पंजाब मधील त्या आजीमुळे अभिनेत्री कंगना राणौत अ’ड’कली खूपच मोठ्या सं’क’टात, ऐकून थक्क व्हाल!

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील बिनधास्त अफलातुन अभिनेत्री कंगना राणौत ही आपल्या अनोख्या अंदाजाने नेहमीच चर्चेत असते. तीची स्टाईल, तिचं बिनधास्त ङॅ’शिं’ग वावरणं हे सारं काही अगदी सर्वांचं हो’श उ’ङ’व’णा’रं असतं.

ह’ल्ली तिच्या आयुष्यातील सं’क’टे ही काही सं’प’ता सं’पे’ना’शी झाली आहेत. आधीपासूनच अनेक सं’क’टां’चा सा’म’ना करत असलेली कंगना आता आणखी एका नवीन सं’क’टा’त अ’ड’क’ली आहे. त्याचे झाले असे की, जावेद अख्तर नंतर पंजाबच्या भ’टिं’डा मधूनही तिच्यावर मा’न’हा’नी’ची के’स करण्यात आली आहे.

अभिनेत्री कंगना राणौतवर 73 वर्षीय आजी मोहिंदर कौर यांनी ही कं’प्लें’ट केली आहे. ज्यांनी किसान आंदोलनाच्या दरम्यान शाहीन बागेविषयी आपले मत मांडले होते. मोहिंदर कौर यांच्या वकिलाच्या म्हणण्यानुसार कंगना वि’रु’द्ध 11 जानेवारीला या के’स’ची सु’ना’व’णी करण्यात आली.

मोहिंदर कौर या आजींनी आपल्या फि’र्या’दी मध्ये सांगितले की, कंगनाने आपल्या ट्विट मध्ये त्यांची तुलना दुसऱ्या कोणत्यातरी महिलेसोबत करत त्या आजींवर वाईट आ’रो’प लावले आहेत. ती म्हणाली की, ह्या त्याच आजी आहेत, ज्या शाहीन बागेमध्ये सी’ए’ए च्या वि’रु’द्ध प्रदर्शनात याच सामिल झाल्या होत्या. फिर्यादी मध्ये त्या पुढे म्हणाल्या की, अशा प्रकारच्या बोलण्याने कंगनाने त्यांच्या मान- सन्मानाला हा’नी पोहोचवली आहे.

तुम्हांला माहित आहे का? किसान आंदोलनाच्या दरम्यान कंगना राणौतने मोहिंदर कौर यांच्याशी संबंधित एक पोस्ट शेयर केली होती. त्या पोस्ट मध्ये तिने लिहिले होते की, ही तीच आजी आहे, जिला टाईम मॅगझिनच्या कव्हर वर सर्वांत पॉवरफुल इंडियन सांगितले गेले होते व हे मॅगझिन फक्त 100 रुपयांत मध्येच उपलब्ध होते. पा’कि’स्ता’नी पत्रकारांनी भारतासाठी अतिशय घा’णे’र’ड्या पद्धतीने इंटरनॅशनल पी’आ’र ला हा’य’जॅ’क केले होते.

अभिनेत्री कंगना राणौतने कुणाचेही नाव न घेता मोहिंदर कौर या शाहीन बागेमध्ये सी’ए’ए’च्या वि’रु’द्ध सामील झालेल्या “बिलकिस बानो” असे म्हटले होते. मात्र त्यानंतर तिने आपली पोस्ट ङि’ली’ट करून टा’क’ली होती. त्यानंतर मोहिंदर कौर ने आपल्या मुलाखतीत कंगनाच्या या म्हणण्याचे रो’ख’ठो’क उत्तर दिले आहे.

मोहिंदर कौर ने सांगितले की, आमच्या शेतातील काम हे कधीही संपत नाही. मग मी फक्त 100 रुपयांसाठी प्रदर्शनात सामिल का बरं होईल? त्या आजींनी कंगनाला गुरबानीचा पाठ सांगत यापुढे कधीही कुणाला असे अ’प’श’ब्द बोलू नको. असे सांगितले.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment