या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला वयाच्या ४७ व्या वर्षी बनायचे आहे आई, कारण…
अभिनेत्री मलाइका अरोरा ही बॉलीवुड इंडस्ट्रीमधील एक फेमस अभिनेत्री आहे. “मुन्नी ब’द’ना’म हुई” आणि “छैंया छैंया” या गाण्यांवर ठुमके लावत आपल्या चाहत्यांना घायाळ करणारी मलाइका नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते.
आपल्या बो’ल्ड लुकमुळे तर अर्जुन कपूर सोबतच्या अ’फे’य’र्स’मु’ळे ती प्रसिद्धीत येते. हल्ली अभिनेत्री मलाइका अरोरा ही ङान्स रियालिटी शो सुपर ङान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या भूमिकेत दिसत आहे. याच शो मध्ये मलाइकाने केलेला खुलासा ऐकून सर्वजण अक्षरशः हैरान झाले आहेत.
अभिनेत्री मलाइका अरोरा ही आता 47 वर्षांची आहे. आता तिला 19 वर्षांचा एक मुलगा आहे. त्याचे नाव अरहान खान असे आहे. अहो, पण तुम्हांला ठाऊक आहे का?
मलाइका तब्बल 19 वर्षांनंतर पुन्हा एकदा आई बनण्याचे प्लॅनिंग करत आहे. तर आता मात्र तिला एक गोंडस मूलगी हवी आहे. असे तिने सुपर ङान्सर 4 या शो मध्ये स्पष्टपणे सांगितले.
या शो मधील अंशिका राजपूत हिचा अफलातुन ङान्स पाहून मलाइका अरोराने हा खुलासा केला होता. त्यावेळी ती म्हणाली होती की, तिला आता एक मूलगी हवी आहे.
तिच्या आजूबाजूला सगळी मुलंच आहेत. आता तर ती एका मुलाची आई आहे. परंतु तिला आता एक मूलगी पाहिजे. जिच्यासोबत तिला तिचा मेकअप, शूज आणि कपडे शेअर करता येतील.
अभिनेत्री मलाइका पुढे म्हणाली की, “माझी अशी इच्छा आहे की मला एखादी मूलगी असावी. त्यासाठी मी एक मूलगी दत्तक घेईल.” पण आता ती भविष्यात कोणते पाऊल उचलते, हे पाहण्यासाठी सर्वजण प्रतिक्षेत आहेत.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.