मलाइका अरोराचे फक्त शर्ट मधील फोटोज् झाले वायरल, नेटकरी कमेंट करत काय म्हणत आहेत पहा…
बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेतील हॉट अभिनेत्री मलाइका अरोरा. ही आपल्या बोल्ड लुकने नेहमीच चाहत्यांच्या हृदयाला घायाळ करते. नुकताच तिने आपला एक फोटो शेयर केला आहे, ज्यामध्ये बॉलीवुडची ही क्वीन लाँग चेक शर्ट मध्ये दिसत आहे. आपल्या केसांना तिने बन लुक दिला आहे आणि तोंडावर मास्क लावले आहे.
तसेच तिने हँङबॅग सुद्धा घेतले आहे. या फोटोज् मध्ये ती व्हाईट स्पोर्ट्स शूज मध्ये दिसत आहे. पण तिचे हे फोटोज् समोर येताच तिला ताबडतोब ट्रोल केले गेले. काही युजर्सने तर तिच्यावर कमेंट्स देखील केल्या आहेत.
तुम्हांला ठाऊक आहे का, अभिनेत्री मलाइका अरोरा ही आपल्या पर्सनल लाइफमुळे नेहमीच चर्चेत असते. मलाइका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचे रिलेशनशिप हे मागील काही वर्षांपासून खूप चर्चेत आहेत. या दोघांनीही आपल्या नात्याला कन्फर्म केले आहे. मलाइका अरोरा ही सोशल मीडियावर आपले सतत फोटो टाकत असते, ज्यावर अर्जुन कपूर अफलातुन कमेंट्स करून सर्वांना आकर्षित करतो.
अभिनेत्री मलाइका अरोरा ही मागील काही दिवसांपूर्वी अर्जुनचा येणारा चित्रपट “भूत पुलिस” च्या सेटवर दिसली होती. याव्यतिरिक्त देखील त्या दोघांना कित्येक ठिकाणी स्पॉट केले जाते. काही दिवसांपूर्वीच अर्जुन व मलाइका यांच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला होता. परंतु मलाइका अरोरा हिने या सर्व फक्त अफवा आहेत, असे सांगितले आहे.
हल्लीच एका मुलाखतीमध्ये अर्जुन सोबत त्यांच्या अफेयर बद्दल खुलेआम चर्चा केल्या गेल्या. त्या दरम्यान त्याने सांगितले की, “मी आमच्या नात्याला खूप सन्मान देतो. मी नेहमी तेच करतो, ज्यामध्ये ती कम्फर्टेबल असते. माझे करियर माझ्या नात्यावर अवलंबून नसावे. मी आज आमच्या नात्याविषयी बोलतो कारण प्रत्येक नात्याला वेळ देणे, गरजेचे आहे.”
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.