‘तारक मेहता…’ मधील माधवी भाभीचा सि’गारेट ओढतानाचा फोटो होतोय खूपच व्हायरल, कारण ऐकून थक्क व्हाल!

2008 मध्ये सुरू झालेला ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा शो 12 वर्षांपासून प्रेक्षकांना हसवत आहे आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. अलीकडे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शो ने 3000 भाग पूर्ण केले आहेत. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शो चे प्रत्येक पात्र आता कुटुंबाप्रमाणे लोकांच्या जीवनात सामील झाले आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शो मध्ये जेठालाल आणि दया यांची जोडी मुख्य भूमिकेत आहे. या शो मध्ये गोकुळधाम सोसायटी नावाची एक सोसायटी आहे, या सोसायटी मधील सर्व जण एकाकुटुंबासारखे राहतात. या शो मध्ये नेहमी जेठालाल वर काही तरी सं’क’ट येत असते आणि या सं’क’टा’तू’न बाहेर पाडण्यासाठी सर्व गोकुळधामवसी त्याची नेहमीच मदत करतात . या दरम्यान ते सर्वजण प्रेक्षकांना खूप हसवतात.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या कार्यक्रमात गोकुळधाम सोसायटीचे सचिव आणि ट्यूशन शिकवणारा शिक्षक आत्माराम तुकाराम भिडे हे खूप शिस्त प्रिया आणि क’ड’क आहेत त्यामुळे भिडे आणि जेठालाल यांच्यात नेहमीच खूप भां’ड’ण होत राहतात.

भिडे यांच्या पत्नी माधवीची भूमिका साकारणारी सोनालिका जोशी सर्वांनाच खूप आवडतात. माधवी भाभीहि त्यांच्या भूमिकेतून प्रेक्षकाचे खूप मनोरंजन करतात. पण तुम्हाला माहिती आहे का की सोनालिकाच्या एका फो’टो’शू’ट’ने सोशल ख’ळ’ब’ळ निर्माण केली होती.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या शो मध्ये सोनालिकाला बर्‍याचदा नवीन नवीन फो’टो’शू’ट्स करत असते, जे प्रेक्षकांनाही खूप आवडतात. अभिनेत्री सोनालिकाच्या अशाच एका फो’टो’शू’ट’ने सोशल मीडिया वर बरीच ख’ळ’ब’ळ उडवली होती.

त्या फोटोशूट मध्ये सोनालिका एका बो’ल्ड अवतारात दिसली होती. हे फो’टो’शू’ट सोनालिकाने न’का’रा’त्म’क पात्रासाठी केले होते. या फो’टो’शू’ट मध्ये तिच्या वैंपिश लूक दिसला होता. अभिनेत्रीने हे फोटोशूट 2019 मध्ये केले होते.

माधवी भाभीचे आणखी एक फो’टो’शू’ट खूप व्हायरल झाले होते, ज्यामध्ये ती धू’म्र’पा’न करताना दिसली होती. सोनालिकाचे हे फो’टो’शू’ट बर्‍याच दिवस चर्चेत राहिले. तसेच सोनालिकाला नुकताच एक नवीन फो’टो’शू’ट मिळाला आहे, यात ती एका वेगळ्या स्टाईलमध्ये दिसत आहे. आपल्या सर्वांना माहीतच आहे कि ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ शो मध्ये अभिनेत्री एका मराठी महिलेची भूमिका साकारत आहे.

वास्तविक जीवनात माधवी एका मराठी कुटुंबातील आहे. माधवी 11 वर्षांपासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या कार्यक्रमाशी संबंधित आहे. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ शोमध्ये ती मराठमोळ्या पात्रामध्ये दिसते, तसेच तिचा पोशाख देखील मराठमोळाच असतो. ती ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेत लोणचे-पापड व्यवसाय देखील करते. सोनालिका सध्या आपल्या कुटूंबियांसह मुंबईत राहत आहे. तिच्या नवऱ्याचे नाव समीर जोशी असून त्यांना एक मुलगी हि आहे आणि तिचे नाव आर्या जोशी आहे.

शोमुळे माधवी घरोघरी ओळखली जाते. इंडिया टीव्हीच्या वृत्तानुसार, तारक मेहतामध्ये अभिनय करण्यासाठी सोनालिका दिवसाला 25 हजार रुपये घेते. त्याचबरोबर वेगवेगळ्या आउटफिटमध्ये फोटोशूट करण्याची आवड असणारी सोनालिकाला गाड्यांची हि फार आवड आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment