, याचा खुलासा आपण इथे करणार आहोत.

READ  काय खरंच सोनाक्षीने लॉकडाउनमध्ये केले लग्न? जाणून घ्या पूर्ण सत्य!

b9a8718521180b6a6e0879d50569981b

माधुरीला नव्वदच्या काळात मोहीनी नावानेही संबोधल्या जायचं, अर्थातच तिचं सौंदर्य कोणालाही मोहात पाडणार होतं. श्रीदेवीच्या सौंदर्याचं तेज नुकतचं फिक पडू लागलं आणि माधुरीच्या नशीबाने व मेहनतीने माधुरीला हळूहळू वर आणलं.

माधुरी वयासोबत फिकी न पडता अधिकच खुलून बहरू लागली, ज्यामुळे तिच्यासोबत सिनेमे करण्याचा अट्टहास प्रत्येकाला जडू लागला. एके काळी करोडोंच्या दिलाची धडकन आज सर्वांना माहित आहे की, डॉ. श्रीराम नेणे यांची पत्नी आहे. शिवाय त्याआधी माधुरी क्रिकेटर अजय जडेजा व त्यानंतर संजय दत्त यांवर फिदा होती.

d66b9666338588460129760e9c837532

आता एका मजेदार ट्विस्टची कहानी अशी की, सुपरस्टार मिथुन चक्रवर्ती हेदेखील माधुरीचे चाहते झाले होते, त्यांना माधुरी आवडू लागली होती. त्याचवेळी नेमकं माधुरीला आपली अभिनेत्री बनवायची ईच्छा मिथुन चक्रवर्ती यांची झाली होती. परंतु नेमकं माधुरीने त्यांच्यासोबत केलेल्या दगाबाजीमुळे काही गोष्टी पुढे घडल्या नाहीत.

READ  मृ'त्यूच्या काही तासां अगोदर अभिनेत्री दिव्या भारतीने केले होते असे काम, जे ऐकून तुम्हालाही विश्वास बसणार नाही!

अर्थातचं त्या बाबतीतला खुलासा असा की, मिथुन यांचा सिनेसृष्टीत पुर्ण जमला बसला होता, ते अगोदरच एक सुपरस्टार म्हणून प्रसिद्ध झाले होते. त्यावेळी माधुरी नवी आणि एक स्ट्रगलर होती. तेव्हा माधुरीला तेजाब या चित्रपटात मिथुन यांनी काम दिलं, हा सिनेमा ब्लाॅकबस्टर ठरला आणि त्यानंतर मात्र माधुरीकडे दुसऱ्या निर्मात्यांची रांग लागली.

5 1494841650

ज्या मिथुन चक्रवर्तींनी माधुरीला सिनेमा दिला, त्या माधुरीने नंतर फिरकुनही त्यांच्याकडे पाहिलं नाही. ती कारणे देऊन मिथुन चक्रवर्ती यांना इ’ग्नो’र करत राहिली. जेव्हा मिथुन यांना हळूहळू कळून चुकलं की, माधुरीने त्यांचा फक्त सिनेमात करियर स्थापित करण्यासाठी उपयोग करून घेतला आहे.

तेव्हा मिथुन ना’रा’ज झाले आणि नंतर ते स्वत:च्या मार्गाला लागून मोकळे झाले. प्रेम प्रतिग्या, इंसाफ यांसारख्या इतर चित्रपटांमधूनही माधुरी व मिथुन हे आधीच एकत्र पडद्यावर झळकले होते, त्याच कारण म्हणजे त्यावेळी रिंकू नावाच्या अभिनेत्रीऐवजी ती संधी मिथुन यांनी माधुरीला दिली होती.

READ  प्रसिद्ध गायक एस पी बालासुब्रमण्यम यांनी जगाचा निरोप घेऊन मागे सोडून गेले इतक्या कोटींची प्रॉपर्टी, संपत्ती ऐकून थक्क व्हाल!

45763

मिथुन यांनी माधुरीसोबत चांगल्या चित्रपटांच्या निर्मितीची अपेक्षा केली होती परंतु माधुरीच्या केवळ फायदा घेण्याच्या हेतूमुळे सर्वकाही फोल ठरल्या गेलं. शेवटी या सिनेमासृष्टीत एखाद्याला स्टार बनायचं असेल तर कधीकधी दुसऱ्यांच्या प्रयत्नांचा उपयोग व्यवस्थित करून घेता आला पाहिजे, हेच काय ते खरं.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!

Leave a Comment