बॉलिवूडची “धकधक गर्ल” माधुरी दीक्षित बनली उप्स मुमेंटची शिकार…५५ वयात असलेल्या अभिनेत्रीने परिधान केले असे कपडे….

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मित्रहो बॉलिवूड अभिनेत्री नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने विशेष लक्ष वेधून घेत असतात, त्यांच्या प्रोफेशनल लाईफ सोबतच त्यांची पर्सनल लाईफ देखील प्रचंड प्रसिद्ध असते.निरर्थक गोष्टीवरून देखील त्यांना लोकांच्या चर्चेत राहायचं असतं, म्हणून तर सोशल मीडियावर नेहमी लक्ष वेधून घेत असतात व त्यासाठी नको नको त्या करामती करत असतात. खुपजनी तर नेहमीच पडद्यावर उप्स मुमेंटची शिकार बनत असतात, कधी निष्काळजीपणामुळे तर कधी मुद्दाम करत असतात. त्यामुळे त्यांच्यावर अनेक कमेन्ट येत असतात.

मित्रहो हा विषय अचानक निघाला कारण अभिनेत्री माधुरी दीक्षित नुकताच या कारणावरून पुन्हा चर्चेत आली आहे. तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत ज्यातून ती उप्स मुंमेंटची शिकार बनली आहे. माधुरी दीक्षितला बॉलिवूड मधील खूपशा क्लासिकल अभिनेत्रीमध्ये गणले जाते. तिचे अनेक चित्रपट व गाणी प्रचंड लोकप्रिय आहेत शिवाय तिची सुंदरता आणि एक स्मितहास्य देखील लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवते. लोक तिच्या कलेची, नृत्याची प्रेमाने आस ठेवतात, त्याला आदर देतात.

See also  अभिनेता अजय देवगणला आहे हा भयंकर आजार, स्वतः पत्नी काजोलने केला खुलासा...

हल्ली माधुरी अनेक शोमध्ये जजच्या रुपात देखील दिसून येत आहे, तिची ड्रेसअप स्टाईल देखील थोडी वेगळी वाटत आहे, इतकेच नव्हे तर नुकताच व्हायरल होणाऱ्या फोटोतून ती खूप लहान ड्रेस परिधान केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ती उप्स मुमेंटची शिकार बनली आहे, मित्रहो आपण सगळेच तिला सुरुवातीपासून ओळखतो. ९० च्या दशकातील एक अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट अभिनेत्रीच्या यादीत तिचे नाव गणले जाते. पडद्यावर असो किंवा पडद्याआड ती आजवर साडीमध्ये दिसत आली आहे, साडीमध्ये तिची सुंदरता तर आणखीनच खुलते.

अनेक चित्रपटात माधुरीने खूप छान छान ड्रेस परिधान केलेले आहेत, खास करून घागरा मध्ये तर ती अतिशय गोड आणि आकर्षक दिसते. त्यामुळे तिचे सर्व चाहते तिला याच वेशभूषेत पाहणे पसंत करतात. साडीतील माधुरी अनेकांच्या हृदयावर हलके प्रीतीचे घाव करून जाते, अनेक लोक तिची गाणी नेहमी आपल्या ओठांवर ठेवून गात असतात. चेहऱ्यावर असणारे तेज आणि अभिनयातील उत्तम पकड आजवर तिला लोकप्रियतेच्या मोठ्या टप्प्यावर पोहचवली आहे. म्हणून तर आजही तिला पाहण्यासाठी खूप गर्दी होत असते.

See also  या छोट्याश्या कारणामुळे तुटले होते अभिनेत्री बिपाशा बासू आणि जॉन अब्राहमचे प्रेमसंबंध, कारण जाणून हैराण व्हाल!

पण नेहमी साडीमध्ये दिसणारी माधुरी दीक्षित हिने एका समारंभात जाण्यासाठी एक ब्लु गाऊन निवडला. जो तिच्यासाठी खूप मोठी अडचण बनून गेला व त्यामुळे तिला उप्स मुमेंटची शिकार बनावे लागले. तिचे हे फोटो पाहून काही चाहते नाराज देखील झाले आहेत, तसेच सोशल मीडियावर हा विषय खूप चर्चेत येत आहे. माधुरीला तिच्या भावी आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

Datta Pawar

Datta Pawar

Leave a Comment