मलायकाने केला मोठा खुलासा, सांगितलं अर्जुन की अरबाज…कोण देते सुख…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मित्रहो बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच काही न काही कारणाने चर्चेत येत असते, तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टी एक खुले पुस्तक आहेत. सोशल मीडियावर मलायका खूप सक्रिय असते, तिच्या १९ वर्षाच्या संसाराला तिने रामराम केल्या पासून अनेक लोक तिची विशेष चर्चा करताना दिसून येतात. शिवाय गेले अनेक दिवस ती अभिनेता अर्जुन कपूर सोबत दिसून येत आहे, सोशल मीडियावर या दोघांचे अनेक फोटो पाहायला मिळतात. जवळपास पाच वर्षे लोटली हे दोघेजण एकमेकांना डेट करत आहेत. यांच्यात खास बाब अशी की मलायका ही अर्जुन पेक्षा १२ वर्षांनी मोठी आहे.

पण ती मोठी जरी असली तरीही त्यांच्या प्रेमात मात्र अजिबात फूट नाही, दोघेही एकमेकांवर अगदी जीव ओवाळून टाकतात. अभिनेत्री म्हणते की आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत तिला अर्जुन सोबत राहायचे आहे. इतकेच नव्हे तर तिला अर्जुनची सोबत खूप आवडते, त्याच्या सोबत काही गोष्टी शेअर करायला, सुख दुःख वाटून घ्यायला तिला आवडते. मित्रहो आपण सर्वजण जाणतोच की अभिनेत्री मलायका ही अर्जुनच्या आधी अभिनेता अरबाज खान याची पत्नी होती. त्या दोघांनी १९९८ मध्ये लग्नगाठ बांधली होती.

See also  मराठी सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांची पत्नी आहेत खूपच सुंदर, पहा त्यांचे सुंदर फोटो..

लग्नाला १९ वर्षे लोटली आणि मग त्यांनी सहमताने एकमेकांपासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. २०१७ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला आहे, या घटस्फोटाचे कारण सांगताना अभिनेता अरबाज खान यांच्या वाईट सवयी बद्दल सांगितले जात आहे. एका मुलाखती मध्ये बोलताना मलायका म्हणते की “नात्यात काही उरलंच नसेल तर नाते संपवलेलेच बरे” शिवाय याबाबतीत बोलताना अरबाज खान म्हणाले होते की “मालायकाने जे मागितले त्या सगळ्या गोष्टी दिल्या होत्या, कधी कोणत्या गोष्टींची कमी पडू दिली नाही. थांबवलं नाही. पण तरीही काहीतरी कमी राहिली असावी.”

अभिनेत्री अर्जुन कपूरच्या बाबतीत बोलताना म्हणाली ” तो मी न बोलताच सगळ्या गोष्टी समजतो” ती त्याच्या सोबत खूप खुश आणि सुखी आहे, नात्यात १२ वर्षांनी लहान असूनही समजूतदारपणा खूप आहे त्यांच्यात. ती असेही म्हणते की असे नाते आणि असे जीवन मी आजवर कधीच जगले न्हवते. अरबाज बद्दल बोलताना ती म्हणते की वेळ बदलत गेली अन त्यातच विचार सुद्धा बदलत गेले. लहान लहान भांडणातून नाते घटस्फोट पर्यंत पोहचले. अखेर या दोघांनी नात्याला थांबवले व आपल्या वाटा वेगळ्या केल्या.

See also  शाहिद कपूरची पत्नी मीरा कपूरने शेयर केलं चक्क आपलं बेडरूम मधील से'क्स पोजिशनचे सिक्रेट, जाणून थक्क व्हाल!

अभिनेत्री मलायका आणि अभिनेता अरबाज खान यांचा एक मुलगा देखील आहे, त्याचे नाव अरहान खान असे आहे. घटस्फोट झाल्यानंतर अरहानची कस्टडी अभिनेत्री मलायकाला मिळाली आहे. आता मलायका एक सुंदर, जसे तिला हवे तसे आयुष्य जगत आहे. तिला तिच्या भावी आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

Datta Pawar

Datta Pawar

Leave a Comment