विवाहित असून देखील अर्जुन कपूरच्या प्रेमात का वेडी आहे मलायका अरोरा, कारण ऐकून हैराण व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुड मायानगरीतील अनेक अ’फे’य’र्स आपल्या कानावर येतात. यातील काही घ’ट’स्फो’टि’त, ङबल ङेटिंग अशीही असतात. तर असेच हे एक कपल देखील नेहमी चर्चेत असते. अगदी बरोबर ओळखलंत तुम्ही.. अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलाइका अरोरा.

अहो पण, मलाइका ही अर्जुन पेक्षा 12 वर्षांनी मोठी आहे, तरीही यांची केमिस्ट्री एकदम भन्नाट आहे. हे ब्यूटीफुल कपल जेव्हा एकत्र येते, तेव्हा यांच्यातील वयाचा हा फरक न जाणे, कुठल्या कुठे मिटला जातो. पण तरीही विचार करण्यास भाग पाडणारी गोष्ट म्हणजे या मॉडर्न मलाइका अरोराला अर्जुन मध्ये नेमकं काय दिसलं बरं… जे ती त्याच्यावर एवढी अफाट फिदा झाली.

See also  अभिनेत्री करीना कपूरने तिसऱ्यांदा दिली गुड न्युज? इंस्टाग्रामवर पोस्ट करत व्यक्त केल्या भावना...

pjimage 1542245491 1543057040

अभिनेत्री मलाइका अरोरा हिने स्वतःच याबद्दल स्पष्ट सांगितले होते की, ती विवाहित असूनही तिला अर्जुन मधील असं काय आवडलं, ज्यामुळे ती त्याच्या चक्क प्रेमात पङली. तर ती म्हणते की, “अर्जुन मला जितके समजून घ्यायचा, हीच खरंतर माझ्यासाठी एक पझेसिव्ह गोष्ट होती. त्यामुळे मी कळतनकळत त्याच्या जवळ जाऊ लागले.

याव्यतिरिक्त अर्जुन कपूर हा खूप विनोदबुद्धी व कॉमेडी आहे, त्यामुळे तो इतरांपेक्षा खूपच छान आहे. म्हणून तो मला भरपूर आवडतो. त्याच्या या स्वभावामुळेच तो मला नेहमी हसवतो व खुप खूश ठेवतो.

81685598

मलाइका म्हणते की, याच कारणामुळे आमच्या दोघांमध्ये अतिशय सुंदर बॉन्डिंग आहे. आम्ही दोघेही एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये खुष आहोत. त्यामुळे आमच्यातील केमिस्ट्री देखील लोकांना पाहायला निश्चितच आवडते.”

See also  बॉलीवूड अभिनेत्री नोरा फतेहीने खरेदी केली सर्वात महागडी कार, कारची किंमत ऐकून थक्क व्हाल!

अभिनेत्री मलाइका अरोरा व अरबाज खान यांचा 2017 मध्ये घ’ट’स्फो’ट झाला होता. तिच्या या घ’ट’स्फो’टा’नं’त’र’च अर्जुन कपूर सोबतचे तिच्या अ’फे’य’र्स च्या चर्चांना उधाण आले.

maxresdefault 1547830681

या दोघांचेही नाते हल्ली अनऑफिशियल असले तरीही हे एकत्र नेहमी स्पॉ’ट होताना दिसतात. अर्जुन व मलाइका हे एकमेकांच्या सहवासामुळे खूप सुखी आहेत. एकमेकांसोबतचे फोटोज् ते सोशल मीडियावर नेहमी शेयर करत असतात.

नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी अर्जुन व मलाइका हे दोघेही गोव्याला गेले होते. त्या दरम्यानचा एक फोटो अर्जुनने शेयर केला होता, ज्यामध्ये तो मलाइकाला खूप प्रेमाने किस करत होता.

71722488

तसेच हा सेम फोटो मलाइकाने सुद्धा शेयर केला होता. तुम्हांला ठाऊक आहे का, 2020 मध्ये हे स्वीट कपल एकमेकांसोबत लग्न करणार असल्याच्या चर्चा होत होत्या. तर मग आता मलाइका आणि अर्जुन यांचे फॅन्स त्यांच्या विवाहाची गोङ बातमी ऐकण्यासाठी उत्सुक असलेले दिसतात.

See also  बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्रींनी केले त्यांच्यापेक्षा वयाने कमी असलेल्या व्यक्तीशी लग्न, 3 नंबरच्या अभिनेत्रीने तर…

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment