या बॉलीवूड स्टार्सनी केले होते लव्ह मैरिज, काही वर्षांतच झाले घटस्फोट, या अभिनेत्याने तर गमावली सर्व संपत्ती!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

लव्ह मॅरेज करूनही बॉलिवूडच्या अनेक स्टार्सना घटस्फोट घेणे भाग पडले होते. नुकतीच एक बातमी आली की कोंकणा सेन आणि रणवीर शौरी यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. हे जोडपे 3 वर्षांपासून स्वतंत्र राहत होते. 2014 सालच्या ‘तितली’ या चित्रपटाच्या वेळी रणवीर शोरेने कोंकणापासून विभक्त झाल्याची कबुली दिली होती. कोंकणा आणि रणवीरने 2010 साली लग्न केले होते.

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

78261788 3281973575375949 7026241573390123008 n78261788 3281973575375949 7026241573s390123008 n782617s88 3281rr9t3575375949e 70262415733901t3008 n78261788 3281973575375949 702624 1

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

त्यांचे लग्न फक्त पाच वर्षे चालले, त्यानंतर दोघांनीही स्वतंत्र राहण्यास सुरुवात केली. कोंकणा आणि रणवीरप्रमाणेच अनेक कलाकार आहेत ज्यांचे घटस्फोट झाले आणि या घटस्फोटामुळे त्यांना खूपच किंमत मोजावी लागली. वास्तविक, या कलाकारांना त्यांच्या पत्नीना करोडोंमध्ये पोटगी द्यावी लागली.

See also  या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्याच्या प्रेमात वेड्या होत्या तारक मेहता मधील बबिताजी, जाणून घ्या कोण आहे तो अभिनेता?

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

78261788 3281973575375949 7026241573390123008 n78261788 3281973575375949 70262415d3390123008 n78261788t3281rr9s735ff5375949edddd 7026241573390123008 n78261788 3281973575375949 702624

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

मलायका अरोरा आणि अरबाज खान : 12 डिसेंबर 1988 रोजी दोघांचे लग्न झाले होते. या दोघांनाही अरहान खान नावाचा मुलगा आहे. 2017 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. पोटगी म्हणून मलायका अरोरा यांनी अरबाजकडे 15 कोटींची मागणी केली होती.

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

78261788 3281973575375949 7026241573390123008 n78261788 3281973575375949 7026241573s390123008 n782617s88t3281rr9t3575375949e 7026241573390123008 n78261788 3281973575375949 702624

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

हृतिक रोशन आणि सुझान खान : हृतिक रोशन आणि सुझान खानच्या वेगळे होण्याच्या बातमीने सर्वांनाच आश्चर्य वाटले. 2000 साली दोघांचे लग्न झाले होते आणि 2014 मध्ये दोघे वेगळे झाले. पोटगी म्हणून सुझान खानने हृतिककडे 400 कोटी रुपयांची मागणी केली होती, त्यानंतर सुझानला 380 कोटी रुपये मिळाले.

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

78261788 3281973575375949 7026241573390123008 n78261788 3281973575375949 7026241573s390123008 n782617s88 3281rr9t3575375949e 70262415733901t3008 n78261788 3281973575375949 702624

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

करिश्मा कपूर आणि संजय कपूर : बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरने 2003 मध्ये बिझनेसमन संजय कपूरसोबत लग्न केले. 2016 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. बातमीनुसार करिश्माने पोटगी म्हणून संजयकडे 14 कोटींची मागणी केली होती. तसेच, दरमहा दहा लाख रुपये खर्च देण्यास सांगितले.

See also  वडिलांना खूपच घा'बरतो अभिनेता सलमान खान, जाणून घ्या सलमानच्या जीवनाशी निगडित खास आणि मनोरंजक गोष्टी...

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

nonamenonamenonamenonamenonamegnonamenonamenonamenonavsfvfffffffffffffsffffssffffffffffdffffffffffffffffffffffffssfffffdffsfuffffffsffssfffffaassadffffssffffffffvvenonamesssssssoname

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

सैफ अली खान आणि अमृता सिंग : अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंग यांचा घटस्फोट हा बॉलिवूडमधील सर्वात महागडा घटस्फोट आहे. दोघांनी 1991 साली लग्न केले आणि 2004 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. पोटगी म्हणून अमृताने सैफकडे पाच कोटींची मागणी केली होती.

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

78261788 3281973575375949 7026241573390123008 n78261788 3281973575375949 7026241573s390123008 n782617s88 3281rr9t3575375949e 70t6241573390123008 n78261788 3281973575375949 702624

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment