माधुरी दीक्षितला तिच्या नवऱ्यातील हा गुण सर्वाधिक आवडतो, ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

आपल्या अभिनयाच्या जोरावर आणि नृत्याच्या जबरदस्त अदाकारीमधून केवळ बॉलिवूडचं नाही तर सबंध जग गाजवणारी एकमेव अभिनेत्री म्हणजे धकधक गर्ल माधुरी दीक्षित. तर आपण आज माधुरी दीक्षित ने सांगितलेल्या एका महत्त्वाच्या गोष्टीवर या ठिकाणी तुम्हाला माहिती देणार आहोत.

माधुरी दिक्षित सतत चाहत्यांमधील चर्चेचा विषय म्हणून राहिली असल्याचे चित्र आपल्याला पहायला मिळते. माधुरी दीक्षित तिच्या सोशल मीडियाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरही फार एक्टीव्ह असते. ती सतत तिच्या आयुष्यातील मौल्यवान क्षण आणि काही मौल्यवान आठवणीदेखील शेअर करत असल्याचे पहायला मिळते.

माधुरी दिक्षितने एक गोष्ट सांगितली ती म्हणजे, तिला तिच्या नवऱ्यातील एक खास गुण प्रचंड आवडतो. आणि हा असा खास गुण आहे, जो शक्यतो प्रत्येक मुलगी आपल्या होणाऱ्या नवऱ्यात किमान एकदातरी शोधतेच. माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेणे यांच्या लग्नाला आज कितीतरी वर्षे उलटून गेली.

See also  अमिताभ बच्चन यांच्या घरातील भिंतीवरील तो फोटो होतोय प्रचंड व्हायरल, त्या फोटोची किंमत आहे करोडोंमध्ये...

दोघांच्या नात्यात कधीही कुठला दुरावा अथवा मनमुटाव आला नाही, दोघांमधे कधी वाद झाल्याचेही चर्चेत आल्याचे पहायला मिळाले नाही. दोघांची जोडी लग्नापासून ते आजपर्यंत अशी शोभून आहे जणू लक्ष्मी नारायणाचा जोडा. अलीकडेच माधुरीने जो व्हिडिओ शेअर केला आहे त्यामधे तिने श्रीराम नेणे यांबद्दलची आवडती क्वालिटी प्रेक्षकांसमोर मांडली आहे.

साहजिक आहे की, एखाद्या जोडीदाराकडून आपण काही ना काही अपेक्षा ठेवलेल्या असतात. एकमेकांच्या मनात नात्याबद्दल असलेली प्रेमाची भावना भक्कमरित्या समोरच्याच्या मनात रूजवण्याची पहिली पायली म्हणजे तुमच्यातील खास असलेले गुण.

प्रेम, पैसा, प्रतिष्ठा या गोष्टीला महत्व आहेच पण त्याखेरीज दुसरं काही महत्वाचं असेल तर ते म्हणजे नात्यातील निष्ठा, एकमेकांवरील विश्वासाची सार्थ भावना. माधुरी आणि श्रीराम नेणे यांच्यामधील बाॅन्डींग काहीसं असचं अफलातून आणि घट्ट आहे. एका अर्थाने पाहिलं तर श्रीराम नेणे हे मिडिया आणि कॅमेरा या गोष्टींपासून सदैव दूरच राहिल्याचे आपल्याला पहायला मिळते.

See also  बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनीने घेतली खूपच महागडी गाडी, गाडीची किंमत ऐकून विश्वास बसणार नाही...

परंतु जेव्हा केव्हा एखाद्या मोठ्या कार्यक्रमात वा इतर ठिकाणी डॉ. श्रीराम नेणे हजेरी लावतात तेव्हा त्यांच्यातल्या चांगलेपणाची व एका ठाम व्यक्तिमत्वाची छाप आपल्यावर पडून जाते. कदाचित व्यक्तिमत्व एकदम साजेसं असल्याने माधुरीने त्यांच्याशी लग्न केलं असेलच यात शंका नाही.

परंतु त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे, माधुरीला नेणेंचा प्रामाणिकपणा अधिक जास्त आवडतो. माधुरी दीक्षित डॉ. श्रीराम नेणे यांच्यावर अगदी जीव ओवाळून टाकते. माधुरीने नुकतचं जो व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे त्यात हे मत मांडताना तिने तिच्यासाठी मिस्टर नेणे किती खास आहेत याचीही सविस्तर माहिती दिली.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!

Kiran Pawar

Kiran Pawar

Leave a Comment