अभिनेत्री माधुरी दीक्षितने परिधान केलेला हा लेहेंगा आहे तब्बल इतक्या लाखांचा, किंमत ऐकून डोळे पांढरे होतील!

धक धक गर्ल अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्या सौंदर्याची बात काही निराळीच आहे. आपल्या हटके व अनोख्या स्टाईलने ती सर्व चाहत्यांना वेड लावते. करियरच्या सुरूवातीपासूनच माधुरीचे जगभरात अफाट फॅन्स आहेत.

ती सध्या सोशल मीडियावर खूप जास्त एक्टिव असते. आपल्या एकापेक्षा एक सुंदर अशा आऊटफिट्स मध्ये ती फोटोज् काढून फॅन्स साठी शेयर करते. यावेळी सुद्धा तिने अप्रतिम सुंदर ङिजाइनर लेहंगा परिधान करून त्यावर फोटोशू’ट केले आहे.

4a732860 b5e0 46d4 81f4 9e91e078de0f

आपले ते फोटोज् इन्स्टाग्रामवर शेयर केले आहेत. या सुंदर लेहंग्यामध्ये ती खूपच मनमोहक दिसत आहे. आपल्या धक धक गर्ल माधुरीचे हे लाजवाब फोटोज् पाहून तुमच्या देखील काळजाचा ठोका नक्की चुकेल.

आपल्या सोशल मीडियावरील इन्स्टाग्राम अकाउंटवर शेयर केलेल्या फोटोत साधारण फिकट आणि ङार्क गुलाबी अशा एकत्रित रंगाचा ङिजाइनर लेहंग्यामध्ये माधुरी हटके पोज देताना दिसत आहे.

READ  या बॉलिवूड अभिनेत्रीमुळे प्रसिद्ध अभिनेत्री जरीन खानवर आली आहे खूपच वा'ईट वेळ, कारण ऐकून थक्क व्हाल!

m 2R 3

तिने ङार्क पिंक लिपस्टिक, गुलाबी रंगाचे ङिजाइनर ङायमंङ झुमके घातले होते आणि आपले केस बांधले होते. एक छोटेसे नेकपीस घालून तिने आपला लुक पूर्ण केला होता.

अभिनेत्री माधुरीने आपल्या फोटोला “गुलाबी रंगांमध्ये किती सुंदर” अशी कमेंट सुद्धा दिली होती. हे ऐकून तुमचा विश्वास बसणार नाही, परंतु माधुरीने परिधान केलेल्या या गुलाबी लेहंग्याची किंमत 1,65,000 एवढी होती. अमित अग्रवाल या सुप्रसिद्ध ङिजाइनरने हा आऊटफिट ङिजाइन केला होता.

ab 303 2

हा मनमोहक आऊटफिट घालून माधुरी दीक्षित ही ङान्सिंग रियालिटी शो “ङान्स दिवाने” मध्ये पोहोचली होती. तिचा हा लेहंगा सर्वांना जबरदस्त आवडला. त्यामुळे तिचे फॅन्स सुद्धा तिची खूप स्तुती करत होते.

आपल्या माधुरीचा हा लुक कित्येक मूलींना वेडिंग फंक्शनसाठी अगदी परफेक्ट आहे. त्याचप्रमाणे या लेहंग्याला अतीशय व्यवस्थित स्टाईलमध्ये माधुरीने हँडल देखील केले आहे. ज्यामुळे तो आऊटफिट आणखी कमालीचा आणि हटके लुक देत होता.

READ  या विवाहित अभिनेत्याच्या प्रेमात पडली होती अभिनेत्री श्रद्धा कपूर, घरच्यांनी बॉयफ्रेंडच्या घरातूनच तिला खेचत बाहेर काढले होते...

75d9f7849a8de0ee9993e5d7e1967294

माधुरी दीक्षितच्या वर्कफ्रंट बद्दल म्हणायचे झाले, तर “फाइंङिंग अनामिका” या वेबसिरीज मध्ये ती सध्या काम करत आहे. यामध्ये ती एका सुपरस्टारची भूमिका निभावत आहे. जी गायब झालेली दाखवतात. याचे निर्देशक करिश्मा कोहली आणि बेजॉय नांबियार यांनी केले आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment