बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या बहिणीला पाहिलं का? आहे खूपच सुंदर, पहा तिचे सुंदर फोटो…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

सेलिब्रिटी लोकांचे जीवन हे खूप मनोरंजनाच्या अधिन असतं. म्हणजे त्यांचं ग्लॅमर हे वाढतच जातं. कारण त्यांचा चाहता वर्ग खूप मोठा असतो. आज माधुरी म्हंटल की प्रत्येक जण म्हणणार दीक्षित ना ? कारण तिची लोकप्रिय ताच तेवढी आहे.

तर त्या माधुरी चे लाखो करोडो चाहते आहेत. ते त्यांना तिच्या खऱ्या आयुष्यात काय चाललंय हे जाणून घेण्याची प्रचंड इच्छा असते. तसं आज आपण माधुरी बद्दल काही माहिती नसलेल्या गोष्टी जाणून घेणार आहोत.

2018 1 Madhuri Dixit makeup hairstyle Viral

एक अभिनेत्री जिने अक्षरशः भुरळ घातली चाहत्यांना ती म्हणजे माधुरी. लोकप्रिय अभिनेत्री माधुरीची जादू कायम आहे. तिचे चित्रपट सगळेच हिट आहेत। काही सोडता. मुळात आजपर्यंत तिच्या फिल्मी करिअरविषयीच जास्त सगळ्यांना माहिती आहे. पण खासगी आयुष्याविषयी फारशी कोणाला माहिती नाही. कारण तिने सांगितले नाही किंवा कुणी विचार केलेला नाही. पण आता विचार करायचा नाहीतर लगेच जाणून घ्यायचं.

तर आज आपण एक गोष्ट जाणून घेणार आहोत ती म्हणजे आपण कधी अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या बहिणींना पाहिलंय का? अहो दिसायलाही आहे फार सुंदर. रुपडं गोरे आहे. धकधक गर्ल माधुरीने अभिनयानेच नाहीतर सौंदर्यानेही रसिकांच्या मनात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. आज ती तर लोकप्रिय तेच्या शिखरावर आहे. तशी बहीण ही काही कमी नाही. तिचं ही उत्तम काम चालूच असतात.

See also  शाहरुख खान झाला हॉस्पिटलमध्ये दाखल? जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण...

jpg

तशीच तिची बहीण ही आहे फॅन्सी आणि डेंजर लग्नानंतर तिच्या खासगी आयुष्यात रमलेली माधुरीने पुन्हा एकदा दमदार कमबॅक करत रसिकांची पसंती मिळवली. कारण तिला नुसतं पाहिलं तर अनेक चाहत्यांचा जीव सुखावतो. माधुरी म्हणजे निखळ सौंदर्य. प्रेम आणि मनोरंजन. तिन्ही गोष्टी एकत्र देणारा संगम म्हणजे माधुरी. काय बोलावं शब्द कमी पडतील.

तिचा चित्रपट कधी रिलीज होईल आणि पाहिला जाईल यास लोकं वेडे व्हायचे. कुणी काही बी म्हणो अख्खा मार्केट चं मार्केटिंग करणाऱ्या माधुरीची जादू कायम आहे. कारण तिला चित्रपट मिळाला की ते वर्षभराचं टेन्शन जायचं. कारण खूप गाजयचा सिनेमा. मग काय बक्कळ पैसे मिळायचे. सुपरहिट होऊन ती लाखों कमावत होती. मुळात आजपर्यंत तिच्या फिल्मी करिअरविषयीच जास्त सगळ्यांना माहिती आहे. पण खासगी आयुष्याविषयी फारशी कोणाला माहिती नाही. जे की आता आपण जाणून घेणार आहोत.

See also  हा प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता दा’रू पिऊन घु’स’ला होता श्री देवीच्या चेंजिंग रूममध्ये, आणि पुढे जे झाले ते ऐकून विश्वास बसणार नाही…

madhuri dixit 1557906120 1620493017

लोकप्रिय अभिनेत्री माधुरी ही अजूनही काम करते आहेच. तिला ऑफर येण्याचं चालूच असतं. कारण अजूनही तिच्या दिसण्यात बदल नाही. गोरा गुलाबाच्या सारखा मुखडा आहेच. सोबत उत्तम अभिनय. ती सध्या चित्रपट पेक्षा डान्स शो मध्ये जज असते. आता तिच्या बहिणी बद्दल जाणून घेऊयात. अभिनेत्री माधुरी दिक्षितला दोन बहिण आणि एक भाऊ आहे. रूपा दीक्षित आणि भारती दीक्षित असे तिच्या बहिणींची नावं. अजित दीक्षित असे माधुरीच्या भावाचे नाव आहे. माधुरीच्या वडिलांचे नाव शंकर दीक्षित आणि आईचे नाव स्नेहलता दीक्षित आहे. कळले ? दीक्षित कुटुंब पण खूप शिस्तबद्ध होतं. तिचं हे आनंदी कुटुंब होतं खूप.

कुणाला कुठेतरी पोचवायचे असेल तर मुळात आधीची जागा सोडावी लागते. तशी माधुरीला अभिनेत्री बनवण्यासाठी तिच्या कुटुंबाचादेखील मोठा वाटा आहे. माधुरीने रुपेरी पडद्यावर अधिराज्य गाजवले असेल पण पडद्यामागे माधुरीच्या बहिणीच तिला प्रत्येक गोष्टीत सपोर्ट करतात. माधुरीच्या बहिणीही कथ्थक नृत्यांगणा आहे.बहिणींमध्ये माधुरी एकटीच अभिनय क्षेत्रात आली. या दोघी बहिणी सुखी रहो. यासाठी खूप खूप शुभेच्छा स्टार मराठी कडून. बहीण एवढी मोठी बॉलिवूड ऍक्टरेस असून सुद्धा आज त्या अत्यंत साधं जेवण किंवा टेंडसी मध्ये राहतात.

See also  तारक मेहता का उल्टा चष्माच्या चाहत्यांसाठी खुशखबर, मिळाली नवी दयाबेन..., ही अभिनेत्री साकारणार दयाबेनची भूमिका...!

article madhuri 5 EhDOq2q

माधुरीच्या बहिणी रुपा आणि भारतीही त्यांच्या आयुष्यात सेटल आहेत. या दोघींनाही कधीच लाईमलाईटमध्ये यायला आवडत नाही. त्यामुळे जरी माधुरीच्या बहिणी असल्या तरी त्या प्रसिद्धीपासून दूरच असतात. माधुरीसह दोन बहिणींचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आलं का लक्षात ? तर असे आहे प्रकरण.आज सेलिब्रिटी लोकांच्या बद्दल आपोआप; म्हणजे पवार. तर सगळ्यांना उद्याच्या ला सुट्टी !…

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment