“लस घ्यायला आलीस की फॅशन शो ला आली तू?” असा जाब विचारत अभिनेत्री मलाइका अरोरा झाली जबरदस्त ट्रोल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुडच्या मायानगरीत एकापेक्षा एक भन्नाट बो’ल्ड लुकिंग अभिनेत्री आहेत. आपल्या सौंदर्याने चाहत्यांना घा’या’ळ करण्यासाठी त्या काय करतील आणि काय नाही, याचा काही नेम नाही. मित्रांनो सध्या कोरोनाचा प्रा’दु’र्भाव हा वाढत चालला असून केंद्र सरकारने 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे 1 मे पासूनच देशातील राज्यांत सर्वत्र लसीकरण सुरू झाले आहे. म्हणून सध्या भारतात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरू आहे.

81869136

परंतु या लसीकरणामुळे कित्येक अभिनेत्री ह्या कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे ट्रोल झाल्या आहेत. काहींनी तर इंजेक्शनच्या भी’तीने चक्क अफलातुन ङ्रामा केला. अगदी त्याचप्रकारे नामांकित अभिनेत्री मलाइका अरोरा ही सुद्धा सोशल मीडियावर ट्रोल झालेली पाहायला मिळाली.

See also  अभिनेत्री मलाइका अरोरा ही दुसर्यांदा होणार आई, मिळणार लवकरच दुसऱ्यांदा गुडन्यूज...

मंगळवारी सकाळी मुंबईत मलाइका लस घेण्यासाठी एका हॉ’स्पिटलमध्ये दिसली होती. तेव्हा तिने जीमचे कपडे परिधान केले होते. याच कारणामुळे तिला सर्वांनी खूप ट्रो’ल केले. ते म्हणाले की, पन्नाशीच्या मलाइकाला लस घेण्यासाठी कसे यावे, हे का समजत नाही? लॉ’कडाऊनमुळे काम मिळत नाही, म्हणून लोकांच्या नजरेत भरण्यासाठीचे हे नवीन बहाणे आहेत. त्यामुळेच तर सदैव चर्चेत राहण्यासाठी मलाइका कधीही, कुठेही कोणतीही पोज देण्यास तयार असते, असे नेटकरी म्हणाले.

malaika arora 1625046111

अभिनेत्री मलाइका अरोरा ही चित्रपट सृष्टीपासून सध्या तरी खूप लांब आहे. पण तरीही आपल्या फिटनेसमुळे ती नेहमीच चर्चेत असते. अभिनेत्री मलाइका अरोरा ही सोशल मीडियावर सुद्धा खूप एक्टिव असते. म्हणून ती आपल्या चाहत्यांसोबत अनेक नवनवीन गोष्टी शेयर करते.

See also  दिलजीत दोसांझने शेयर केला शहनाज गिलचा फोटो, जाणून घ्या नक्की काय आहे हे प्रकरण

सोशल मीडियावर मलाइका आपल्या वर्कआऊटचे फोटोज् व व्हिडिओज हमखास शेयर करते. तर कित्येकदा ती आपल्या बो’ल्ड फोटोज् ने चाहत्यांच्या हृदयावर अफलातुन जादू करते. सध्या ती अभिनेता अर्जुन कपूरला ङेट करत आहे. लवकरच हे कपल विवाहबद्ध होईल, असे देखील म्हटले जाते.

1625038209 pjimage 3 15

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment