धक धक गर्ल माधुरीचा या मशरूम साडीतील फोटो होतोय प्रचंड व्हायरल, साडीची किंमत ऐकून हैराण व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

माधुरी दीक्षित बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आजही लाखो लोक तिच्या सौंदर्याचे आणि स्टाईलचे वेडे आहेत. पण तुम्हाला हे माहित आहे का की बॉलिवूडची ‘धक-धक गर्ल’ माधुरी ही साड्यांचे प्रचंड चाहती आहे. होय, अहो माधुरीला साड्या घालायला आवडतात. अनेक प्रकारच्या अनेक साड्याचं तिच्याकडे चांगलच मोठं कलेक्शन आहे. आणि अनेकदा त्या साड्यांमधील सुंदर फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होतात.

अलीकडेच तिने तिच्या साडीतील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केली आहेत. जे सध्या खूप चर्चेत येत आहेत. माधुरी दीक्षितची साड्यांची निवड इतकी चांगली आहे की तिला साड्यांची राणी देखील म्हटले जाते. माधुरी ही सध्या टीव्ही रिअॅलिटी शोला जज करत आहे. तिथेही ती नेहमी साड्यांवरच दिसते. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या. त्यामुळे ती कायम लक्षवेधी ठरते. चर्चेत येते.

See also  बिगबॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे झोपीतच झाले निधन, मृ'त्यूचे कारण ऐकून धक्का बसेल...

2 6cc10f4e 3eae 4b97 8f9f

रियालिटी शोच्या अलीकडच्या भागात ती एक सुंदर निळ्या रंगाची साडी परिधान करताना केलेली दिसली होती. त्याच दिवसाची काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केली होती. जी तुफान व्हायरल झालेली आहेत. माधुरीची ही साडी डिझायनर राहुल मिश्रा यांनी डिझाईन केली होती. त्यात हाताने भरतकाम केलेली मशरूमची फुले होती आणि तिने जुळणारे बस्टियर स्टाईल ब्लाउज घातले होते.

4 1da49c4e 5260 417a 879e

माधुरीची ही साडी मिश्राच्या ‘कामखब’ ब्रायडल कॉचर 2021 कलेक्शनची आहे आणि त्याची किंमत 1,79,000 रुपये आहे. आहे की नाही थक्क करून टाकणारी किंमत. कारण ही मोठी लोकं आहेत. पैसे वाली आहेत. त्यामुळे यांना ही रक्कम खूप छोटी आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment