रणबीर आलिया यांच्या लग्नाला वडील महेश भट्ट यांचा आहे तीव्र वि’रो’ध, त्यामागील कारण ऐकून विश्वास बसणार नाही…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलिवूड हे एक असं र’सा’य’न आहे की इथल्या अनेक गोष्टी चमत्कार घडल्यासारख्या वाटतात. कारण इथे कधी कुणाचं नातं जुळेल हे सांगता येणार नाही. मग वय वगैरे काही इथे पाहिलं जात नाही. कारण इथे प्रेम खूप कमी प्रमाणात दिसते. पैसे त्याकडे त्याकडे नात्यांचा कल असं एकंदरीत प्रकरण आहेत.

newskarnataka

सध्या बॉलिवूड चर्चेत असणारी आणि लग्न न केलेली जोडी कोणती ? तर आपल्या समोर अनेक नावे येतील. पण यांत एक जोडी अशी आहे की ती खूप चर्चेत आहे. ते दोघे सध्या लव्ह इन रिलेशन मध्ये राहत आहेत. तर आता ते कोण ? याची आपल्याला उत्सुकता लागलेली असेल तर चला आपण सविस्तर रित्या जाणून घेऊयात.

त्या जोडीचं नाव आहे रणबीर आणि आलीया. जे खूप चर्चेत आणि नेहमी सोबत असतात. रणबीर चे वडील गेल्यानंतर नंतरही आलिया खूप सोबत होती त्याच्या. मीडिया मुळे हे दिसून आलं.

Mahesh Bhatt Ranbir Kapoor Alia Bhatt

अभिनेत्री आलिया भट्ट सध्या अभिनेता रणबीर कपूरला डेट करत आहे. त्यामुळं लवकरच ते दोघं लग्न करणार अशी चर्चा आहे. मात्र त्यांच्या लग्नात आलियाचे वडिल महेश भट्ट एखाद्या विलनची भूमिका निभावत आहेत. आलियानं कधीही लग्न करु नये.

See also  पहिल्या घटस्फो'टानंतर आता दुसऱ्यांदा लग्न बंधनात अडकतेय हि प्रसिद्ध गायिका, नाव ऐकून थक्क व्हाल!

आता नेमकं का वाटत असेल नको करावं लग्न . तर खूप सोपं उत्तर आहे. जे थोडं वेगळं ही वाटेल. आयुष्यभर तिनं त्यांच्यासोबतच राहावं असं त्यांना वाटतं. त्यामुळं वारंवार महेश भट्ट त्यांच्या लग्नाला वि’रो’ध करत आहेत. यामुळे ते चर्चेत येतात. आणि अनेक टी’के’ला ब’ळी पडतात.

71481474

महेश भट्ट हे एक चांगले दिग्दर्शक म्हणून समोर आले होते. त्यांनी जुने काही चित्रपट ही दिलेले आहेत. पण आता या म्हाताऱ्या वयात जरा वेगळंच रूप दिसत आहे. तयांचया मुलाखत आणि त्यामधील वक्तव्य खूप वा’द’ग्र’स्त असतात.

त्यांनी अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत आलियानं महेश भट्ट्ट यांच्या या विचारामागिल खरं कारण सांगितलं. ती म्हणाली, “माझे वडिल माझी खूप काळजी घेतात. साहजिकच बाप आहे. काळजी घेणारचं.

article l 2019822310374238262000

चित्रीकरणाच्या निमित्तानं मी बाहेर गेले तरी रोज मला फोन करतात. मी सतत त्यांच्या डोळ्यांसमोर राहावं असं त्यांना वाटतं. बाहेर गेलीस तर तुला मी बाथरुममध्ये बं’द करुन ठेवेन असंही अनेकदा गंमतीनं ध’म’का’व’ता’त. आता यातल्या काही गोष्टी प्रेम म्हणून आणि काही हा’स्या’स्प’द म्हणून ही घेतल्या जाऊ शकतात.

See also  अभिनेते सुनिल शेट्टी यांची होणारी सून आहे "या" प्रसिद्ध बिजनेसमॅनची मूलगी, खूपच लक्जरी लाईफस्टाइल एन्जॉय करते ती

आलिया पुढे म्हणते की मी कधीच लग्न करु नये असं त्यांना वाटतं. कारण मी त्यांच्यापासून दूर जाईन अन् हा ध’क्का ते पचवू शकतील की नाही याची भीती त्यांना सतावते. त्यामुळं माझ्या लग्नासाठी त्यांचा वि’रो’ध आहे.” आलिया सध्या रणबीर कपूरसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात असल्याची चर्चा आहे.

ranbir kapoor alia bhatt to get married in winter 2020 details revealed 001

हे सगळ्यांना माहीत झालेलं आहे. कारण दोघांनीही हे कधी प्रसार माध्यमे यांच्या पासून ल’प’वू’न ठेवलेलं नाही आहे. आपल्या माहिती करिता आलिया ला रणबीर बद्दल प्रेम खूप लहानपणी जडलं होतं. अकराव्या वर्षीच आलियाला जडलं रणबीरवर प्रेम. जे प्रेम पुढे यशस्वी झालं. एकत्र आलं.

आलियानं 2013 मध्ये कॉफी विथ करणच्या एका भागात म्हटलं होतं, की तिला रणबीर तेव्हापासून आवडायचा जेव्हा ती अकरा वर्षाची होती. तिने उघड पणे सांगितले होते की मला कोण आवडतं. रणबीर तिला लहानपणी आणि अजूनही खूप आवडतो. ते दिसतेच आहे.

See also  अभिनेता राजकुमारचा "जानी" दु'श्म'न असलेला हा प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता आज आहे अब्जाधीश, नाव ऐकून थक्क व्हाल!

852659 789588 788983 690642 688312 ranbir kapoor alia bhatt

आलियानं रणबीरला ‘ब्लॅक’ सिनेमाच्या सेटवर पाहिलं होतं. यावेळी रणबीर संजय लिला भन्साळी यांच्यासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होता. आलिया आणि रणबीरची प्रेमकथा 2018 मध्ये ब्रह्मास्त्रच्या सेटवर सुरू झाली. याआधी अभिनेता कॅटरिना कैफला डेट करत होता. दोघंही पहिल्यांदा एक कपल म्हणून सोनम कपूरच्या लग्नात एकत्र आले होते. यानंतर अनेकदा हे कपल एकमेकांसोबत फिरताना दिसलं. नुकतंच आलिया आणि रणबीरनं नवीन वर्षाचं स्वागतही आपल्या संपूर्ण कुटुंबासह केलं.

चला दोघांनी लवकर लग्न करून सुखी संसारात प्रवेश करावा असा अनेकांचे मत आहेत. चाहते तर हेच म्हणत आहेत. तर दोघांना त्यांच्या पुढील वाटचाली करिता स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा.

70637229

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment