अभिनेत्री मंदिरा बेदीच्या पतीच्या निधनानंतर या प्रसिद्ध अभिनेत्रीने दिली हसत प्रतिक्रिया, लोक म्हणाले, “तू दुःख…”

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील ग्लॅमरस अभिनेत्री मंदिरा बेदी हिचा पती आणि निर्माते- दिग्दर्शक राज कौशल यांच्या अचानकपणे झालेल्या नि’धनामुळे संपूर्ण इंङस्टीवर शो’क’कळा पसरली. बुधवारी सकाळीच त्यांची प्राणज्योत मालवली. राज यांच्या अंत्यसंस्काराला बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अनेक नामांकित व्यक्ती उपस्थित होत्या.

अभिनेत्री महिमा चौधरी ही देखील राज कौशल यांना खूप चांगले ओळखायची. परंतु राज यांच्या नि’धनावर प्रतिक्रिया देताना महिमाची एक गोष्ट चाहत्यांना खूप ख’टकली. याच कारणामुळे सध्या महिमा चौधरी हिला सोशल मीडियावर जबरदस्त ट्रोल केले जात आहे.

महिमा काल आपल्या कुटुंबासोबत दिसली. त्यावेळी फोटोग्राफर्सनी तिला राज कौशल यांच्या अकाली निधनावरील प्रतिक्रिया विचारली. त्यानंतर महिमा राज कौशल यांच्याविषयी खूप बोलली. राज मला त्याच्या बाईकवर मुंबईत फिरवायचा. मी त्याला लहानपणापासून ओळखते, असे म्हणत तिने आपल्या मोबाईल मधील राजसोबत असलेले स्वतःचे फोटोज् दाखवले.

See also  लग्नानंतर कतरिना कैफ बनणार मालामाल, तब्बल एवढ्या संपत्तीची आहे ती मालकीण...

948284 trolled

तुम्हांला ठाऊक आहे का, महिमा चौधरी हे सर्व सांगत असताना बिनधास्तपणे हसत होती. त्यामुळे तिला लगेचच सर्वांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली. काहींनी तर “लाज विकून खाल्ली का? शोकसंवेदना अशा व्यक्त करतात का?? मेलेल्या व्यक्तीविषयी बोलताना दात काढायची गरज आहे का….अशा अनेक कमेंट्स युजर्सने केल्या आहेत. तू एवढी धीट कशी असू शकतेस, असे सुद्धा एका युजरने म्हटले आहे.

मंदिरा बेदी व राज कौशल यांना दोन मुलं आहेत. मागील वर्षीच त्यांनी एका मूलीला दत्तक घेतले होते. बुधवारी राज यांचे हृ’द’य’वि’का’रा’च्या झ’ट’क्या’ने नि’धन झाल्याने सर्वांना धक्का बसला. हॉ’स्पिटलमध्ये नेत असतानाच त्यांचे नि’ध’न झाले.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment