शोले चित्रपटातील “या” खलनायकाची मूलगी आहे खूपच सुंदर आणि बो’ल्ड, तिचे फोटो पाहून प्रेमात पडालं!
‘अभिनय’ ही एक अशी कला आहे. जी कुणालाही जमणे, सोपे नाही. त्यासाठी ती कला आपल्या नसानसांत भिनणे महत्त्वाचे आहे. पण तुम्हांला ठाऊक आहे का, एखादा अभिनेता किंवा अभिनेत्री हे आपल्या खऱ्या आयुष्यात खूप वेगळे असतात. तर दुसरीकडे अभिनय साकारताना त्यांचा चेहरा वेगळा असतो. त्यांचे खरे रूप आपल्याला रियल लाइफ मध्ये पाहायला मिळते.
आज आम्ही तुम्हांला अशा खलनायका बद्दल सांगणार आहोत, ज्याने आपल्या करियरच्या कारकीर्दीत अनेक नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे लोकांच्या मनात त्यांच्याविषयी पण तशीच भूमिका निर्माण झाली आहे.
आपल्याला वाटते की, ते रियल लाइफ मध्ये देखील तसेच कडक स्वभावाचे असतील. परंतु आपल्या रियल लाइफ मध्ये ते अजिबात तसे नाही. आयुष्यभर त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली पण ते एक आदर्श वडील सुद्धा आहेत.
तर मित्रांनो हे अभिनेते दुसरे तिसरे कुणी नसून मोहन मखिनजी आहेत. ज्यांना आपल्या चित्रपटातील नकारात्मक भूमिकांमुळे मॅक मोहन असे नाव मिळाले आहे. 24 एप्रिल 1938 रोजी मॅक मोहन यांचा जन्म झाला. 1964 साली “हकीकत” या चित्रपटातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले. तर दुसरीकडे 1975 साली रिलीज झालेल्या “शोले” या चित्रपटातून त्यांनी संभा च्या भूमिकेत दमदार अभिनय सादर केला होता. त्यामुळे या चित्रपटाच्या यशानंतर त्यांना देखील प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती.
बॉलीवुड अभिनेता अक्षय कुमार याची पत्नी ट्विंकल खन्ना ही मॅक मोहन यांची नात्याने भाची आहे. तसेच मॅक मोहन यांना स्वतःच्या दोन मूली आहेत. पण त्यांनी अजून जरी फिल्म इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री केली नाही. मात्र त्या दोघीही सोशल मीडियावर नेहमी एक्टिव असतात. तसेच त्या आपल्या वङिलांप्रमाणे खूप फेमस सुद्धा आहेत.
मंजारी मखिनजी आणि विनिता मखिनजी ही या दोन्ही मूलींची नावे आहेत. तर लवकरच या दोघीही फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपली जबरदस्त एन्ट्री करण्याच्या तयारीत आहेत. तर या दोघींची कझन सिस्टर म्हणजेच ट्विंकल खन्ना ही आपल्या दोन्ही बहिणींना यासाठी मदत करत आहे.
मॅक मोहन यांच्या या दोन्ही मूलींच्या लुक बद्दल म्हणायचे झाले तर ह्या दोघीही एवढ्या सुंदर आहेत की कोणत्याही टॉप अभिनेत्रीला सौंदर्याच्या बाबतीत त्या मागे टाकतील. यासाठी तुम्ही त्यांचे सोशल मीडियावरील अकाउंट पाहू शकता. मॅक मोहन यांच्या ह्या मूली आपले सुंदर फोटोज् आणि व्हिडिओज नेहमी शेयर करत असतात.
अभिनेते मॅक मोहन यांचे 10 मे 2010 ला नि’ध’न झाले. त्यांनी आपल्या करियरच्या कारकीर्दीत ‘शो’ले’ सारखे अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. आजही हा चित्रपट लाखो लोकांचा फेवरेट आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.