आपल्यापेक्षा 4 वर्षांनी मोठ्या अभिनेत्री नम्रतासोबत केले होते अभिनेता महेश बाबूने लग्न, पण लग्नाच्या 3 वर्षांनंतर…

महेश बाबू एक असा स्टार अभिनेता आहे ज्याच्या केवळ अभिनयाचेच लोक चाहते नाहीत तर त्याच्या लूकला देखील लोक खुप पसंत करतात. अभिनेता महेश बाबूची फॅन फॉलोईंगही मुलींमध्ये सर्वाधिक आहे. महेश बाबू हा दक्षिण फिल्म इंडस्ट्रीचा सुपरहिट अभिनेता मानला जातो.

06 1430884032 maheshbabuwithwifenamratashirodkarstills 4

महेश बाबूंचे पडद्यावरील जीवन जितके रंजक आहे तितकेच त्याचे खरे जीवनही अनेक रंजक किस्स्यांनी भरलेले आहे. त्याच वेळी, आपण महेश बाबूच्या खऱ्या जीवनाविषयी म्हणजेच प्रेमकथेबद्दल बोलले तर महेश बाबूंनी आपले प्रेम अगदी वेगळ्या आणि खास अंदाजात मिळवले होते. महेश बाबूने 14 वर्षांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री नम्रता शिरोडकरशी लग्न केले होते.

चित्रपटांव्यतिरिक्त अभिनेता महेश बाबूही त्याच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत होता. बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री नम्रता शिरोडकरला पाहून पहिल्याच नजरेत महेश बाबू
तिच्या प्रेमात पडला आणि त्यानंतर त्या दोघांचे लग्न झाले.

READ  या प्रसिद्ध बॉलीवूड खलनायकाचे या अजब कारणामुळे झाले होते नि’ध’न, कारण विश्वासच बसणार नाही…

MV5BNjE4ZmVjOWEtNmNhZC00NGNkLTgwN2ItMDFkNjAzYjZjMjIyXkEyXkFqcGdeQXVyNDk4MTA1MTY@. V1

खरं तर, नम्रता शिरोडकर महेश बाबूपेक्षा चार वर्षांनी मोठी आहे. पण दोघांमधील प्रेम इतके प्रेम आहे कि त्यांचे वय त्यांच्या प्रेमाच्या मध्ये कधीच आले नाही. या दोघांचे 10 फेब्रुवारी 2005 रोजी लग्न झाले होते.

लग्नाचा कार्यक्रमा केवळ काही जवळचे नातेवाईक आणि मित्र यांच्या उपस्थित पार पडला, हा कार्यक्रम अगदी खासगी होता. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कि नम्रता शिरोडकरने पहिल्यांदा बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तिने दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत प्रवेश केला.

mahesh babu and namrata 1533721806

तिने महेश बाबूबरोबर पहिला तेलगू चित्रपट साइन केला होता. ‘वामसी’ असे त्या चित्रपटाचे नाव होते. या चित्रपटाच्या सेटवर त्यांची पहिली भेट झाली आणि ओळख झाली मैत्री झाली, तीच मैत्री कधी प्रेमात बदलली हे त्या दोघांनाही कळले नाही.

READ  काय आहे नेहा कक्करच्या या फोटो मागील सत्य, सत्य ऐकून विश्वासच बसणार नाही...

पहिल्या भेटीतच एकमेकांना पाहून त्यांना पहिल्या नजरेतच प्रेम झाले. दोघांमधील प्रेम पुढे खूपच वाढतच गेले. एकमेकांपासून दूर जाण्याचा विचार देखील ते कधीही करू शकत नव्हते.

873668 mahesh babu namrata shirodkar

पण अचानक 3 वर्षानंतर असे घडले ज्यामुळे ती बातमी माध्यमात पसरली, कि त्या दोघांमध्ये वा’द निर्माण झाला आहे. आणि हे दोघेही वेगळे झाले आहेत. नेमके असे का घडले होते, हे आजपर्यंत उघडकीस आले नाही. परंतु, त्याच वेळी अभिनेत्री नम्रता शिरोडकर आपला मुलगा गौतमसह आपल्या कुटुंबाकडे मुंबईत स्थायिक झाली.

नम्रता आणि महेश बाबू यांच्यात असलेले प्रेम इतके होते की ते एकमेकांमधील विरह दोघेही सहन करू शकत नव्हते. अशा परिस्थितीत हे दोघे पुन्हा एकमेकांना येऊन मिळाले आणि त्यांनी आपले पुढील आयुष्य पुन्हा एकत्र जगण्याच्या निर्णय घेतला.

READ  'आदिपुरुष' या चित्रपटात हा प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता साकारणार भगवान शिव यांची भूमिका, नाव ऐकून थक्क व्हाल!

nam and mahesh

यानंतर, जेव्हा 2012 मध्ये मुलगी सितारा हीच जन्म झाला तेव्हा अभिनेता महेश बाबू आणि अभिनेत्री नम्रता शिरोडकर यांच्यातील प्रेम अधिकच घट्ट झाले. आज त्यांचे कुटुंब सुखी आहे आणि दोघेही आनंदाने आपल्या मुलांसमवेत आयुष्य घालवत आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment