तुम्हाला माहित आहे का? महेश बाबू आणि नम्रता यांच्या 15 वर्षांच्या लग्नाचे रहस्य.

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

“महेश बाबू” हे नावचं अर्थार्थी त्या व्यक्तीच्या सर्व गोष्टी सांगून जातं, त्याला कारण आहे त्याने दाक्षिणात्य सिनेमांमधे स्वत:ची उमटवलेली वेगळी छबी. “मुरारी”, “ओकाड्डू”, “अर्जून” हे त्याच्या करियरच्या सुरूवातीचे तीन चित्रपट होते ज्यामधील अर्जून ने त्याला खूप सारी ओळख मिळवून दिली. महेश बाबू प्रसारमाध्यमांचा नेहमी खास चर्चेचा विषय ठरतो. तेलगू सिनेमासृष्टीत “प्रिन्स” या टोपणनावानेच तो प्रसिद्धही आहे.

mahesh babu 1024x536 1

अर्थात गेल्या काही वर्षांमधे आलेला “भारत – डॅशिंग सिएम” या चित्रपटाने अक्षरश: तरूणाईमधे धूम माजवली होती. महेश बाबूचा पोकरी हा चित्रपट तर त्याचा प्रत्येक दर्शक कधीही विसरणार नाहीच. तर याच आपल्या लाडक्या महेश बाबूबद्दल आज तुम्हाला आम्ही काही खास गोष्टी सांगणार आहोत. त्याआधी एक म्हणालं तर महेश बाबू हा दाक्षिणात्य भागातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे.

See also  "मैंने प्यार किया" चित्रपटातील 'या' अभिनेत्रीची मूलगी आहे खूपच सुंदर, तिचे सौंदर्य पाहून तुम्ही देखील घायाळ व्हाल!
Advertisement

mahesh babu success married life

महेश बाबूने बालकलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. एक रिपोर्टच्या अहवालानुसार, एखाद्या सिनेमासाठी तब्बल 20 कोटींचे मानधन महेश बाबू घेतो. महेश बाबूचे स्वत:चे प्रोडक्शन हाऊसदेखील आहे. आणि त्या बॅनरखाली त्याने अनेक सिनेमांची निर्मितीही केली आहे. तर मुद्याची गोष्ट अशी की, दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधील आपला हा “महेश बाबू” याची खूप फॅन फॉलोईंग अफाट आहे. आणि तोच महेश बाबू महाराष्ट्राचा “जावई” आहे. सिनेअभिनेत्री नम्रता शिरोडकर ही त्याची पत्नी आहे.

मागेच एकदा राजस्थानात दिलेल्या मुलाखतीत महेश बाबूने त्याच्या 15 वर्षांच्या लग्नाचे रहस्य ओपन केले. त्या मुलाखतीत महेश म्हणाला की, मी आणि नम्रता, दोघेही नेहमीच एकमेकांना समजून घेतो. एकमेकांना स्वत:ची असलेली स्पेसदेखील देतो, त्यात ढवळाढवळ करत नाही. तसेच आमच्या लग्नाचे रहस्य ही आमची मुलंदेखील आहेत. आणि जे काही आहे ते मी माझ्या वडिलांकडून शिकलो. त्याही पुढे जाऊन तो म्हणाला की, घरी असताना मी एक सामान्य माणूस म्हणून जगतो; तेच कदाचित सोप्प राहतं. खरतरं 2000 साली तेलुगू सिनेमा वापसी च्या शूटिंग दरम्यान दोघांची ओळख झाली होती.

See also  अभिनेत्री काजोलचे आपल्या सासू सोबत या कारणामुळे मुळीच पटत नव्हते; यामागील कारण ऐकून तुम्हीपण हैराण व्हाल!
Advertisement

 

View this post on Instagram

 

Off to another memorable holiday… This one is special…♥♥ #CelebratingMaharshi

A post shared by Mahesh Babu (@urstrulymahesh) on

आणि त्यातून पुढील जवळपास 5 वर्षे दोघे एकमेकांना डेट करत असल्याचंही चर्चेत होतं. मग 2005 साली दोघेही लग्नबंधनाच अडकले. महेश बाबू हा नम्रतापेक्षा जवळपास 3 वर्षांनी लहान आहे. “फेमिना मिस इंडियाचा” किताब पटकावलेल्या नम्रताने ‘जब प्यार किसी से होता है’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आपल्या कारकीर्दीला सुरूवात केली होती. मात्र लग्नानंतर नम्रता सिनेमांमध्ये कमी आणि संसारात जास्त रमल्याची दिसली. आज तब्बल नम्रता आणि महेशच्या लग्नाला १५ वर्षे ऊलटली आहेत मात्र दोघांच्या नात्यात तीच ऊर्जा तोच आपलेपणा नेहमीच टिकून राहिला आहे.

See also  अभिनेता गोविंदाच्या या चुकांमुळे त्याचे करियर उध्व'स्त झाले; या चुका ऐकून तुम्ही देखील हैरान व्हाल!

Leave a Comment

close