धडाकेबाज क्रिकेटर सुनील गावस्कर प्रेमात वेडी झाली होती ही प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री, नाव ऐकून थक्क व्हाल!
.
कुणाच्या प्रेमाचं गुपित कधी उघडेल हे सांगता येत नाही. भारताचा माजी प्रसिद्ध धडाकेबाज क्रिकेटर सुनील गावस्कर आणि धकधक गर्ल माधुरी दीक्षित यांच्या नात्याची गोष्ट आज आपण जाणुन घेणार आहोत. त्यांच्या प्रेमाचं गुपित नेमकं काय होतं ? हे तुम्हाला माहीत झाल्यावर तुम्हीसुद्धा हैराण होताल !
सुनील गावस्कर यांचा जन्म १० जुलै १९४९ ला मुंबईत झाला होता. आज ७१ वर्षं तीन दिवसाचे ते झालेले आहेत. लहानपणी पासूनच त्यांना क्रिकेटची खुप आवड होती. पुढे त्यांनी खेळायला सुरुवात केली. चांगला खेळ करत कधी ते भारतीय टीम मध्ये येऊन पोचले कळलच नाही.
नुसत्या बॉलीवूड लाच नाहीतर साऱ्या जगाला क्रिकेटची क्रेज आहे. अक्षरशः लोकं या खेळासाठी वेडे झाले आहेत. त्याचसोबत खेळाडूंच्या सुद्धा लोक खुप प्रेमात पडतात. बॉलीवूड अभिनेत्री तर नेहमी पुढेच असतात.
त्यांचं क्रिकेट पेक्ष्या तो खेळ जगात गाजवून देशाचं नाव करणाऱ्या खेळाडूंवर असलेलं प्रेम काही लपलेलं नाही. आत्ताचं विराट अनुक्षा चं उदाहरण खुप झालं. सुनील गावस्कर यांनी आपल्या तडाखेबाज खेळाने देशात नाव केलं होतं. याच काळात धकधक गर्ल माधुरी दीक्षित सुनील गावस्कर च्या प्रेमात पडली. ती गावस्कर पेक्षा फक्त बारा तेरा वर्षांनी लहान आहे.
माधुरी हिंदी चित्रपट सृष्टीला लाभलेली एक सुंदर अभिनेत्री आहे. तिने अनेक हिट चित्रपट दिलेले आहेत. आज ती बॉलिवूड मधील यशस्वी अभिनेत्री आहे. पण एकेकाळी तिच्यावर साऱ्या देशाचा जीव अडकलेला असताना तिचा जीव मात्र सुनील गावस्कर यांच्यावर अडकलेला होता. सुनील गावस्कर त्यावेळी प्रसिद्ध क्रिकेटपटू बनलेले होते.
तसं पाहिलं तर खेळाडू आणि बॉलिवूड यांचे खूप जुने नाते आहे. या बॉलिवूड सुंदरीच्या बाउन्सरवरील प्रेमाच्या खेळात खेळाडूंनी बोल्ड होणे सहसा सामान्य आहे. असाच एक किस्सा क्रिकेट मास्टर सुनील गावस्करशीही संबंधित आहे. माधुरी एकदा माजी कर्णधार सुनील गावस्करला खूप मादक दिसत होती.
आणि माधुरीला ही सुनील गावस्कर खुप हॉट आणि बोल्ड वाटत होते. १९९२ मध्ये एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत स्वत: माधुरीने हे उघड केले होते. ती म्हणाली होती की मला गावस्कर क्रिकेटर आणि सोबत एक हँडसम व्यक्ती म्हणून सुद्धा खुप प्रिय आहेत. ही तिची मुलाखत त्यावेळी आणि आत्ता सुद्धा खुप व्हायरल झाली होती. आणि अजूनही होत आहे.
आईपीएल मॅचेस २०१८ मध्ये त्यांची भेट घडली होती. त्यावेळी दोघांनीही जुन्या आठवणी ताज्या केल्या. तेव्हा माधुरीने गावस्कर सोबत काढलेला फोटो आपल्या सोशल मीडियावर शेयर केला होता. तेव्हा याबाबतीत ती ट्रोल सुद्धा झाली होती. तिने त्यांच्या प्रेमाचा खुलासा कधी खुलुन केला नाही पण ते व्यक्त करायची एकही संधी सोडलेली नाही.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.