वयाच्या ५४ व्या वर्षी तब्बल इतक्या कोटींची मालकीण आहे धक धक गर्ल माधुरी, संपत्तीचा आकडा पाहून हैराण व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

आजपर्यंत आपण ज्या सेलिब्रिटी कलाकारांना पडद्यावर बघत आलो. त्यांच्या खऱ्या आयुष्यात नेमकं काय चालतं ? कसे जगतात हे जाणून घेण्याची प्रत्येकाला खूप उत्सुकता असते.

80484659

कारण हे क्षेत्र खूप ग्लॅमरस आहे. त्यामुळे इथे सर्वसामान्य माणसा सारखं की इतर पध्दतीने जीवन जगलं जातं. हे चाहत्यांना माहीत असलं पाहिजे असं त्यांचं मत आहे. त्यात सुपरस्टार अभिनेते अभिनेत्री यांची प्रॉपर्टी किती ?

हा तर फार महत्वाचा विषय आहे. आपल्या सर्वांच्या मनावर आज ही अधिराज्य गाजवणारी एक अभिनेत्री आहे जिला धक धक गर्ल म्हणलं जातं. होय, माधुरी दीक्षित. तर तिच्या वाढदिवसानिमित्त काल आपण शुभेच्छा दिल्या सगळं काही माहीत करून पण यात तिची प्रॉपर्टी किती ? खूप सारे कमवून ठेवलं आहे तिने. चला सविस्तर जाणून घेऊ.

See also  अभिनेत्री जैकलीन फर्नांडिस हिच्यासोबत रेड कार्पेट वर घडले असे काही की, अभिनेत्री सोनम कपूरने वाचवली इज्जत...

madhuri

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, त्या फिटनेससाठी आणि त्यांच्या जीवनशैलीसाठी ओळखल्या जातात. परंतु आपली वेगळी ओळख धक-धक गर्ल माधुरी दीक्षितने तयार केली आहे.

माधुरी आजही लोकप्रिय अभिनेत्री असून तिच्या नृत्याचे अनेकजण चाहते आहेत. सोशल मीडियावरही माधुरी सक्रीय असते. ती सातत्याने तिचे फोटो व्हिडीओ पोस्ट करत असते. त्यालाही तिचे चाहते भरभरून प्रतिसाद देत असतात.

madhuri dixit dr

माधुरी दीक्षित काल 54 वा वाढदिवस साजरा झाला आहे. माधुरीने बॉलिवूडमध्ये अनेक हिट सिनेमे दिले आहेत. आजही ती मनोरंजन सृष्टीत सक्रीय आहे. ५४ वर्षांची माधुरी कोट्यवधींची मालकणी आहे. आलिशान गाड्या, बंगला तसेच देशा- परदेशात तिच्या अनेक प्रॉपर्टी आहेत.

माधुरी जेव्हा सिनेमात काम करायची तेव्हा ती ५० लाख ते १ कोटीच्या आसपास मानधन घ्यायची. आजमितीला माधुरी फार सिनेमे करत नसली तरी एका सिनेमासाठी ती ४ ते ५ कोटी रुपये घेते.

See also  "कसोटी जिंदगी की" फेम अभिनेत्याने दा'रू पिऊन पार्टीत प्रसिद्ध साऊथ अभिनेत्रीची केली छेडछाड, बळजबरीने...

माधुरीची मुंबई आणि अमेरिकेत मोठी प्रॉपर्टी आहे. माधुरीने फ्लोरिडा येथे मोठी प्रॉपर्टी विकत घेतली आहे. तसेच अमेरिकेतील मियामी येथेच तिने चक्क एक मॉलदेखील विकत घेतला आहे.

माधुरीला गाड्यांची खूप आवड आहे. त्यामुळेच तिच्याकडे ऑडी, रॉल्स रॉयस यासारख्या आलिशान गाड्या आहेत. गेल्याच वर्षी माधुरीने टोयोटा इनोवा क्रिस्टाचे अत्याधुनिक व्हर्जन असलेली गाडी विकत घेतली आहे.

या गाडी इतकी आलिशान आहे की बाकीच्या सर्व गाड्या त्या पुढे फिक्या वाटतात. या गाडीमध्ये चक्क फ्रीज आहे. त्याशिवाय ट्रे आणि कप होल्डर देखील आहे.

माधुरी दीक्षित चा अभिनय हा असाच बहर जावा आणि ती अशीच यशस्वी राहू. यासाठी तिला तिच्या पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा स्टार मराठी कडून.

See also  सलमान खान सोबत काम केलेल्या या प्रसिद्ध अभिनेत्र्या अचानक झाल्या गायब, या अभिनेत्रीचा तर...

Madhuri

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment