तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील माधुरीची भूमिका निभावणारी अभिनेत्री आहे तरी कोण?

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

.

कोल्हापूरातल्या ग्रामीण कथेवर आधारीत तुझ्यात जीव रंगला ही प्रचंड लोकप्रिय मालिका आहे. दोन वर्षांच्या प्रवासात त्या मालिकेने टीआरपी मध्ये नेहमी आघाडीच घेतली आहे.

Advertisement

इतर मालिकेच्या तुलनेत प्रेक्षकांचा कल या मालिकेकडेच जास्त दिसतो. झी मराठी वाहिनीवर या मालिकेचं प्रसारण होत आहे. लॉकडाउन मुळे या मालिकेचं शूटिंग बंद होतं पण आता शासनाच्या सर्व नियम पाळुन शूटिंग सुरू करण्यात आली आहे.

WhatsApp Image 2020 07 21 at 3.58.25 PM 1

Advertisement

काही महिन्यांपूर्वी या मालिकेत माधुरी नावाच्या नव्या पात्राची एन्ट्री झाली होती. वहिनी साहेब हे पात्र मालिकेत नेहमी खलनायकी भूमिका साकारत असायचं. पण आता माधुरीने ती जागा घेतली आहे. त्यामुळे या मालिकेत आता खुप रंगत वाढली आहे. सिरीयल मध्ये जर रंजकता नसेल तर ती सिरीयल लवकर बंद करावी लागते. ही अजूनही चालु आहे. रंजक गोष्टींचा आढावा घेऊन हे मात्र विशेष आहे.

See also  "श्रीदेवीच्या मृ'त्युस कारणीभूत होते तिचे पती बोनी कपूर" घरातील व्यक्तीनेच केले होते आ'रोप; ध'क्कादायक सत्य आले समोर

माधुरी हे पात्र गावाकडच्या पार्श्वभूमीवरचं पात्र आहे त्यामुळे तिची वेशभूषा केशभूषा, हे सगळं साधारण आहे. पण तिचं पात्र झाकलेल्या मनस्थिती मधील आहे. आतून एक आणि बाहेरून एक असं. मालिकेत साधीशी वाटणारी ही अभिनेत्री नेमकं कोण ? कशी दिसते ? कुठली ? या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणुन घेऊयात.

Advertisement

WhatsApp Image 2020 07 21 at 3.58.27 PM 1

माधुरीचं पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीचं नाव आहे संध्या मणिक. तिचा जन्म पुण्यातच झाला. तिचं वकिलीचं शिक्षण हे नेरुळ मुंबईत डी वाय पाटील कॉलेज मध्ये झालं. पुढं तिने अभिनय क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला. तिने करण जोहरच्या कलंक हिंदी चित्रपटात छोटीशी भूमिका केलेली आहे.

Advertisement

मराठीत ही तिनं आपलं काम आजमावून पाहिलेलं आहे. अहिल्या या मराठी चित्रपटात तिनं महत्वाची भूमिका साकारली होती. यासोबत तिनं प्रेमात रंगले सारे हे नाटक ही तिनं रंगभूमीवर अभिनित केलं होतं.

See also  'तारक मेहता...' मधील दया भाभीनी लग्नानंतर का बरं अचानक सोडली मालिका?

WhatsApp Image 2020 07 21 at 3.58.25 PM 2 1

Advertisement

पडदयावर साध्या पद्धतीने दिसणारी अभिनेत्री संध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यात खुप मॉडेल आहे. तुझ्यात जीव रंगला या मालिकेमुळे ती घराघरात पोहचली आहे. तिचं पात्र अजुन किती रंगत आणेल हे पाहण्यास प्रेक्षक खुप उत्सुक आहेत. संध्या मणिक ह्या अभिनेत्रीला तिच्या भावी आयुष्याबद्दल स्टार मराठी कडुन खुप शुभेच्छा !

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  शाहरुख खानच्या मुलाने केले ग्रॅज्युएशन पूर्ण, पण शाहरुख म्हणतो, माझ्या मुलाला अजिबात अभिनय जमत नाही...
Advertisement

Leave a Comment

close