अभिनेत्री मलाइका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचा झाला साखरपुडा? मलाइकाने शेअर केला फोटो…

मित्रांनो हल्लीच्या आधुनिक काळात अनेक अफेयर्स, ङबल ङेटिंग असे किस्से सर्रासपणे आपल्या कानावर पडतात. काहीजण हे घ’ट’स्फो’टि’त असतात तर काहींच्या वयात बरेच साम्य आढळून येते.

असो… प्रेम हे शेवटी प्रेम असतं. त्यामध्ये फक्त भावनांना पाहिले जाते. इतर कोणत्याही गोष्टींना येथे मुळीच थारा नाही. आपल्या समाजात देखील असे अनेक कपल्स आहेत, जे आपल्या भूतकाळातील वाईट गोष्टी विसरून पुन्हा एकदा नव्याने गुण्यागोविंदाने आयुष्य जगतात.

amak3 1559880697

बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेत असेच एक सुप्रसिद्ध कपल अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलाइका अरोरा. हे दोघेही मागील कित्येक महिन्यांपासून एकमेकांना ङेट करत आहेत.

त्यामुळे या कपलचे ङिनरला जाताना, एखाद्या पार्टीत असे एकत्रित फोटोज् हे नेहमीच त्यांच्या फॅन्सच्या चर्चेचा विषय ठरतात. त्यामुळे हे ब्यूटीफुल कपल विवाहब’द्ध केव्हा होणार, असा प्रश्न सर्वांना सतावतो.

See also  लग्न केल्यानंतर सुद्धा 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीने का घेतला आई न होण्याचा निर्णय? कारण ऐकून थक्क व्हाल!

malaika

अहो पण तुम्हांला ठाऊक आहे का, नुकताच मलाइका ने आपल्या सोशल मीडियावर एक फोटो शेयर केला आहे, ज्यावरून तिचा अर्जुन सोबत साखरपुडा झाला असल्याचे समजते. याच कारणामुळे सर्वजण तिला नवीन आयुष्यासाठी खूप शुभेच्छा देत आहेत. तिच्या या फोटोवर भरघोस शुभेच्छांचा कमेंट्स मध्ये वर्षाव होत आहे.

त्याला कारण देखील तसेच आहे. Actress Malaika Arora हिने आपल्या अकाउंटवर हातात अंगठी घातलेला फोटो शेयर केला आहे. इतकंच नव्हे तर तिने “अंगठी ही एका सुंदर स्वप्नासारखी आहे.

pjimage 1542245491 1543057040

तुम्ही जर कुणावर प्रेम करत असाल, तर त्या व्यक्तीसाठी अंगठी ही एक उत्तम भेटवस्तू ठरेल” असे सुंदर कॅप्शन सुद्धा दिले आहे. हे कॅप्शन वाचल्यावर मलाइका- अर्जुन चा साखरपुडा झाला नसून ती एका ब्रँड चे प्रमोशन करत असल्याचे दिसते.

See also  बॉलीवुड इंडस्ट्रीमधील या सुपरहिट अभिनेत्याने आपल्या विद्यार्थीनीसोबतच केले लग्न; यांची लवस्टोरी ऐकून थक्क व्हाल!

मात्र तिच्या उत्सुक चाहत्यांनी कॅप्शन न वाचता फक्त तिचा फोटो पाहूनच तिला खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे सध्या अभिनेत्री मलाइका अरोरा हिचा हा ब्यूटीफुल फोटो खूपच वायरल होत आहे.

1 41

तर दुसरीकडे अर्जुन व मलाइका हे कित्येक दिवसांपासून एकमेकांना ङेट करत आहेत. तसेच हे दोघेही एकमेकांसोबतचे रोमॅन्टिक फोटोज् सुद्धा शेयर करताना दिसतात. त्यामुळे आता हे दोघे केव्हा विवाहबं’ध’ना’त अ’ड’क’णा’र? याची सर्वजण उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment

close