मलायकाने मैत्रिणी सोडून अभिनेता अर्जुन कपूर सोबत साजरा केला “फ्रेंडशिप डे”, पहा त्यांचे रोमॅंटिक फोटो…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

अभिनेता अर्जुन कपूर ( arjun kapoor ) आणि अभिनेत्री मलायका अरोरा ( malyka arora ) आता कोणाशीही आपले नाते लपवत नाहीत. सुरुवातीला दोघेही एकमेकांबद्दल बोलण्यास माध्यमासमोर लाजायचे, पण आता दोघेही सोशल मीडियावर एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करत राहतात. कुणीही लाजत नाही आणि लपवत सुद्धा नाही.

दोघेही त्यांच्या मनोरंजन आयुष्यातून वेळ काढून एकमेकांसोबत वेळ घालवतात. आता रविवारी अर्जुन आणि मलायका यांनी एकत्र जेवणाचा आनंद लुटला. आज फ्रेंडशिप डे आहे. मलायका अनेकदा फ्रेंडशिप डे वर तिच्या मित्रांसोबत एन्जॉय करते. पण यावेळी मलायका मित्र सोडून गेली आणि अर्जुनसोबत वेळ घालवला.

arjun kapoor malaika arora

अर्जुन मलायकाच्या घरी पोहोचला आणि दोघांनी एकत्र जेवण केले. मलायकाने अर्जुनसाठी खास पास्ता बनवला होता. पास्ता आणि मलायकाचा फोटो शेअर करताना अभिनेत्याने लिहिले, पास्ता आणि मलायका ज्याने बनवले. ती. बघा म्हणजे वयाच्या अंतराला सोडून दोघे किती एकमेकांना प्रेम करतात.

See also  एकेकाळी हॉटेल ताजमध्ये वेटर म्हणून काम करणारा मुलगा आज आहे, बॉलीवूड मधील श्रीमंत अभिनेता...

त्याचवेळी मलायका ने अर्जुनचा फोटो शेअर केला ज्यामध्ये तो खुर्चीवर बसलेला आहे. फोटो शेअर करताना मलायकाने लिहिले, माय संडे व्ह्यू. यासोबत मलायका ने हार्ट इमोजी शेअर केला आहे. मलायका अर्जुनला समजते. पूर्णपणे. म्हणजे तिला काय हवं नको असं सगळंच. असे असते खरच प्रेम. एवढं ओळखणारे.

malaika arjun post

अर्जुन एकदा एका मुलाखतीत म्हणाला होता की मलायका ही अशी व्यक्ती आहे जी त्याला आतून आणि बाहेरून चांगली ओळखते. अर्जुन म्हणाला होता, माझी मैत्रीण मला आतून आणि बाहेरून चांगली ओळखते. म्हणजे पूर्णपणे मनातून . जरी मी तिच्यापासून माझ्या भावना लपवल्या, तरी ती ओळखेल की माझा आजचा दिवस वाईट आहे किंवा मी चांगल्या मूडमध्ये नाही. तिला सर्व काही चांगले माहित आहे. आणि मला वाईट वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा. ज्यांना हे माहीत असत ते एकमेकांचे खूप जवळचे मित्र असतात.

See also  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून बचावासाठी WHO नं दिल्या आहेत या उपयुक्त डाएट गाईडलाईन्स

काही दिवसांपूर्वी अर्जुनला त्याच्यापेक्षा मोठ्या मुलाच्या आईला डेट करण्याबद्दल विचारण्यात आले आणि अर्जुन म्हणाला, मी माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जास्त बोलत नाही कारण मला वाटते की तुम्ही तुमच्या जोडीदाराचा आदर केला पाहिजे आणि मी स्वतः सुद्धा अशा परिस्थितीत होतो गोष्टी खूप सार्वजनिक झाल्या आहेत आणि हे चांगले नाही कारण त्याचा परिणाम मुलांवर होतो.

pjimage 4 1627827591

आपल्या माहिती करिता अर्जुनचे मलायकाचा मुलगा अरहान खानसोबतही चांगले संबंध आहेत. तो अरहानसोबत लंच किंवा डिनरलाही जातो.

तुझे लग्न कधी होईल? या प्रश्नावर अर्जुन जे उत्तर दिले आणि म्हणाला जेव्हा केव्हा आम्ही लग्न करू, तेव्हा आम्ही नक्कीच सर्वांना सांगू. असो, कोविड दरम्यान, आत्ता याबद्दल विचारही करू शकत नाही. तर या दोन अनोख्या नात्याला स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा.

See also  चित्रपट सृष्टीत येण्या अगोदर अभिनेते धर्मेंद्र करत होते हे काम!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment