“ही” अभिनेत्री माझी बेडवर वाट बघ बसलेली असायची, महेश भट्ट यांचा ध’क्कादायक खुलासा…
बॉलिवूड मध्ये काही असे किस्से आहेत की जे प्रेक्षकांना माहीत नाहीत. त्यांच्यापर्यंत ते पोचलेली नाहीत. पण जे खूप दृष्टीने महत्वाचे आहेत. महेश भट्ट हे नाव आज कुणाला नसेल माहीत ? चांगले चित्रपट जुने आणि बेताल वक्तव्य त्यासोबत अनेक अभिनेत्री यांच्या सोबत जोडल्या गेलेलं नाव. तर यांचाच एक किस्सा आहे अभिनेत्री परवीन बॉबी सोबत. कारण त्यांचं रिलेशन तर खूप ओपन होतं.
सुरुवात जरी कितीही चांगली असली तरी मध्य आणि शेवट चांगला होईल याचा काहीच भरवसा देता येत नाही. तर महेश भट्ट ( mahesh bhatt ) आणि परवीन बॉबी ( parvin boby ) यांच्या मध्ये नेमकं काय झालं चला सविस्तर जाणून घेऊ.
बॉलिवूडमध्ये आल्याला अनेक लव्ह स्टोरी पाहायला मिळाल्या आहेत. त्यात दिग्दर्शक महेश भट्ट आणि परवीन बाबी यांची लव्ह स्टोरी तर बॉलिवूडमधील वा’दग्रस्त लव्ह स्टोरींपैकी एक आहे. महेश भट्ट यांनी एका मुलाखतीत त्यांच्या आणि परवीन बाबीच्या रिलेशनशिपबद्दल वक्तव्य केले होते. आता काय वक्तव्य केले होते तेही जाणून घेऊ. कारण महेश भट्ट वा’दग्रस्त वक्तव्य करायला माहिर होते.
एका रिपोर्ट्सनुसार, परवीन बाबी या आधी महेश भट्ट यांचा जवळचा मित्र कबीर बेदीसोबत रिलेशनशिपमध्ये होत्या. परंतु जेव्हा त्यांच्यात वा’द होऊ लागले तेव्हा ते विभक्त झाले आणि त्यावेळी महेश भट्ट यांची एण्ट्री झाली. ‘एक दिवस संध्याकाळी दोन मित्र गप्पा मारत होते. आम्ही एकमेकांकडे आकर्षित झालो होतो’, असे करिश्मा उपाध्याय ( karishma upadhyay ) यांनी परवीन बाबीच्या जीवनावर आधारीत असलेल्या पुस्तकात लिहिल्याचे, ‘मुंबई मिरर’मध्ये सांगण्यात आलं आहे.
महेश भट्ट यांच्यासाठी रिलेशनशिपमध्ये येणं ही खूप मोठी गोष्ट होती. कारण, त्यांचे लग्न झाले होते आणि त्यांना एक मुलगी देखील होती. त्या पुस्तकात असे लिहिले आहे की, जेव्हा महेश भट्ट परवीन यांच्या घरून जात होते. तेव्हा त्यांनी पाहिलं की परवीन त्यांना सोडायला बाहेर आल्या नाही.
परवीन त्यांना हाक मा’रत आहेत असे महेश यांना ऐकू आले आणि जेव्हा ते बेडरूमच्या दिशेने गेले, “ती माझी वाट पाहत बेडवर बसली होती. त्यावेळी तिथे पूर्ण शांतता होती कारण तिथे बोलण्याची काही गरज नव्हती.” आता महेश भट्ट ने जी गोष्ट सांगितली ती खूप आतली होती. पण हे खरं आहे बऱ्यापैकी. परवीन बॉबी महेश भट्ट मध्ये खूप अडकली होती.
महेश आणि परवीन यांच्या लव्ह स्टोरीचा शेवट चांगला नव्हता. रिपोर्ट्सनुसार परवीन या मानसिक आजाराने ग्रस्त होत्या आणि त्यामुळे त्यांची लव्ह लाईफ काही चांगली नव्हती. ज्यावेळी परवीन आणि महेश हे रिलेशनशिपमध्ये होते. त्यावेळी महेश भट्ट हे फ्लॉप दिग्दर्शक होते तर परवीन या टॉपच्या अभिनेत्री होत्या.
बॉलिवूड हे एक असं क्षेत्र आहे की इथे नाती फार जास्त टिकत नाहीत. जसं महेश भट्ट आणि परवीन बॉबी यांचं ही काही चांगलं राहिलं नाही कायम. तर असा होता हा किस्सा.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.