मलाईका आणि अर्जुन कपूर यांच्या आयुष्यात लवकरच होणार आहे एका नवीन पाहुण्याचे आगमन…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवूड मध्ये कधी कुणाचे नाते कुणासोबत जुळतील हे काहीच सांगता येत नाही. कारण इथे अनपेक्षित खूप काही घडत असते. म्हणजे इथे वयावर नाती ठरत नाहीत. प्रेमावर सुद्धा ठरतात याचीची शाश्वती कुणी देऊ शकत नाही. कारण सोबत जर अभिनेते अभिनेत्री यांनी कामे केली तर त्यांची मैत्री होते आणि मग मैत्रीचे रुपांतर प्रेमात होते. काहींचे प्रेम जास्त काळ टिकते तर काहींचे तु’ट’ते.

आणि मग ब्रे’क’अ’प झाल्यावर बातम्या पसरू लागतात. तर असे सगळं गल्यामर्स जग आहे ही फिल्म इंडस्ट्री. तर आज आपण अश्याच एका हटक्या नात्याच्या आयुष्यात काहीतरी जे हटके घडतय त्याची सविस्तर माहिती घेणार आहोत.

IMG 8771

ते म्हणजे की मलायका अरोरा ही पन्नाशी ला खेटलेली अभिनेत्री तर सगळ्यांना माहिती असेलच तर तिच्या आयुष्यात कुणीतरी खास नव्या पाहुणा किंवा पाहुणी असे काहीसं आगमन होणार आहे. त्यात अर्जुन कपूर या तिच्यापेक्षा खूप लहान असणाऱ्या अभिनेत्य सोबतच्या तिच्या रिलेशन ने सोशल मिडिया द्वारा चाहत्यांमध्ये नाय नाय ते गैरसमज व्हायरल होत आहेत.

See also  हे होते लता मंगेशकर यांचे शेवटचे २ शब्द!

त्यात नेहमीच प्रसिद्ध अनुभवी बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री मलायका अरोरा(Malaika Arora) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कधी बाहेर कुत्र्याला फिरायला घेऊन जाताना व्हिडीओ मधून व्हायरल होते तर कधी जिम मधून बाहेर येताना.

66532641

म्हणजे आज पन्नाशीतही मलायका तितकीच फिट आणि स्टाईलिश आहे. फक्त याच साठी नाही तर अजून एका गोष्टी साठी मलायका खूप चर्चेत असते. ते म्हणजे बॉयफ्रेंड अर्जुन कपूर जो तिच्या मुलाच्या वयाचा आहे. म्हणजे मलायाका आणि अरबाज खान चा मुलगा ही खूप मोठा झालेला आहे.

सध्या ही चर्चेत असणारी लोकप्रिय अभिनेत्री मलायका एका वेगळ्याच कारणांसाठी चर्चेत आहे. सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. ट्रो’ल सुद्धा. बरं नुकतीच तिने आपली एक इच्छा जाहीर केली आहे. मलायकाची ही इच्छा ऐकून सर्वांनाचं तिचं कौतुकही वाटत आहे. काय असेल ? अर्जुन कपूर सोबत लग्न ! मग लग्नानंतर अर्जुन कडून बेबी ? तर काय चला मग सविस्तर जाणून घेऊ ना..

See also  या प्रसिद्ध बॉलीवूड कलाकारांचे मुलं आहेत इतके शिकलेले, ही अभिनेत्री तर आहे फक्त १० वी पास...

968811 malaika arjun

अभिनेत्री मलायका नेहमी कुठे न कुठे प्रिंट मिडिया ला मुलाखत देत असते. नुकतीच तिने एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीदरम्यान म्हटलं आहे, ‘तिला एक मुलगी दत्तक घ्यायची आहे. याबद्दल तिने आपला मुलगा अरहानलादेखील सांगितलं आहे. मलायकाने म्हटलं आहे. मी माझ्या मुलावर सर्वात जास्त प्रेम करते. हे नातं जगातील खुपचं सुंदर नातं आहे.

मात्र मला सुरुवातीपासूनचं एका मुलीची आई व्हायचं होतं. पण आता या वयात ते शक्य नाही. त्यामुळे माझ्याकडे हा पर्याय आहे. आणि म्हणून मला एक मुलगी दत्तक घ्यायची आहे. कारण मी ज्या कुटुंबातून आहे. तिथे सर्वात जास्त मुलीचं आहेत. त्यामुळे मला मुलींबद्दल खूपच ओढ आहे.

1897825

मी एका मुलीला दत्तक घेऊन तिला एक सुंदर आयुष्य देऊ इच्छिते’. कारण मी स्वतः एक आई आहे ना. मग एका आईला तिच्या सारखीच एखादी मुलगी का नको असेल ? सध्या याबद्दल काहीही नियोजन झालेलं नाहीय. मात्र माझी ही इच्छा आहे..

See also  आई झाल्यावर "या" महिला खासदारने केले आपल्या प्रियकरासोबत गुपचूप लग्न?

तर तिने फक्त ही इच्छा व्यक्त केली आणि सोशल मिडिया वर चर्चा सुरु झाली. तरी हरकत नाही तिचा हा विचार चांगला आहे. आई होण्यासारखे दुसरे सुख या जगात काहीही नाही. तिला तिच्या पुढील वात चाली साठी खूप शुभेच्छा.
आजच्या साठी एवढच. तुम्ही तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित रहा. जोपर्यंत आम्ही नवीन गुपित बॉलीवूड मधील घडामोडी घेऊन येत नाहीत तोपर्यंत. भेटूयात लवकरच. तुम्ही वाचत रहा स्टार मराठी.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment