या ८ राशींसाठी यंदाची मकर संक्रांती आहे खूपच फलदायी, तर या ४ राशींसाठी…

मित्रांनो! यंदा मकर संक्रांतीचा प्रभाव हा सर्व १२ राशींवर प’ड’णा’र आहे असे ज्योतिष शा’स्त्र पारंगत व पंचांग अभ्यासक सांगतात. प्रत्येक भारतीय नागरिकाची रास ही मेष ते मीन या दरम्यानच्या राशीचक्रात बारापैकी एक असतेच. चला तर मग जाणून घ्या तुमच्या राशीला यंदाची मकरसंक्रांत कशी असेल ते.

आपल्या हिंदू धर्म संस्कृतीत प्रत्येक महिन्यात किमान एक सण तरी येतोच. ज्योतिष व पंचागानुसार प्रत्येक सणाला एक वेगळे महत्त्व आहे. मकर संक्राती या सणालाही हिंदू पंचागानुसार वेगळे असे महत्त्व आहे.

ज्योतिषाचार्य आणि पंचांग जाणकार सांगतात की सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा विशेष संक्रांत तयार होते. या संक्रांतीला मकर संक्रांत म्हणतात. ही संक्रांत ग्रहमानाच्या स्थितीनुसार अनेकांसाठी शुभं फलदायी तर काहींसाठी वि’घ्न’का’र’क म्हणजेच कोणत्याही शुभं कार्यात बा’धा आणणारी असते, असे म्हणतात. जाणून घ्या, तुमची रास अन संक्रांत.

READ  घरात या ठिकाणी तुळशीचे पाने ठेवल्याने होते धनप्राप्ती आणि भरभराट, कारण ऐकून थक्क व्हाल!

मेष: शुभं फलदायी. वाहन किंवा जमीन, घर, दुकान मालकी वा खरेदीचे योग. व्यापार, व्यवसायवृद्धी होईल. समाजात पतप्रतिष्ठा वाढेल.

वृषभ: शुभं फलदायी संक्रात आहे. नोकरदारांना कार्यस्थळी सफलता. जून्या वा’दां’पा’सू’न मु’क्ती. प्र’लं’बि’त कामे मार्गी.

मिथून: संमिश्र फलदायी. आ’रो’ग्या’ला जपा. नोकरीत बदल. बेरोजगारांना रोजगार. सहल, प्रवास पर्यटन योग.

कर्क: हि’त’श’त्रूं’पा’सू’न बा’ध’क. सा’व’धा’न’ता बा’ळ’गा. प्र’लं’बि’त कामे मार्गी. नोकरी, व्यापार व व्यवसायात जैसे थे स्थिती.

सिंह: कमालीची यशस्वी संक्रांत. लाभ व भाग्यवृद्धी निश्चितीचा योग. वा’दा’व’र पडदा प’डे’ल. स्वभाव धार्मिक होईल.

कन्या: समाजात मान सन्मान परंतु आर्थिक लाभात घ’ट. खर्चही वाढेल. प्रयत्न, कष्ट, बुद्धीचे योग्य नियोजन केल्यास आर्थिक वृद्धी व यश ह’म’खा’स.

तूळ: व्यापार, व्यवसायात लाभ. इच्छाफल प्राप्तीचे संकेत. नोकरी, समाजकार्य, कौटुंबिक इ. ठिकाणी पदोन्नतीची संधी.

READ  फक्त एक इलायची दूर करू शकते तुमच्या जीवनातील सर्व अडचणी, जाणून घ्या कसे...

वृश्चिक: नोकरीत वरिष्ठांपासून सा’व’धा’न. आर्थिक लाभ आणि संपत्तीत वाढ. समाजात शब्दाला मान मिळेल.

धनू: नोकरदारांनी कार्यस्थळी म’त’भे’द टा’ळा. शिक्षणात सफलता. व्यापार, व्यवसायात लाभ व भाग्यवृद्धी.

मकर: नोकरदारांना कार्यस्थळी अतिरिक्त श्रम करुनही मानसिक त्रा’स. सहल, प्रवास, पर्यटन, परदेश दौऱ्याचा योग. सूर्यजलदान फलदायी.

कुंभ: नोकरीत प्रगती, व्यापार, व्यवसायीक वृद्धी. जनसंपर्क वाढ. अ’ति’रि’क्त खर्चावर अं’कु’श. आ’रो’ग्य जपा.

मीन: आ’रो’ग्य उत्तम. आर्थिक प्रगती. वि’रो’ध’कां’व’र द’बा’व द्या. शब्दांवर ठा’म राहून घेतलेला निर्णय फायद्याचा.

टीप : वरील माहिती ही ज्योतिषशास्त्र ग्रंथातून संकलित केलेली असून भारतीय संस्कृती, धर्म परंपरा व त्यामागील कारणे, उपाय इ. माहिती सर्वांस व्हावी, हाच प्रांजळ हेतू. मानने न मानने हे व्यक्तिसापेक्ष आहे. तसेच सदर भविष्यवाणी ही चंद्रराशीनुसार जन्मलेल्या जातक समूहासाठी वर्तविलेली आहे. आपल्या व्यक्तिगत जन्मकुंडलीतील ग्रहगोचर, ग्रहांची द’शा-म’हा’द’शा तसेच नक्षत्रं आदींच्या सद्य परिस्थितीनुसार फलादेशामध्ये फरक प’डू शकतो. शंकनिरसनास्तव आपण तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.
शुभं भवतु: !

READ  विधवा सुनेचा सासू सासऱ्यांनी केला पुनर्विवाह, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही...

Leave a Comment