अभिनेत्री माधुरी दीक्षितला “त्या” झालेल्या चुकीचा आजही होतो पश्चाताप, कारण ऐकून विश्वास बसणार नाही…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

कला इंडस्ट्री म्हंटल की इथं सर्व प्रकारच्या गोष्टी आल्याचं. म्हणजे इथे कसलीच गोष्ट नसेल की ती केली जात नाही. म्हणजे आपण सिनेमाच्या दृष्टीने बोलत आहोत. या90 च्या दशकात इं’टि’में’ट सिन खूप होत नसत. पण जेवढे काही होत त्याची चर्चेत ही खूप असायचे.

तर आज एक अश्याच काही चर्चेत राहिलेल्या गोष्टी वर आपण किस्से जाणून घेणार आहोत. ध’क’ध’क गर्ल माधुरी आणि असे सिन हे एक काही वर्षांपूर्वी समीकरण चं झालं होत जणू. म्हणजे तसे दोन चार चित्रपट तिचे आहेत. त्यामुळे ती खूप चर्चेत आली होती. चला तर मग जाणून घेऊयात.

सिनेसृष्टीत एक स्टार होण्यासाठी अनेक सेलिब्रेटींना अनेक तडजोडी कराव्या लागतात. ज्यांना आज आपण चमकणाऱ्या ताऱ्यांप्रमाणे पाहतो. खऱ्या आयुष्यात एक सत्य धक-धक गर्ल माधुरी दीक्षितच्या नावावर कोरलं गेलं आहे. चला तिच्याशी संबंधित मनोरंजक किस्से जाणून घेऊया.

ते’जा’ब’ आणि ‘दिल’ सारख्या चित्रपटांनी माधुरीला प्रेक्षक आणि बॉक्स ऑफिसने पहिला क्रमांक दिला. याच दरम्यान ‘साजन’ सिनेमाचं काम सुरू झालं, ज्याने या लव्हस्टोरीचं पहिल पान गिरवलं या चित्रपटात संजय आणि माधुरी व्यतिरिक्त सलमान खानसुद्धा आहे. पण सलमान सोडून माधुरी संजू बाबाच्या जवळ गेली. प्रेम विस्तारत गेलं.

See also  '...यांच्यामुळे आ'त्म'ह'त्या करावीशी वाटते !' 'मुलगी झाली हो' मधील या प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचं विधान वायरल...

 

त्यामध्ये मुख्य भूमिकेत असलेले माधुरी दीक्षित आणि संजय दत्त हे खऱ्या आयुष्यात एकमेकांच्या प्रेमात पडले. कारण त्यांनी एकमेकांच्या सोबत काम केलं होतं. ज्यामुळे त्यांना ते जवळीक वाढल्या ने आपुलकी आणि प्रेम वाढलं.

आता सेट असल्याने त्यांना वेळ मिळायचा त्यामुळे सेटवर दोघेही गुपचुप एकमेकांसोबत वेळ घालवायचे, तर दुसरीकडे संजय दत्तचं लग्न झालं होतं. माधुरी आणि संजय हे अफेअर संजयच्या फॅमिलीसाठी त्रा’स’दा’य’क बनू लागलं होती, त्यावेळी संजयला एक मुलगी होती या सगळ्या गोष्टींची पर्वा न करता दोघांनीही ‘ख’ल’ना’य’क’ चित्रपटात साइन केला. कारण कसं असतं कुटुंब आलं की असा त्रा’स होतोच. ज्या गोष्टी आयुष्यात अ’ड’थ’ळा आणू शकतात.

ख’लनायक चित्रपटामुळे आले जवळ: ‘ख’ल’ना’य’क’ चित्रपटाच्या शू’टिं’गदरम्यान दोघांमधील प्रेम आणखी खास बनू लागलं, पण या दरम्यान, अशी बातमी समोर आली की, माधुरीच्या कुटूंबाला संजय दत्त आणि त्यांच्या नात्याबद्दल आक्षेप आहेत, तर संजयच्या पत्नीलाही या नात्याबद्दल समजलं होतं.

…. त्याची पत्नी भारत सोडून गेली होती. ती आपल्या मुलीसह अमेरिकेत शिफ्ट झाली. यानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. यानंतर प्रेमसंबंधामुळे माधुरी गर्भवती होण्याची भीती अनेक दिग्दर्शकांना होती. कारण तिचे अनेकांच्या सोबत प्रेम संबंध होते. आणि याच गोष्टी ला अनेक दिग्दर्शक घा’ब’र’त ही होते. ही आहे खूप आतली गोष्ट.

See also  अजय देवगनची मुलगी वयाच्या १७ व्या वर्षीच करतेय अश्या गोष्टी, त्यामुळे अजयने लावला डोक्यालाच हात...

काय होतं की एखादी गोष्ट आपण करून बसतो आणि त्यांनतर त्याचा प’श्चा’त्ता’प होतो तस माधुरी सोबत झालं. सिनेमाच्या त्या सीनसाठी आयुष्यभर माधुरीला खं’त आहे. गोष्ट आहे त्यावेळची जेव्बा विनोद खन्ना त्याच्या अभिनय क्षेत्रात दुसऱ्या फेजमध्ये होते. यावेळी विनोद खन्ना यांनी एक रोमँटिक भूमिका करण्याचा विचार केला होता. त्याचवेळी फिरोज खान दयावान हा चित्रपट बनवत होते.

विनोद परत आल्यावर फिरोज खानने त्याला दयावानच्या मुख्य भूमिकेची ऑफर दिली आणि फिरोज खानने अभिनेत्रीसाठी माधुरीकडे संपर्क साधला. त्यावेळी माधुरी दीक्षितचं वय 21होतं , तर विनोद खन्ना 42 वर्षांचे होते. इंडस्ट्रीत ध’ड’प’ड’त असलेल्या माधुरीने त्यावेळी चित्रपटासाठी हो सांगितलं खरं पण, नायक वयापेक्षा खूप मोठा आहे याबद्दल तिला वा’ई’ट वाटत होतं. मात्र, चित्रपटाचे शू’टिं’ग सुरू झालं. माधुरीला काय माहित होतं की या चित्रपटात तिच्यासोबत काहीतरी असं घडेल जे तिला आयुष्यभर विसरता येणार नाही.

 

माधुरी आणि विनोद यांचे काही इं’टी’मे’ट आणि लिपलॉक सीन या सिनेमात माधुरी आणि विनोद यांचे काही इं’टी’मे’ट आणि लिपलॉक सीन होते. प्रत्येकालाच असं वाटत होतं की, कदाचित माधुरी हे सीन करणार नाही. मात्र माधुरीने सर्वांना चु’की’चं सिद्ध केलं आणि विनोदसोबतचे हे सीन माधुरीने अगदी सहज दिले.

See also  एकेकाळी रस्त्यावर आले होते अभिनेता नाना पाटेकर यांचे कुटुंब, नानांची संघर्षमय गोष्ट ऐकून तुम्ही देखील भावुक व्हाल!

जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा लोक या इं’टी’मे’ट सीनबद्दल सर्वाधिक बोलले. त्यावेळेस असे सीन चित्रित करणं म्हणजे त्यावेळीची मोठी गोष्ट होती. एका मुलाखतीत माधुरी म्हणाली की, तिला बर्‍याच काळासाठी या सीनबद्दल खे’द देखील वाटत होता. कारण परिस्थिती अनुकूल नव्हती. तरी तिने एवढा सहज अभिनय केला की माधुरी उलट मशहूर झाली.

तर असं असतं एखाद्याच्या आयुष्यात घडलेलं एखादं खे’द’ज’न’क वाटणारं प्रकरण. जसं माधुरी च्या आयुष्यात घडलं होतं. पण आता माधुरी या सगळ्यांपेक्षा थोडी लांब आहे. आणि सुखकर आपलं आयुष्य जगत आहे. कधी कधी एखाद्या डान्स च्या शो ला परीक्षण करते तर कधी घर. तिला तिच्या पुढील आयुष्यात खूप खूप शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment