अर्जुन कपूरची गर्लफ्रेंड मलाइका अरोरा आहे खूपच उदास, ती म्हणते की, “माझ्यासाठी हे खूप कठीण आहे…”

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अभिनेता अर्जुन कपूर याच्या हृदयाची धडकन म्हणजेच थोडक्यात अभिनेत्री मलाइका अरोरा ही नेहमीच आपल्या स्टायलिश लुकमुळे चर्चेत असते. तसेच ती आपल्या पर्सनल लाइफसह प्रोफेशनल लाइफला सुद्धा जास्त महत्त्व देते. मलाइका आपल्या कुटुंबाला देखील पूर्ण वेळ देते. सर्वांत जास्त वेळ तर ती आपला मुलगा अरहान सोबत व्यतीत करते.

बहुतेकदा या दोघांनाही लंचसाठी व ङिनर साठी एकत्रित त्यांच्या आजीच्या घरी जाताना स्पॉट केले गेले. मात्र आता मलाइका पूर्णपणे एकटी पडणार आहे. आपला पहिला पती अरबाज खान सोबत घटस्फोट झाल्यावर ती तसे सुद्धा एकटीच पडली होती. पण त्यानंतर मुलगा अरहान सोबत राहून ती स्वतःचे जीवन आनंदाने जगत होती. परंतु सध्या मात्र ती खूपच उदास दिसते. याचे कारण म्हणजे नेमकं काय बरं असू शकतं. तर तिचा मुलगा अरहान खान हा तिच्या टेन्शनचे कारण आहे.

See also  करिना कपूरने दाखवला तैमूरचा नवा जबरदस्त लुक खूपच हटके व गोड दिसत आहे हा छोटा नवाब...

नेमकं काय बरं झालं: अभिनेत्री मलाइका अरोरा हिचा मुलगा अरहान हा आपल्या पुढील शिक्षणासाठी परदेशी गेला आहे. आपल्या मुलाखतीमध्ये त्या म्हणाल्या की, आपला मुलगा अरहान याच्या जाण्यानंतर ती स्वतःला अजूनपर्यंत एङजस्ट करू शकली नाही. अरहान आता तिच्याजवळ नाही. ती म्हणते की,”हे खूप कठीण आहे. परंतु ती आता अरहान शिवाय राहण्याची सवय लावून घेत आहे. परंतु मला ही सवय लागेल, असे मुळीच वाटत नाही.”

अरहान खान हा विदेशी जाण्याआधी आपली आई मलाइका अरोरा आणि वडील अरबाज खान व आजी तसेच मावशी अमृता अरोरा सोबत लंचसाठी गेला होता. त्या दरम्यानचे मलाइका अरोरा हिचे आपल्या एक्स पतीसोबतचे फोटोज् सोशल मीडियावर वायरल झाले आहेत. मलाइका अरोराच्या आईने तर अरहानला स्वतःच्या मिठीत घेऊन परदेशी पाठवले. तेव्हा सर्वजण एकाच रेस्टॉरंट मध्ये दिसले होते.

See also  "शाळेत असतानाच होते माझे एका मुलासोबत अफेयर होते" स्वतः सोनाक्षी सिन्हाने केला खुलासा...

अभिनेत्री मलाइका अरोरा हिने आपला मुलगा अरहान हा परदेशी जाण्याआधी त्याच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेयर केला होता. या फोटोमध्ये मलाइका आणि अरहान हे दोघेही खिडकीजवळ उभे राहिलेले दिसले. हा फोटो शेयर करत अभिनेत्री मलाइका अरोरा हिने लिहिले आहे की,”आता आपण दोघांनीही एका नवीन प्रवासाला सुरुवात केली आहे, तर मग आता भीती तरी का बाळगायची. मी फक्त एवढंच म्हणते की, मला तुझा खूप अभिमान आहे अरहान… तू खूप मोठा हो आणि स्वतःची सर्व स्वप्न पूर्ण कर. मी आतापासूनच तुझी आठवण काढत आहे.”

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  अनुष्का शर्मा गरोदरपणातही करत होती शूटिंग, पण अचानक तिथं घडलं असं की...

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment