नवरा बायकोची लफडी पाहण्यातच लोकांना रस आहे काय? ‘सावित्री ज्योती’ मालिका टीआरपी नसल्याने बंद, दिग्दर्शक महेश टिळेकर सं’तापले…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

सावित्री ज्योती सारखी इतकी चांगली मालिका केवळ टीआरपी नसल्याने बं’द होत असल्याने दिग्दर्शक महेश टिळेकर सं’ता’प’ले असून त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. नवरा बायकोची ल’फ’डी अन तत्सम टु’का’र पु’ळ’च’ट र’डु’बा’ई छा’प र’टा’ळ मालिका पाहण्यातच लोकांना रस; कसा काय वाटतोय? ‘सावित्री ज्योती’ मालिका बं’द झाल्याने महेश टिळेकर सं’ता’प’ले. सध्या टीव्ही वर नवऱ्याची ल’फ’डी, सासू सूनांची भां’ड’णं, येता जाता एकमेकींवर कु’र’घो’डी करणाऱ्या जावा, हे असं सगळं बटबटीत पाहायचीच प्रेक्षकांना, विशेषतः महिला प्रेक्षकांना आवड असते का असा प्रश्न आता उभा राहिला आहे.

Advertisement

अत्यंत उत्कृष्ट कथा मांडणी आणि तगडे सादरीकरण असणारी सावित्री ज्योती ही मालिका काहीच महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. या मालिकेत महात्मा जोतिबा फुले आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांनी केलेले कार्य खूपच चांगल्याप्रकारे दाखवण्यात आले आहे.

See also  अश्या प्रकारे साजरी केली प्रसिद्ध मराठी अभिनेत्रींनी यंदाची मकर संक्रांती, पहा अभिनेत्रींचे संक्रांती विशेष फोटो...

या मालिकेतील प्रमुख कलाकार ओंकार गोवर्धन आणि अश्विनी कासार यांच्या अभिनयाचे देखील कौतुक केले जात आहे. पण असे असले तरी केवळ टीआरपी नसल्याने ही मालिका लवकरच बं’द होणार आहे. इतकी चांगली मालिका केवळ टीआरपी नसल्याने बं’द होत असल्याने दिग्दर्शक महेश टि’ळे’क’र सं’ता’प’ले असून त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

Advertisement

mahesh tilekar

महेश टिळेकर यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे की, ’सावित्री ज्योती’ ही महात्मा जोतिबा आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित मराठी मालिका केवळ मालिकेला टीआरपी नाही म्हणून बं’द होत आहे हे ऐकून नक्कीच मला दुःख झाले. ओंकार गोवर्धन या अभिनेत्याने साकारलेली ज्योतिबा फुले यांची भूमिका आणि तितक्यात ताकदीने सावित्रीबाईंची भूमिका साकारणारी अभिनेत्री अश्विनी कासार यांच्या अभिनयाचे कौतुक करावं तितकं कमीच आहे.

Advertisement

पण मग चांगलं कथानक असूनही आपल्या महापुरुषांच्या जीवनावर,कार्यावर आधारित मालिका पाहायला प्रेक्षकांना उत्साह का नसावा? नवऱ्याची लफडी, सासू सूनांची भां’ड’णं, येता जाता एकमेकींवर कु’र”घो’डी करणाऱ्या जावा, हे असं सगळं बटबटीत पाहायचीच प्रेक्षकांना, विशेषतः महिला प्रेक्षकांना आवड असते का असा प्रश्न आता उभा राहिला आहे.

See also  "अग्गबाई सासूबाई" फेम या अभिनेत्रीचे आत्ताचे फोटो पहिले तर म्हणाल हि आहे कोण? पहा नेटकरी काय म्हणतायत...

Advertisement

विनोदाच्या नावावर मा’क’ड’चा’ळे करून नक्की विनोद कश्याला म्हणायचं असा प्रश्न पडावा पण बघणारे काहीही करून हसत आहेत यातच आपल्या अभिनयाचं श्रेय आहे असं मानून काम आणि पैसे मिळाले की त्यातच सुख मानणारे कलाकार. बरेचदा परिस्थितीमुळे अनेकांना हे करणं भाग पडतं पण काही रियालिटी शोमध्ये विनोदाचा दर्जा आणि आब राखून लोकांचे लाडके ठरलेले गुणी विनोदी कलाकारही आहेतच.

अभिनयाची भूक असणारे ओमकार गोवर्धन, अश्विनी कासार सारखे कलाकार उत्तम अभिनय करूनही त्यांची मालिका फक्त प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद न मिळाल्यामुळे बंद होत असेल तर या कलाकारांना किती दुःख होत असेल की जी’व तो’डू’न मेहनत घेऊन टीआरपीच्या धंदेवाईक स्पर्धेत त्यांची मालिका यशस्वी झाली नाही.

See also  माझी मृ'त्यूशी चाललेली ल'ढा'ई मी थांबवत आहे, या प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची भावनिक पोस्ट व्हायरल...
Advertisement

Savitrijoti%2BWP%2B %2BSony%2BMarathi

सावित्री ज्योती सारख्या उत्तम मालिका प्रेक्षकांच्या पाहिजे तसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे बं’द होते याला जबाबदार काळानुसार बदलत चाललेली प्रेक्षकांची आवड की आणखी कुणी?  महेश टिळेकर यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली असून तुमचे मत योग्यच असल्याचे अनेकजण त्यांना कमेंटद्वारे सांगत आहेत तर अनेकांनी त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close