अभिनेत्री मलायका अरोराचा ग्लॅ’म’र’स फोटो प्रचंड व्हायरल, एका नेटकाऱ्याची कंमेंट ऐकून थक्क व्हाल!
काही कलाकार असे असतात की ते छोट्या मोठ्या पडद्यावर काही काळानंतर काम जरी करत नसले तरी एखाद्या सुपरस्टार पेक्षा काय त्यांची बैठक कमी नसते.
त्यातबॉलिवूड मधील एक अभिनेत्री आहे जीने एकेकाळी खुप चांगलं काम केलं होतं. आता ती अभिनेत्री कोण ? असा प्रशन आपल्याला पडला असेल तर चला सविस्तर जाणून घेऊयात.
अभिनेत्री मलायका अरोरा सध्या चित्रपटांमध्ये दिसत नसली तरी सोशल मीडिया पोस्टमुळे कायमच चर्चेच असते. ती सोशल मीडियावर सतत तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.
मलायका तिच्या ग्लॅमरस लूक आणि कपड्यांमुळे नेहमी चर्चेत असते. नुकताच मलायकाचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
व्हायरल झालेला हा फोटो मलायकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर। केला आहे. या फोटोमध्ये मलायकाने पांढऱ्या रंगाच टॉप आणि स्कर्ट परिधान केला आहे. हा फोटो शेअर करत मलायका म्हणाली, ‘फक्त हसा आणि आनंदी रहा.
दरम्यान,मलायकाच्या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट आणि लाइकचा वर्षाव केला आहेत. एक नेटकरी म्हणाला एवढं सुंदर कोणी कसं असू शकतं असे म्हटले आहे.
तर दुसरा एक यूजर कमेंट करत म्हणाला, अर्जुन कुठे आहे. तिसरल करत म्हणाला, ‘सुंदर स्त्री.’ सध्या सोशल मीडियावर मलायकाच्या या फोटोची चर्चा सुरु आहे. हे प्रकरणं घडल्यमुळे वातावरण असं आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.