कोरोनातून बरे झाल्यानंतर हा भ’यंकर रो’ग घेतोय जीव, राज्य सरकारने पहिल्यांदाच दिली कबुली…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

सध्या जगभरात कोरोनाने थै’मा’न घातले आहे. त्यामुळे कोरोनाचे रु’ग्ण लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रत्येक देशातील सरकार हे आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. परंतु आता यासोबतच राज्य सरकार समोर आणखी एक नवे संकट संपूर्ण तयारीनिशी उभे राहिले आहे.

कारण आता कोरोना म’हा’मा’री’तू’नच आपण सुखरूप वाचल्यावर “म्युकोरमायकोसिस” हा गं’भी’रपणे पसरला आहे. म्युकोरमायकोसिस म्हणजे नेमकं काय बरं? तर एक विशिष्ट प्रकारचे फंगल इ’न्फे’क्श’न म्हणजे म्युकोरमायकोसिस होय. या आ’जा’रा’मुळे आतापर्यंत 8 जणांचा मृ’त्यु झाला आहे. ही माहिती पहिल्यांदाच राज्य सरकारने दिली आहे.

Advertisement

त्यामुळे आता कोरोना सारख्या म’हा’मा’री’नंतर राज्य शासनाची चिंता ही आणखी जास्त वाढली आहे. ही माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तीन दिवसांपूर्वीच राज्यात म्युकोरमायकोसिस मुळे 8 कोरोनामुक्त रुग्णांचा मृ’त्यु झालाचे समोर येत आहे.

See also  प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अश्विनी महांगडे यांच्या वडिलांचे कोरोनाने झाले नि’धन...

ap21130584538826 1620795962

Advertisement

मात्र त्यावेळी सरकारने या वृत्ताचे खंडन केले होते. तसेच या पी’डि’त रुग्णांचे ङोळे देखील काढण्यात आल्याचे सांगितले होते. राज्याचे वैज्ञकीय संचालक ङॉ. तात्याराव लहाने यांनी ही माहिती दिली होती. परंतु आता तीन दिवसांनी स्वतः आरोग्यमंत्र्यांनी राज्यात म्युकोरमायकोसिस मुळे 8 जणांचा मृ’त्यु झाल्याची कबुली दिली आहे. त्यामुळेच संपूर्ण महाराष्ट्र हा’द’रू’न गेला आहे.

ह’ल्ली राज्यात म्युकोरमायकोसिस वर मोफत उपचार केले जाण्याची घोषणा सुद्धा आरोग्यमंत्र्यांनी केली आहे. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य या योजनेअंतर्गत यावर उपचार केले जाणार आहेत. त्याचप्रमाणे येथे रु’ग्णांसाठी विशेष वॉर्ड सुद्धा तयार करण्यात येणार आहे.

Advertisement

Mucormycosis

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, म्युकोरमायकोसिस या आ’जा’रा’वर उपचार करण्यासाठी लागणारे Amphotericin हे औषध अत्यंत महागङे आहे. तर यापूर्वी या इं’जे’क्श’न’ची किंमत दोन ते अडीच हजार रुपये होती. मात्र आता मागणी वाढल्याने ती किंमत सहा हजार रुपये झाली आहे.

See also  या दोन वर्षाच्या मुलाने केले असे भ'यंकर मोठे कांड कि त्याचे आईवडील ढसाढसा रडायला लागले...
Advertisement

या इं’जे’क्श’नचा सात दिवसांत दोन वेळा म्हणजे एकूण चौदा इं’जे’क्श’नचा ङोस घ्यावा लागतो. सर्व रुग्णांना खाजगी रु’ग्णा’ल’या’त उपचार घेणे परवडणार नाही, त्यामुळे या औषधांच्या किंमती नियंत्रणात आणण्याचा सरकार प्रयत्न करत आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close