अश्या प्रकारे साजरी केली प्रसिद्ध मराठी अभिनेत्रींनी यंदाची मकर संक्रांती, पहा अभिनेत्रींचे संक्रांती विशेष फोटो…
काल मकरसंक्रांत झाली. सर्वसामान्य जीवन जगणारे तुम्ही यांनीही आनंदाने तिळगुळ घेऊन आणि गोडगोड बोलून साजरी केली. पण अश्यात सेलेब्रिटी लोकांनी तर खूप आनंदाने मकरसंक्रांत साजरी केलेली आहे. त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. त्यात मराठी मधील काही प्रसिद्ध ग्लॅमरस अभिनेत्री खूप आघाडीवर आहेत, ज्यांची आपण आता नावे जाणून घेऊयात.
प्रार्थना बेहरे: या अभिनेत्रीला आपण ओळ्खतच असाल. हिंदी मालिका पवित्र रिशता मध्ये तर तिला पाहिल्याने सर्व ओळखत आहेतच. पण तिने मराठी मध्येही काही कमी कामे केलेली नाही. तिने मराठी मध्ये अनेक सुपरहि’ट असे लोकप्रिय चित्रपट दिलेले आहे. आणि तिचे लाखो चाहते आहेत. तर तिचे काही फोटो मकरसंक्रांत निमित्ताने व्हायरल झालेले आहेत. चला तर आपण पाहून घेऊयात.
प्राजक्ता माळी: ही अभिनेत्री खूप लोकप्रिय आहे. तिला बरेच जण ओळखात. तिचे ही लाखो चाहते, या मराठी मध्येही आहेत. याच सोबत तिला आपण हास्य जत्रा मध्येही अँकर म्हणून आपण हसताना पाहत आहात. तर तिला नवनवीन साड्या किंवा ड्रेस घालायची खूप सवय असते. तर या मकरसंक्रांत ला तिने सुद्धा सुंदर असे फोटो इंस्टाला सोडले होते. तर ते काहीच क्षणात व्हायरल झाले. तर तर तेही आता आपण पाहून घेऊ.
उर्मिला कोठारे: ही अभिनेत्री अभिनेता आदिनाथ कोठारे याची बायको आहे. तिची मुलगी जिजा आणि तिचे काही व्हिडीओ आपण सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना. पाहिलं होतं. तेही लॉ’क’डा’ऊ’न मध्ये. तर काल मकरसंक्रांतला सुद्धा तिने काही फोटो सोशल मीडियावर सोडले. दुनियादारी या सिनेमात तिच्या भूमिकेला खूप न्याय मिळाला होता. खूप लोकप्रिय झाली होती. तर तिला सुद्धा मकरसंक्रांत च्या खूप खूप शुभेच्छा.
सोनाली कुलकर्णी: अप्सरा आली वाली सोनाली कुलकर्णी तर सर्वाना माहीतच असेल. तिच्या अ’दा बर सारा पब्लिक फिदा असायचा. म्हणजे अजूनही आहेतच. सोनाली मे नुकतंच आयुष्यात नवी जीवनाची सुरुवात केली आहे. तर तिचेही काही फोटो सोशल मीडियावर फार व्हायरल होत आहेत.
रिंकू राजगुरू: सै’रा’ट चित्रपटातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरूने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर कायम केले आहे. ती सोशल मीडियावर स’क्री’य असून ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.
तर त्याचप्रमाणे मकरसंक्रांत च्या निमित्ताने तिचेही काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. जेकी तिच्या चाहत्यांना फार आवडले आहेत. रिंकू राजगुरूने नुकताच इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे आणि लिहिले की, मी ऐकते, खरेच माझ्या डोळ्यांनी काळजीपूर्वक.
प्राजक्ता गायकवाड: ह्या अभिनेत्रीला आपण सगळे ओळखत असालच. मागे लॉ’क’डा’ऊ’न मध्ये एका मालिकेच्या निमित्ताने खूप चर्चेत आली होती. आई माझी काळूबाई मध्ये तिचं आणि अलका कुबल यांचं काहीतरी झालं होतं तर ती अभिनेत्री तसं पाहिलं तर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेल्या मालिकेत काम केल्याने खूप लोकप्रिय झाली होती. घरोघरी पोचली होती.
संस्कृती बालगुडे: पिंजरा मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री संस्कृती बालगुडे नेहमी तिच्या हॉ’ट आणि ग्लॅमरस फोटोंसाठी चर्चेत असते. सध्या मकरसंक्रांत ला तिने टाकलेल्या कॅप्शन आणि फोटो मुळे पुन्हा चर्चेत आलेली आहे. तर ते फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत.
या सर्व प्रसिद्ध अभिनेत्री यांना मकरसंक्रांत च्या निमित्ताने नटलेल्या सजलेल्या फोटो साठी अभिनंदन आणि शुभेच्छा.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.