याच ठिकाणी झाला होता महादेव-पार्वतीचा विवाह, आजदेखील या मंदिरात होते एक रहस्यमयी गोष्ट…

आज महाशिवरात्री निमित्त हा उत्सव सर्वत्र मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. महादेवांचे भक्तगण हे त्यांच्या पिंडाला अभिषेक घालतात. नामस्मरण करत आनंदाने भजन करतात. देवांचे देव महादेव आणि देवी पार्वती यांच्या विवाहाच्या स्मरणार्थ अखंड देशभरात महाशिवरात्री चा सण साजरा केला जातो.

भोलेशंकर आपल्याला पती म्हणून लाभावे, यासाठी देवी पार्वतीने केदारनाथ जवळील गौरीकुंडात क’ठो’र तपश्चर्या केली होती. आपली तपस्या पूर्ण झाल्यावर माता पार्वतीने आपण काशी मध्ये विवाह करू, असा प्रस्ताव ठेवला होता. जो महादेवांनी देखील स्वीकारला होता. चला तर मग शिव- पार्वती यांच्या विवाह स्थानबद्धल जाणून घेऊया.

triyuginarayan holy 2

येथे संपन्न झाला शिव- पार्वती विवाह : जेव्हा महादेवांनी देवी पार्वती यांसोबत विवाहाचा प्रस्ताव स्वीकारला. तेव्हा माता पार्वती यांचे वडील हिमालय यांनी लग्नाची तयारी सुरू केली होती. तेव्हा उत्तराखंड मधील रुद्रप्रयाग जिल्ह्यात त्यांचा विवाह सोहळा पा’र प’ड’ला. या ठिकाणाला आज रुद्रप्रयाग येथील त्रियुगी नारायणी मंदीर म्हणून ओळखले जाते.

READ  घरात या ठिकाणी तुळशीचे पाने ठेवल्याने होते धनप्राप्ती आणि भरभराट, कारण ऐकून थक्क व्हाल!

या मंदिरात आहेत अनेक अद्भुत गोष्टी : अखंड देशभरातून लोक संतती सुख प्राप्तीसाठी त्रियुगी नारायणी मंदिरात येतात. दरवर्षी सप्टेंबर महिन्यात बावन्न द्वादशीच्या मुहूर्तावर येथे एक मोठा मेळा देखील भरला जातो. या मंदिरात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे मंदिर सुद्धा आहे. तर या मंदिराच्या अनेक आश्चर्यकारक गोष्टी देखील आहेत. म्हणून ही जागा महादेव- पार्वती यांच्या विवाहाचे प्रतिक आहे.

triyuginarayan holy 3

रु’द्र’कुं’ङा’त केले अनेक देवी- देवतांनी केले होते स्नान : त्रियुगी नारायणी मंदिरात विष्णुकुंङ, ब्रह्माकुंङ याव्यतिरिक्त रुद्रकुंङ देखील आहे. येथे सर्व देवी- देवतांनी शिव- पार्वती यांच्या विवाह सोहळ्यात उपस्थिती लावली होती. तेव्हा लग्नसमारंभात सहभागी होण्याआधी त्यांनी या रुद्रकुंङात स्नान केले होते. या कुंडात पाण्याचा साठा हा सरस्वती कुंडातून येतो. येथे येणारे भाविक हे या कुंडात स्नान करतात आणि सर्व देवी- देवतांचा आशिर्वाद घेतात.

READ  यंदाची करवा चौथ आहे खूपच विशेष, जाणून घ्या कधी आहे ही चतुर्थी, व्रताचा शुभ मुहूर्त, चंद्रोदय, पूजन विधी...

त्रियुगापासून तेवत आहे ही अखंड धुनी : या मंदिराच्या प्रांगणात भगवान शिवशंकर आणि देवी पार्वती यांचे लग्न झाले होते. तिथे आजही ही धुनी जळताना दिसते. असे म्हणतात की, त्रियुगापासून ही अशीच ज’ळ’त आहे. भगवान शिवशंकर आणि पार्वती यांनी जेथे सात फेरे घेतले होते. लोक तेथील राख आपल्या घरी नेतात. त्यामुळे वैवाहिक जीवनात कोणतीही स’म’स्या उद्भवत नाही.

Triyuginarayan Temple

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

READ  वॅलेंटाईन्स डे निमित्ताने एक खास लेख: प्रेम, जगातली एक सुंदर आणि तितकीच नाजूक भावना..!!

Leave a Comment